logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महामानव आंबेडकर जयंती साजरी ! ; निळा जागर व जयभीम च्या गजरात शहर दणाणले. मालेगाव (तालुका प्रतिनिधी):- महामानव, बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातून भव्य मिरवणूक पंचशील नगरातील तक्षशिला विहारा जवळून काढण्यात आली. जयंती उत्सव लक्षात घेता शहरात जोरदार तयारी आधी पासून करण्यात आली होती. यावर्षी सर्वत्र शुभेच्छा पर बॅनर तसेच भव्य डिजिटल फ्लेक्स बोर्ड शहरातील मुख्य बाजारपेठ, नवीन बसस्थानक व जुन्या बसस्थानक परिसरात लावण्यात आले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाज सुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३५ वी जयंती ही शहरात सर्वत्र उत्साह दिसून येत होता. विविध शासकीय आणि निम शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय व इतर कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील भीमनगर पंचशील बुद्ध विहार, पंचशील नगर, धम्म स्थान स्तूप, तक्षशिला बुद्ध विहार व सम्राट अशोक बुद्ध विहार, अशोक नगर, गांधी नगर, नवीन मालेगाव, गाडगे नगर, अकोला फाटा परीसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्या गेले. पंचशील नवयुवक मंडळ, भीमशक्ती नवयुवक मंडळ, फुले शाहू आंबेडकर विचार मंच,सम्राट नवयुवक मंडळाच्या वतीने जयंती उत्सव निमित्त मालेगाव शहरात जोरदार तयारी केली होती. तक्षशिला बुद्ध विहार शहरातील वार्ड क्रमांक तीन येथून मिरवणुकीला सुरुवात झाली ,तर या मिरवणुकीत सम्राट युवक मंडळ, पंचशील नाव युवक मंडळ तसेच भीम शक्ती मंडळ यांचे सुशोभित ट्रॅक्टर सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने समाज बांधव महिला युवक युवती या मिरवणुकीत सहभागी झाले त्यामध्ये सर्व स्तरातील मंडळी मिरवणुकीत सहभाग दिसून आला. महामानव,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी तसेच परिसरातील ग्रामीण भागात गावागावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मालेगाव शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी त्यात बस स्थानक ,वीर लहुजी वस्ताद पुतळा, नगरपंचायत कार्यालय, शिव चौक, गांधी चौक, जुने बस स्थानक, अकोला फाटा सेलू फाटा या इतर महत्त्वाच्या ठिकाणी भव्य असे शुभेच्छा पर बॅनर लावण्यात आले होते १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या शुभेच्छा पर भव्य डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. या निमित्त अनेका तर्फ शुभेच्छा देण्यात आले आहेत. भीम जयंती मिरवणूक दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच आयोजकांचे स्वयंसेवक यांनी ही शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत केली. मुली व महिला पथकाचे आकर्षक या मिरवणुकीत विशाखा पथकाने लेझीम व लाठीकाठी हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते. हे विशाखा पथक हौशी उपासिका यांनी स्वयंस्फूर्तीने तयार केले होते. कराटे प्रशिक्षक देवानंद वैद्य यांनी त्यांना मोलाचं मार्गदर्शन केले, या पथकात उत्साही किशोर वयातील मुलीसोबत महीला ही उत्साहात आपली कला प्रदर्शित करून महामानवाला अभिवादन करीत होत्या. थंड पाणी व पेयाची व्यवस्था... या मिरवणुकीत सहभागी भीमा अनुयुयांना वीवीध सामाजिक संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष तर्फे मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी खिचडी,थंड पाणी, शरबत, ताक व मठ्ठा याची व्यवस्था करण्यात आली होती. मार्गावर आगे मोहळांचा दोन ठिकाणी. शहरातील सर्वच मिरवणूक मार्गावर मेडिकल चौक परिसरात जयस्वाल कॉम्प्लेक्स ला व पुढे डॉक्टर चव्हाण दवाखाण्या जवळ पिंपळाच्या झाडाला चार पाच आगे मोहळे आहेत. दोन्ही ठिकाणी मिरवणूक वाद्य बंद करून न्यावी लागली पण त्यामुळे कोणत्याही अनर्थ घडला नाही.

