logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 hr ago
user_Srwn Kumar
Srwn Kumar
अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 hr ago

  • user_Srwn Kumar
    Srwn Kumar
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र
    svZb
    1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Srwn Kumar
    1
    Post by Srwn Kumar
    user_Srwn Kumar
    Srwn Kumar
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    user_My Lovely School
    My Lovely School
    Teacher सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।
    1
    बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर
चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    49 min ago
  • नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
    1
    नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी
आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाशिक महानगरपालिकेने प्रहार दिव्यांग संघटनेसोबतची पूर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द केली. मनपा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतप्त दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांत मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
    1
    नाशिक महानगरपालिकेने प्रहार दिव्यांग संघटनेसोबतची पूर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द केली. मनपा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतप्त दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांत मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात देवळाणे येथे एका शेतकरी दाम्पत्यावर भीषण ॲसिड हल्ला झाला. पोलिसांनी वेगाने तपास करत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. शेतीच्या जुन्या वादातून आणि कांद्याच्या चांगल्या पिकाच्या रागातून हा हल्ला झाल्याचे तपासात उघड झाले.
    1
    नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात देवळाणे येथे एका शेतकरी दाम्पत्यावर भीषण ॲसिड हल्ला झाला. पोलिसांनी वेगाने तपास करत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. शेतीच्या जुन्या वादातून आणि कांद्याच्या चांगल्या पिकाच्या रागातून हा हल्ला झाल्याचे तपासात उघड झाले.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिकमधील खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावली. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
    1
    नाशिकमधील खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावली. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
    1
    नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक
येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.