Shuru
Apke Nagar Ki App…
अवलिया तलाठी गजानन जाधव 50% रक्कम पगारातून गरीबांच्या शिक्षणासाठी खर्च करणारा बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तकं व स्वतःच्या लग्नात दहा गावात पुस्तकं भेट देत अभ्यासिका सुरू करणारा व पगारातील 50% रक्कम गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करणारा अवलिया तलाठी -गजानन जाधव वैजापूर येथे कार्यरत
SU NEWS 📡
अवलिया तलाठी गजानन जाधव 50% रक्कम पगारातून गरीबांच्या शिक्षणासाठी खर्च करणारा बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तकं व स्वतःच्या लग्नात दहा गावात पुस्तकं भेट देत अभ्यासिका सुरू करणारा व पगारातील 50% रक्कम गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करणारा अवलिया तलाठी -गजानन जाधव वैजापूर येथे कार्यरत
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4
- बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।1
- नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.1
- नाशिक महानगरपालिकेने प्रहार दिव्यांग संघटनेसोबतची पूर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द केली. मनपा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतप्त दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांत मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.1
- नाशिकमधील खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावली. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात कब्जाधारक-लीज पट्ट्यांचे वाटप झाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.1
- काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी 'हर हर मोदी, घरघर मोदी' असे म्हणत सर्वांना चकित केले. त्यांच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.1
- छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर प्रशासनाला बदनाम करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत समोर आले की व्हिडिओतील महिला माठ विक्रेती नसून भिक्षेकरी होती आणि तिचा गैरवापर करण्यात आला.2
- नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.1