छत्रपती संभाजीनगर:खुलताबाद उरुसाला जाणारे जालन्याचे दोन तरुण ठार; एकाच दुचाकीवरील तिघे दुभाजकाला धडकले क्रांती चौक उड्डाणपुलावरून उतरताना ताबा सुटला; वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद छत्रपती संभाजीनगर:खुलताबाद उरुसाला जाणारे जालन्याचे दोन तरुण ठार; एकाच दुचाकीवरील तिघे दुभाजकाला धडकले क्रांती चौक उड्डाणपुलावरून उतरताना ताबा सुटला; वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद* ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक उड्डाणपुलावरून उतरताना दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात जालन्यातील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. हे सर्व तरुण खुलताबाद येथील उरुसासाठी दुचाकीने जात असताना हा अपघात घडला. समीर शागीर शहा (वय १८) आणि परवेज अफसर शेख (वय १७, दोघे रा. शास्त्री मोहल्ला, जालना) अशी मृत तरुणांची नावे असून, अर्शद मदार शहा (वय १६) हा तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार व उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर:खुलताबाद उरुसाला जाणारे जालन्याचे दोन तरुण ठार; एकाच दुचाकीवरील तिघे दुभाजकाला धडकले क्रांती चौक उड्डाणपुलावरून उतरताना ताबा सुटला; वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद छत्रपती संभाजीनगर:खुलताबाद उरुसाला जाणारे जालन्याचे दोन तरुण ठार; एकाच दुचाकीवरील तिघे दुभाजकाला
धडकले क्रांती चौक उड्डाणपुलावरून उतरताना ताबा सुटला; वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद* ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक उड्डाणपुलावरून उतरताना दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात जालन्यातील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक
जण जखमी झाला आहे. हे सर्व तरुण खुलताबाद येथील उरुसासाठी दुचाकीने जात असताना हा अपघात घडला. समीर शागीर शहा (वय १८) आणि परवेज अफसर शेख (वय १७, दोघे रा. शास्त्री मोहल्ला, जालना) अशी मृत तरुणांची
नावे असून, अर्शद मदार शहा (वय १६) हा तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार व उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास करत आहेत.
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती ANC : सिल्लोड-जळगाव मुख्य महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर दररोज दुपारी चारच्या सुमारास बैल आणि घोड्याला एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शर्यतींवर हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा आरोप असून, पैशांच्या हव्यासापोटी मुक्या प्राण्यांचा अमानुष छळ केला जात आहे. घोडा आणि बैलाची शारीरिक क्षमता आणि धावण्याची नैसर्गिक क्षमता वेगवेगळी असतानाही दोन्ही प्राण्यांना एकाच टांग्याला जुंपून भरधाव पळवले जाते. वेग वाढवण्यासाठी त्यांना मारहाण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या शर्यतींच्या मागे तरुणांच्या दुचाकींचा मोठा ताफा धावत असतो. हार-जीत पाहण्याच्या नादात दुचाकीस्वारांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अचानक एखादे वाहन समोर आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेसोबतच सर्वसामान्य वाहनचालकांच्या जीवाशीही हा खेळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिस आणि प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शर्यती बंद कराव्यात आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.1
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*1
- बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.1
- लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप1
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच छत्रपती संभाजीनगर - जुन्या वादातून नातेवाईकांनी चक्क दोन श्वानांचा खून केल्याची धक्कादायक घटना नारळीबाग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयांकडे दोन छोटे श्वानांचे पिल्लू होते. रात्री दोनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची निर्गुण हत्या केल्याच सकाळी उघड झाले. यावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली, त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांचे त्यांच्या बाजूला राहणाऱ्या नातेवाईकांसोबत काही महिन्यांपासून वाद होते. या वादातून अनेक वेळा भांडण देखील झाली होते, दरम्यानच्या काळात या श्वानांनी केलेली घाण रस्त्यावर पडल्याने, त्यांना मारून टाकतो अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अचानक रात्री या दोन श्वानांची हत्या झाल्याचा दिसून आलं, त्यावरून लोखंडे कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर सिटीचौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.2