logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळे: हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गोड संदेश; रमजानमध्येही ‘हार कंगन’ची लगबग होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

6 hrs ago
user_Dhule News 24
Dhule News 24
Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
6 hrs ago

धुळे: हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गोड संदेश; रमजानमध्येही ‘हार कंगन’ची लगबग होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
    1
    होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯
    1
    🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती ​येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. ​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    4
    येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती
​येवला (प्रतिनिधी):
थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.
​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अभिवादन कार्यक्रमास भाजप  जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली.
प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील अंभई घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील अंभई घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by चंद्रकला हेमंत वळवी
    2
    Post by चंद्रकला हेमंत वळवी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामागे भाजपचा केंद्रीय मंत्री मास्टरमाईड आहे का?दीपक केदार यांचा आरोप :रोहित पवार यांच्या प्रश्नाचे उत्तर भाजपचे नवनाथ बन आणि भातळकर का देताय असा प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केला आहे
    1
    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामागे भाजपचा केंद्रीय मंत्री मास्टरमाईड आहे का?दीपक केदार यांचा आरोप :रोहित पवार यांच्या प्रश्नाचे उत्तर भाजपचे नवनाथ बन आणि भातळकर का देताय असा प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केला आहे
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by AMJ NEWS
    1
    Post by AMJ NEWS
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • धुळे–शिरपूर महामार्गावरील गोराने फाट्याजवळ आज दुपारी सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट पसरली आणि महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.
    1
    धुळे–शिरपूर महामार्गावरील गोराने फाट्याजवळ आज दुपारी सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट पसरली आणि महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.