logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक वृक्षतोडीविरोधात महापालिकेवर मोर्चा; लोकप्रतिनिधी अनुपस्थितीवर संताप कुंभमेळ्याच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ‘पीपल्स ट्री सिटीझन मुव्हमेंट’ने राजीव गांधी भवनवर मोर्चा काढला. मात्र महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे भेटीस अनुपस्थित राहिल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. अखेरीस निवेदन स्वीय सहाय्याकडे देण्यात आले. हरित लवादाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली असतानाही वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेला ५ हजार नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्याचा इशारा देण्यात आला.

1 day ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 day ago

नाशिक वृक्षतोडीविरोधात महापालिकेवर मोर्चा; लोकप्रतिनिधी अनुपस्थितीवर संताप कुंभमेळ्याच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ‘पीपल्स ट्री सिटीझन मुव्हमेंट’ने राजीव गांधी भवनवर मोर्चा काढला. मात्र महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे भेटीस अनुपस्थित राहिल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. अखेरीस निवेदन स्वीय सहाय्याकडे देण्यात आले. हरित लवादाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली असतानाही वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेला ५ हजार नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्याचा इशारा देण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महिला आरक्षणावर आ.फरांदे आक्रमक; १ लाख स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार नाशिक:महिला आरक्षण विधेयकावरून आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधकांवर टीका करत महाराष्ट्रातून १ कोटी व नाशिक जिल्ह्यातून १ लाख महिलांच्या स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार असल्याचे जाहीर केले. २०२३ मध्ये विधेयक जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू करण्यास सहमती देणारे विरोधक आता भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला. वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात जनमताचा मोठा दबाव निर्माण करू, असा इशाराही त्यांनी दिला.
    1
    महिला आरक्षणावर आ.फरांदे आक्रमक; १ लाख स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार
नाशिक:महिला आरक्षण विधेयकावरून आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधकांवर टीका करत महाराष्ट्रातून १ कोटी व नाशिक जिल्ह्यातून १ लाख महिलांच्या स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार असल्याचे जाहीर केले. २०२३ मध्ये विधेयक जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू करण्यास सहमती देणारे विरोधक आता भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला. वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात जनमताचा मोठा दबाव निर्माण करू, असा इशाराही त्यांनी दिला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Amrut
    1
    Post by Amrut
    user_Amrut
    Amrut
    इगतपुरी, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते
    2
    चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान
श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले. ​या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ​यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे  जंगी स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले.
​या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
​यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ): रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT) दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling) दात काढणे (Extraction) डेंटल क्राउन (Dental Cap/Crown) स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry) दात पांढरे करणे (Bleaching) डेंटल व्हीनियर (Veneers) दात साफ करणे (Scaling/Cleaning) इम्प्लांट्स (Dental Implants)
    1
    शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ):
रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT)
दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling)
दात काढणे (Extraction)
डेंटल क्राउन (Dental Cap/Crown)
स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry)
दात पांढरे करणे (Bleaching)
डेंटल व्हीनियर (Veneers)
दात साफ करणे (Scaling/Cleaning)
इम्प्लांट्स (Dental Implants)
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Dhiraj
    1
    Dhiraj
    user_Dhiraj Kumar
    Dhiraj Kumar
    शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • चांदवडच्या साडेतीन रोडगे डोंगराला अज्ञाताने लवली आग जंगली . वनस्पतींच मोठे नुकसान
    3
    चांदवडच्या साडेतीन रोडगे डोंगराला अज्ञाताने लवली आग
जंगली . वनस्पतींच मोठे नुकसान
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.