logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

✅🙏💯🏛️ मालेगावात मोसम नदीत आग लागल्याने धावपळ ✅🙏💯🏛️

17 hrs ago
user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
🏛️ सत्यमेव जयते 🏛️
Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
17 hrs ago

✅🙏💯🏛️ मालेगावात मोसम नदीत आग लागल्याने धावपळ ✅🙏💯🏛️

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯
    1
    🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती ​येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. ​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    4
    येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती
​येवला (प्रतिनिधी):
थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.
​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अभिवादन कार्यक्रमास भाजप  जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली.
प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
    1
    होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by AMJ NEWS
    1
    Post by AMJ NEWS
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंबई आंबेडकर नगर येथील सिमेंट रोड जवळील रिक्षाचे चोरून येण्याची केले चोरट्याने प्रयत्न व सक्सेस नाही झालेले गाडीचे केलेले असतात केला गुन्हा दाखल MH 20 DC 2182 आहे रीक्षा मालका ने गाडीत बसून दारू पिली व गाडीचे नुकसान केले अज्ञात व्यक्तीने पोलिसांचा चालू गुन्हा कसा घडून आला चौकशीत सुरू
    4
    मुंबई आंबेडकर नगर येथील सिमेंट रोड जवळील रिक्षाचे चोरून येण्याची केले चोरट्याने प्रयत्न व सक्सेस नाही झालेले गाडीचे केलेले असतात केला गुन्हा दाखल MH 20 DC 2182 आहे रीक्षा मालका ने गाडीत बसून दारू पिली व गाडीचे नुकसान केले अज्ञात व्यक्तीने पोलिसांचा चालू गुन्हा कसा घडून आला चौकशीत सुरू
    user_Sushil Navkar
    Sushil Navkar
    City Star औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ✨ यशाच्या दिशेने एक पाऊल! तुमच्या उज्वल भविष्यासाठी योग्य अभ्यासिका निवडा. AC हॉल | शांतता | शिस्त 📞 आजच चौकशी करा 9372003644
    1
    ✨ यशाच्या दिशेने एक पाऊल!
तुमच्या उज्वल भविष्यासाठी योग्य अभ्यासिका निवडा.
AC हॉल | शांतता | शिस्त
📞 आजच चौकशी करा 9372003644
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    19 hrs ago
  • नाशिक:लहान मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत, ही वाढती सवय चिंताजनक असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये पालक व शाळांच्या पुढाकारातून संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची ‘मोबाईलमुक्त वेळ’ योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची सवय वाढत असून कुटुंबीयांमध्ये संवादही सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
    1
    नाशिक:लहान मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत, ही वाढती सवय चिंताजनक असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये पालक व शाळांच्या पुढाकारातून संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची ‘मोबाईलमुक्त वेळ’ योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची सवय वाढत असून कुटुंबीयांमध्ये संवादही सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.