logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक मध्ये काल एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संतापली होती, यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर साधला निशाणा नाशिक मध्ये काल एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संतापली होती, यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महिला विधेयक हे आधीच मंजूर झालेलं होत, परंतु महिला विधेयकाच्या आडून दुसरच विधेयक मांडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. विरोधी पक्षाची बदनामी करण्यासाठी हे विधेयक मांडल होत. परंतु त्यांच्या दुर्दैवाने भारतातील महिलाना माहिती झालं गॅसची दरवाढ, महागाई किती झाली. त्यामुळे नको त्या विषयाकडे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक प्रकार म्हणून नाशिक मध्ये महिलेने महिला आंदोलनाला विरोध केल्याने मंत्री गिरीश महाजन यांची त्रेधातिरपीट झाली. राज्यात सर्वत्र महिलांसाठी आंदोलन होत असताना प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे लोकांना भाजप सरकारची प्रतिमा माहिती झाली आहे.

7 hrs ago
user_MH07NEWS
MH07NEWS
कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
7 hrs ago

नाशिक मध्ये काल एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संतापली होती, यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर साधला निशाणा नाशिक मध्ये काल एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संतापली होती, यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महिला विधेयक हे आधीच मंजूर झालेलं होत, परंतु महिला विधेयकाच्या आडून दुसरच विधेयक मांडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. विरोधी पक्षाची बदनामी करण्यासाठी हे विधेयक मांडल होत. परंतु त्यांच्या दुर्दैवाने भारतातील महिलाना माहिती झालं गॅसची दरवाढ, महागाई किती झाली. त्यामुळे नको त्या विषयाकडे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक प्रकार म्हणून नाशिक मध्ये महिलेने महिला आंदोलनाला विरोध केल्याने मंत्री गिरीश महाजन यांची त्रेधातिरपीट झाली. राज्यात सर्वत्र महिलांसाठी आंदोलन होत असताना प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे लोकांना भाजप सरकारची प्रतिमा माहिती झाली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • निष्पक्षता, पारदर्शकता आणि सांगलीकरांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करा... --भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांचा नूतन स्विकृत नगरसेवकांना कानमंत्र भारतीय जनता पक्षाने आपणास सांगलीकरांच्या सेवेसाठी स्विकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. आपल्या कामाची उचित नोंद घेऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी" प्रभागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन, महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून, पारदर्शकपणे विकासकामे होण्यासाठी अभ्यासू आणि लोकांच्या मदतीला तत्पर असणारा नगरसेवक अशी ओळख निर्माण करा. केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, स्वच्छ प्रशासन आणि लोकांचा आवाज बनून काम करणे ही सांगलीची गरज आहे. . नगरपालिकेचे कायदे, नियम, आराखडे आणि निधी कसा वापरायचा याचा सखोल अभ्यास करुन त्यामध्ये जाणकार बना. नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या दैनंदिन समस्या जसे पाणी, रस्ते, स्वच्छता इ. प्रश्न समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवा. पुढील ५ वर्षांचा विचार करून, शाश्वत व कायमस्वरूपी विकासकामे उदा. शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य, वृक्षारोपण, पर्यटन विकास, कचरा व्यवस्थापन याचे नियोजन करा. विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवून जनतेचा आवाज बना. महिला, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना राबवा. महापालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद मांडणी करून प्रशासना मार्फत कामे पूर्ण करून घेण्यात अग्रभागी रहा. असा मौलिक कानमंत्र भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी नूतन स्विकृत नगरसेवकांना दिला. ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित स्विकृत नगरसेवक सत्कार कार्यक्रमात बोलत होते
    1
    निष्पक्षता, पारदर्शकता आणि सांगलीकरांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करा... 
--भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांचा नूतन स्विकृत नगरसेवकांना कानमंत्र 
भारतीय जनता पक्षाने आपणास सांगलीकरांच्या सेवेसाठी स्विकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. आपल्या कामाची उचित नोंद घेऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी"  प्रभागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन, महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून, पारदर्शकपणे विकासकामे होण्यासाठी अभ्यासू आणि लोकांच्या मदतीला तत्पर असणारा नगरसेवक अशी ओळख निर्माण करा. केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, स्वच्छ प्रशासन आणि लोकांचा आवाज बनून काम करणे ही सांगलीची गरज आहे. . 
नगरपालिकेचे कायदे, नियम, आराखडे आणि निधी कसा वापरायचा याचा सखोल अभ्यास करुन त्यामध्ये जाणकार बना. 
नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या दैनंदिन समस्या जसे पाणी, रस्ते, स्वच्छता इ. प्रश्न समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवा. 
पुढील ५ वर्षांचा विचार करून, शाश्वत व कायमस्वरूपी विकासकामे उदा. शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य, वृक्षारोपण, पर्यटन विकास, कचरा व्यवस्थापन याचे नियोजन करा. विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवून जनतेचा आवाज बना. 
महिला, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना राबवा. 
महापालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद मांडणी करून प्रशासना मार्फत कामे पूर्ण करून घेण्यात अग्रभागी रहा. 
असा मौलिक कानमंत्र भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी नूतन स्विकृत नगरसेवकांना दिला. ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित स्विकृत नगरसेवक सत्कार कार्यक्रमात बोलत होते
    user_MSN MARATHI
    MSN MARATHI
    Graphic designer मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..
    1
    SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी
    1
    बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी
    user_दिलीप नाळे
    दिलीप नाळे
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    2 hrs ago
  • दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर परिसरात आणखी एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा दडलेला असल्याचा रोचक शोध समोर आला आहे. कुणकेश्वर मंदिरापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या खालचीवाडी येथील ओहोळाजवळ पुरातन गंगाकुंड असल्याची माहिती पुढे येत असून, स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत या दुर्लक्षित स्थळाला नवसंजीवनी दिली आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा अंदाज वर्तवण्यात येणारे हे गंगाकुंड अनेक वर्षे गाळ, झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि दुर्लक्षामुळे पूर्णतः बुजून गेले होते. वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून, झाडाझुडपं हटवून गंगाकुंड पुन्हा मोकळं करण्यात आले.
    3
    दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर परिसरात आणखी एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा दडलेला असल्याचा रोचक शोध समोर आला आहे. कुणकेश्वर मंदिरापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या खालचीवाडी येथील ओहोळाजवळ पुरातन गंगाकुंड असल्याची माहिती पुढे येत असून, स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत या दुर्लक्षित स्थळाला नवसंजीवनी दिली आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा अंदाज वर्तवण्यात येणारे हे गंगाकुंड अनेक वर्षे गाळ, झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि दुर्लक्षामुळे पूर्णतः बुजून गेले होते. वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून, झाडाझुडपं हटवून गंगाकुंड पुन्हा मोकळं करण्यात आले.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.