Shuru
Apke Nagar Ki App…
बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।
शीतल कुमार सिंह
बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।1
- नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.1
- नाशिक महानगरपालिकेने प्रहार दिव्यांग संघटनेसोबतची पूर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द केली. मनपा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतप्त दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांत मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.1
- नाशिकमधील खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावली. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.1
- Post by Srwn Kumar1
- सुरगाणा, दिंडोरी, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांतील जंगलात वणवा लागतो कि लावला जातो. हे अद्यापही स्पष्ट नाही.1
- नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.1