logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल अपूर्ण; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या! खामगाव : तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायती मधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकासकामांच्या अनियमिततेची चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडले. ​काही दिवसांपूर्वी गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी गट विकास अधिकारी यांनी १० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल अत्यंत अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अपूर्ण असून तो आम्हाला अजिबात मान्य नाही.जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून उठणार नाही. गरज पडल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

3 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल अपूर्ण; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या! खामगाव : तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायती मधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकासकामांच्या अनियमिततेची चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज

पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडले. ​काही दिवसांपूर्वी गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी गट विकास अधिकारी यांनी १०

दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल अत्यंत अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अपूर्ण

असून तो आम्हाला अजिबात मान्य नाही.जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून उठणार नाही. गरज पडल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
    1
    अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू
    1
    विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू 
विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू
    user_ZM news official
    ZM news official
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात अकोट तालुका प्रतिनिधी.... दिनांक ११/०८/२०२६ रोजी डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि निलेश बारहाते पो.स्टे. अकोट शहर जि. अकोला यांना गुप्त माहीती मिळाली की, कुरेशीपुरा अकोट येथे एका इसमाचे घरात गोवंश जनावराची कृरतेने कत्तल करुन विक्री करीत आहेत अशी माहीती मिळालेवरुन सदरची माहीती मा.पो.नि.जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता इसम नामे १) शे. इमरान शे.इस्माईल वय ३४ वर्ष २) जमिल अहमद अब्दल हमीद वय ५५ वर्ष ३) शारुख खान हिरेखान वय ३४ वर्ष ४) शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी वय ६१ वर्ष सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे शे. इमरान शे.इस्माईल यांचे राहते घरात गोवंश जातीचे जनावरे कृरतेने ठार करुन मासाचे टुकडे करुन विक्री करीत असतांना मिळुन आले सदरचे गोवंश जातीचे मास अंदाजे २३५ किलो किंमंत ४७०००/-रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, मा.उप.विभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर जुनघरे, डी.बी.पथक प्रमुख पो.उपनि निलेश बाराहाते, तसेच पथकातील पोहेकॉ गणेश सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली
    4
    पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात
पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात
अकोट तालुका प्रतिनिधी.... 
दिनांक ११/०८/२०२६ रोजी डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि निलेश बारहाते पो.स्टे. अकोट शहर जि. अकोला यांना गुप्त माहीती मिळाली की, कुरेशीपुरा अकोट येथे एका इसमाचे घरात गोवंश जनावराची कृरतेने कत्तल करुन विक्री करीत आहेत अशी माहीती मिळालेवरुन सदरची माहीती मा.पो.नि.जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता इसम नामे १) शे. इमरान शे.इस्माईल वय ३४ वर्ष २) जमिल अहमद अब्दल हमीद वय ५५ वर्ष ३) शारुख खान हिरेखान वय ३४ वर्ष ४) शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी वय ६१ वर्ष सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे शे. इमरान शे.इस्माईल यांचे राहते घरात गोवंश जातीचे जनावरे कृरतेने ठार करुन मासाचे टुकडे करुन विक्री करीत असतांना मिळुन आले सदरचे गोवंश जातीचे मास अंदाजे २३५ किलो किंमंत ४७०००/-रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, मा.उप.विभागीय पोलीस अधिकारी  निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर जुनघरे, डी.बी.पथक प्रमुख पो.उपनि निलेश बाराहाते, तसेच पथकातील पोहेकॉ गणेश सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road 4 way railway bridge
    1
    news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road
4 way railway bridge
    user_Sheikh Rauf Sheikh Yusuf
    Sheikh Rauf Sheikh Yusuf
    भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बुलढाणा:-सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग ​केंद्र व राज्य सरकारने ४ श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात.
    1
    बुलढाणा:-सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग
​केंद्र व राज्य सरकारने ४ श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सतीश ताठे यांची निवड सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदी निवडणूक प्रक्रिया पार पडली सभापती म्हणून सतीश ताठे यांची निवड करण्यात आली तर अनुसया बाई मोरे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली
    1
    सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सतीश ताठे यांची निवड
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदी निवडणूक प्रक्रिया पार पडली सभापती म्हणून सतीश ताठे यांची निवड करण्यात आली तर अनुसया बाई मोरे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 min ago
  • चिखली:-अमर रहे अमर रहे, च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा निरोप . शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार . मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी. तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी
    1
    चिखली:-अमर रहे अमर रहे,  च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा  निरोप .
शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार .
मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी.
तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.