8 hrs ago
user_Nagesh Awachar
Nagesh Awachar
Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
8 hrs ago
552f26e1-e8f4-47a9-8bf1-b1dd4fe82c79

महामानव आंबेडकर जयंती साजरी ! ; निळा जागर व जयभीम च्या गजरात शहर दणाणले. मालेगाव (तालुका प्रतिनिधी):- महामानव, बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातून भव्य मिरवणूक पंचशील नगरातील तक्षशिला विहारा जवळून काढण्यात आली. जयंती उत्सव लक्षात घेता शहरात जोरदार तयारी आधी पासून करण्यात आली

c2b981ea-64f4-4b48-be4e-5a55352e2041

होती. यावर्षी सर्वत्र शुभेच्छा पर बॅनर तसेच भव्य डिजिटल फ्लेक्स बोर्ड शहरातील मुख्य बाजारपेठ, नवीन बसस्थानक व जुन्या बसस्थानक परिसरात लावण्यात आले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाज सुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३५ वी जयंती ही शहरात सर्वत्र उत्साह दिसून येत होता. विविध शासकीय आणि निम शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय व इतर कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर

9202cf87-eab5-496c-9af1-32502e1fd449

यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील भीमनगर पंचशील बुद्ध विहार, पंचशील नगर, धम्म स्थान स्तूप, तक्षशिला बुद्ध विहार व सम्राट अशोक बुद्ध विहार, अशोक नगर, गांधी नगर, नवीन मालेगाव, गाडगे नगर, अकोला फाटा परीसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्या गेले. पंचशील नवयुवक मंडळ, भीमशक्ती नवयुवक मंडळ, फुले शाहू आंबेडकर विचार मंच,सम्राट नवयुवक मंडळाच्या वतीने जयंती उत्सव

256dcf75-c4a4-4715-9932-b5d1da9c3645

निमित्त मालेगाव शहरात जोरदार तयारी केली होती. तक्षशिला बुद्ध विहार शहरातील वार्ड क्रमांक तीन येथून मिरवणुकीला सुरुवात झाली ,तर या मिरवणुकीत सम्राट युवक मंडळ, पंचशील नाव युवक मंडळ तसेच भीम शक्ती मंडळ यांचे सुशोभित ट्रॅक्टर सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने समाज बांधव महिला युवक युवती या मिरवणुकीत सहभागी झाले त्यामध्ये सर्व स्तरातील मंडळी मिरवणुकीत सहभाग दिसून

49f5ea24-af30-4172-b0c0-df888df9f69a

आला. महामानव,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी तसेच परिसरातील ग्रामीण भागात गावागावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मालेगाव शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी त्यात बस स्थानक ,वीर लहुजी वस्ताद पुतळा, नगरपंचायत कार्यालय, शिव चौक, गांधी चौक, जुने बस स्थानक, अकोला फाटा सेलू फाटा या इतर महत्त्वाच्या ठिकाणी भव्य असे शुभेच्छा पर बॅनर लावण्यात आले होते

e2587fae-a61c-4813-9ab6-7b5040fbfb34

१४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या शुभेच्छा पर भव्य डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. या निमित्त अनेका तर्फ शुभेच्छा देण्यात आले आहेत. भीम जयंती मिरवणूक दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच आयोजकांचे स्वयंसेवक यांनी ही शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत केली. मुली व महिला पथकाचे आकर्षक या मिरवणुकीत विशाखा पथकाने लेझीम व

45011a99-1c71-42af-8d73-144b300ae4f2

लाठीकाठी हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते. हे विशाखा पथक हौशी उपासिका यांनी स्वयंस्फूर्तीने तयार केले होते. कराटे प्रशिक्षक देवानंद वैद्य यांनी त्यांना मोलाचं मार्गदर्शन केले, या पथकात उत्साही किशोर वयातील मुलीसोबत महीला ही उत्साहात आपली कला प्रदर्शित करून महामानवाला अभिवादन करीत होत्या. थंड पाणी व पेयाची व्यवस्था... या मिरवणुकीत सहभागी भीमा अनुयुयांना वीवीध सामाजिक संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष

3e348f9d-ca9a-4e2f-9d29-c0366308d645

तर्फे मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी खिचडी,थंड पाणी, शरबत, ताक व मठ्ठा याची व्यवस्था करण्यात आली होती. मार्गावर आगे मोहळांचा दोन ठिकाणी. शहरातील सर्वच मिरवणूक मार्गावर मेडिकल चौक परिसरात जयस्वाल कॉम्प्लेक्स ला व पुढे डॉक्टर चव्हाण दवाखाण्या जवळ पिंपळाच्या झाडाला चार पाच आगे मोहळे आहेत. दोन्ही ठिकाणी मिरवणूक वाद्य बंद करून न्यावी लागली पण त्यामुळे कोणत्याही अनर्थ घडला नाही.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    2
    वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना  शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मंगरूळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी
    1
    मंगरूळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.
    1
    दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते  अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    10 min ago
  • Post by Abdul Naeem
    1
    Post by Abdul Naeem
    user_Abdul Naeem
    Abdul Naeem
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    13 hrs ago
  • संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!
    1
    संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण 
शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे.
दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    14 hrs ago
  • अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    1
    अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.