Shuru
Apke Nagar Ki App…
रस्त्यावर आंदोलन… पोलिसांची कडक कारवाई!" 👉 बुलढाण्यात तणावपूर्ण वातावरण रस्त्यावर आंदोलन… पोलिसांची कडक कारवाई!" 👉 बुलढाण्यात तणावपूर्ण वातावरण
SURYA MARATHI NEWS
रस्त्यावर आंदोलन… पोलिसांची कडक कारवाई!" 👉 बुलढाण्यात तणावपूर्ण वातावरण रस्त्यावर आंदोलन… पोलिसांची कडक कारवाई!" 👉 बुलढाण्यात तणावपूर्ण वातावरण
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.1
- संजय गायकवाडांना जिजाऊंच्या संस्कारांची गरज; आरती आंबी यांचा घणाघात1
- रावेर येथे गो माता सन्मान आव्हान अभियान अंतर्गत रावेर शहरात हजारोच्या संख्येने गहू भक्तांनी पदयात्रा काढत हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले ! गो हत्या बंद करा तसेच गो मातेला सन्मान मिळावा या मागणीसाठी साधुसंत महंत व तालुका भरातील गहूभक्त या अभियानात सहभागी1
- .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!1
- fhdudunxjx jdjdmjcjd1
- Post by Sharad Dayedar1
- गोविंद पानसरे यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अनेक ठिकाणी एकेरी केल्यामुळे गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.जर आयोजक पुस्तक वाचायला आले, तर आम्ही तिथे जाऊन ते शांतपणे ऐकू. महाराजांचा सन्मान राखला तर स्वागत करू, पण अपमान झाला तर शिवभक्त गप्प बसणार नाहीतपुस्तकात औरंगजेबाला 'बादशहाजी' म्हणून मान दिला जातो, पण आमच्या राजांचा उल्लेख एकेरी केला जातो, हे खपवून घेणार नाही असे ते म्हणाले.संबंधित पुस्तकावर तातडीने बंदी घालावी. भावना भडकवल्याबद्दल लेखकावर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. संस्थांना नाव देताना 'छत्रपती शिवाजी महाराज' असेच पूर्ण नाव वापरणे बंधनकारक करावे. रोहित पवार हे केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी या विषयात पडत आहेत, अशी टीका त्यांनी केली. स्वतःची भूमिका: शिवरायांचा अपमान सहन न झाल्यामुळे रागाच्या भरात काही शब्द निघाले, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. असे आमदार म्हणाले1
- आमदार रवी राणा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर पाहताच नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. #navneetrana #amravati #ravi1
- Post by Amravati News Update1