Shuru
Apke Nagar Ki App…
राष्ट्रवादीत कोणतीही बी टीम नाही, आमच्यात एक वाक्यता आहे
द महाराष्ट्र न्युज
राष्ट्रवादीत कोणतीही बी टीम नाही, आमच्यात एक वाक्यता आहे
More news from Maharashtra and nearby areas
- जालन्यात भाजप शिवसेना युती तू टली शिवसेना स्वबळावर लढणार अर्जुन खोतकर.1
- https://youtube.com/shorts/yvGkIX-aVJg?si=-SHz_0n-zjDsvSES1
- मायलेक जागीच ठार ; ड्रिंक अँड ड्राईव्हने घेतला दोघांचा बळी विक्रम शिंदे /भोर दि.३१ सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी भोर- कापूरव्होळ मार्गावरील आळंदे ते कासुर्डी दरम्यान दुचाकीवरील मायलेक मोटारीने उडवल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.३१) दुपारी पावणेदोनच्या दरम्यान घडली आहे.अमृत लक्ष्मण धावले वय २८ आणि नंदा लक्ष्मण धावले वय ५५ रा.तेलवडी( ता.भोर ) असे दुर्दैवी मायलेकाचे नाव आहे. याबाबत स्थानिकांनी दिलेली माहीत अशी मृत अमृत आणि त्याची आई आळंदे येथील शेतातील काम उरकून तेलवडी (ता .भोर ) येथील आपल्या घरी दुचाकीने (एम एच १२ पी.व्ही. ८०६९) चालले होते.दरम्यान भोरहून कापूरव्होळच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी मोटारीने (एम एच १२ व्ही एन ०१०१) दुचाकीला मागील बाजूने जोरात धडक दिली.दोघेही दुचाकीसह रस्त्याच्याकडेला खड्ड्यात पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने जागीच ठार झाले.मोटारीमध्ये ३ तरुण असल्याची माहीती मिळत आहे.घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र राठोड यांचेसह पोलीस हवालदार राजेंद्र घायाळ यांनी घटना स्थळी धाव घेत जगदगुरू नरेंद्र महाराज नाणीज सेवाट्रस्ट रुग्णवाहिका चालक तुळशीराम अहिरे यांचे मदतीने जखमींना नसरापूर येथील इस्पितळात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यु झाला.मोटारीतील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मोटार चालकासह तिघांनी मद्यप्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना हुल्लडबाज तरुणांनी मद्य प्राशन करून गाडी चालविल्याने निष्पाप मायलेकाचा मृत्यु झाल्याने आळंदे ,तेलवडी तसेच कासुर्डी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तर ड्रिंक अँड ड्राइव्हच्या या घटनेमुळे नागरिकांनी चीड व्यक्त केली आहे.1
- आपण बघू शकता की डंपर चालक योग्य पद्धतीने डंपर वर कपडा बांधून डंपरची वाहतूक केली तर त्यातून माती दगड पडणार नाही व धुळीचे प्रमाण कमी होईल पण काहीही डंपर चालक नियम बाय पद्धतीने डंपर चालवतात कपडा न बांधता डंपर चालवतात त्यातून माती दगड काय प्रमाणात रोडवर पडतात यामुळे रोडवर प्रदूषण धूळच प्रमाण वाढत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी1
- निसर्ग सानिध्यात दैवी उपस्थिती : श्री बनेश्वर मंदिर1
- सोशल मीडिया पर “Children of the Year” नाम का एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है। वीडियो में टीवी स्क्रीन पर रंग-बिरंगी लाइनों के दिखते ही मां बच्चे को सोफे पर फेंकती नजर आती है, जिससे लोग हैरान रह गए। कुछ यूजर्स इसे खतरनाक व्यवहार बता रहे हैं, तो कई लोग इसे मज़ाक और प्रैंक मानकर शेयर कर रहे हैं।#viralvideo #trendingreels #parenting #kids #familyprank #socialmedia #internetbuzz1
- अंजनगाव सुर्जी – अकोट रोड वरील गांधी पेट्रोल पंपाजवळ स्कूल व्हॅन (एमएच 27 एक्स 9764) व दुचाकी (एमएच 27 डीपी 6867) यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याने मद्यपान केल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. #accident #accidentnews #police #PoliceInvestigation #public #NewsUpdate #anjangaonsurji #जागरमराठी1
- रात्रीच्या अंधारात काय घडलं? ओझरमधील नामांकित शोरूममध्ये मोठी चोरी; लाखो रुपयांवर डल्ला ! प्रतिनिधी सचिन वखारे....1
- शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दोन दिवशीय शालेय क्रीडा महोत्सव संपन्न किन्हवली- पहिल्या दिवशी २९डिसेंबर रोजी विदया प्रसारक मंडळ किन्हवली,संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा. खंडूमामा विशे,सचिव सन्मा. दत्तात्रय करण,संचालक लक्ष्मणजी बांगर,किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत व विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर उपमुख्याध्यापक महेश होळीकर सर,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील निळे सर ,सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनिअर प्रमुख सौ.अरुणा जाधव मॅडम,क्रीडा शिक्षक एस.एन भोईर सर, किरण करण सर,पंढरीनाथ बांगर सर, सुरेश कंठे सर,डी.जे फर्डे सर,व्ही.व्ही. फर्डे सर, बी.डी.वरकुटे सर, डी.के.विशे सर,रिकी खाडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पहिल्या दिवशी..कबड्डी ,खो-खो, लंगडी असे सांघिक सामने व्यवस्थित पार पडले. या शालेय क्रीडा महत्सोवात सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष मेहनत घेतली . दुस-या दिवशी ३०डिसेंबर २०२५रोजी. कबडड्डी,खो-खो, लंगडी या खेळांचे सांघिक खेळांचे अंतिम सामने घेण्यात आले त्याच बरोबर वैयक्तीक १०० मीटर धावंणे,२००मीटर धावणे, ,लिंबु चमचा, तीन पायाची शर्यत, गोळा फेक, असे सामने घेण्यात आले.त्यानंतर शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या बक्षीस वितरण समारंभास किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सन्माननीय खैरनार साहेब,विदया प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.खंडूमामा विशे, सचिव सन्मा. करण काका, पोलिस मित्र समाजिक कार्यकर्ते हमिदभाई शेख, विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एच. वेखंडे सर, उपमुख्याध्यापक होळीकर सर, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक निळे सर,सांस्कृतिक प्रमुक श्रीम. अर्चना देसले मॅडम, ज्युनिअर प्रमुख, सौ.जाधव मॅडम ,क्रीडा शिक्षक एस. एन. भोईर सर, कंठे सर,बांगर,डाॅ.कोळी सर डी.के. विशे सर,तसेच ग्रंथपाल अजितभाऊ घनघाव यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली. .मान्यवरांच्या शुभहस्ते व सर्व शिक्षक बंधू भगिनिनींच्या व शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी, मेडल देऊन गौरवण्यात आले. या सर्व क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक करण सर, एस.एन.भोईर सर,बांगर सर ,कंठे सर, यांनी केले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.जे. फर्डे सर, करण सर, व्ही.व्ही. फर्डे सर, खाडे सर यांनी केले बागुल सर ,ओमकार घुडे सर यांनी छायाचित्रण केले सर्व शिक्षक बंधू भिगीनींनी पंच गुणलेखक वेळाधिकारी म्हणुन चोख कामगिरी बजावली. संपूर्ण शालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विदयालयातील सर्व शिक्षक बंधू,भगिनींनी विशेष मेहनत घेतली..पसायदानाने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.1