logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाणा:-सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग ​केंद्र व राज्य सरकारने ४ श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात.

13 hrs ago
user_बुलढाणा माझा न्युज
बुलढाणा माझा न्युज
बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
13 hrs ago

बुलढाणा:-सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग ​केंद्र व राज्य सरकारने ४ श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ; रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. ​असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.
    4
    कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ;  रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी


खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. ​असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह हजारो नागरिक, विद्यार्थी रॅलीत सहभागी... जळगाव जामोद(प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले. राष्ट्रभक्तीपर गीतांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि आसमंत दुमदुमून टाकणारा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा उत्साह दिसून येत होता.‘देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च’ या भावनेने प्रेरित झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, डॉ. अपर्णा कुटे, उपाध्यक्ष कैलास पाटील, अनिल जयस्वाल, किशोर केला, शहर अध्यक्ष अजय वंडाळे, ग्रामीण अध्यक्ष संजय पांडव, बंडू पाटील, परिक्षित ठाकरे, निलेश शर्मा, पांडुरंग मिसाळ, शाकीर खान, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, गणेश गिरे, वैभव अढाव यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच दि. न्यू. ईरा हायस्कूल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे. या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा तिरंगा सदैव उंच राहावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
    1
    भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष!
‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष!
‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह हजारो नागरिक, विद्यार्थी रॅलीत सहभागी...
जळगाव जामोद(प्रतिनिधी): 
भारताच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले.
राष्ट्रभक्तीपर गीतांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि आसमंत दुमदुमून टाकणारा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा उत्साह दिसून येत होता.‘देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च’ या भावनेने प्रेरित झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, डॉ. अपर्णा कुटे, उपाध्यक्ष कैलास पाटील, अनिल जयस्वाल, किशोर केला, शहर अध्यक्ष अजय वंडाळे, ग्रामीण अध्यक्ष संजय पांडव, बंडू पाटील, परिक्षित ठाकरे, निलेश शर्मा, पांडुरंग मिसाळ, शाकीर खान, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, गणेश गिरे, वैभव अढाव यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
तसेच दि. न्यू. ईरा हायस्कूल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे. या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा तिरंगा सदैव उंच राहावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    1
    सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान

सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    3 hrs ago
  • news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road 4 way railway bridge
    1
    news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road
4 way railway bridge
    user_Sheikh Rauf Sheikh Yusuf
    Sheikh Rauf Sheikh Yusuf
    भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बुलढाणा:-सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग ​केंद्र व राज्य सरकारने ४ श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात.
    1
    बुलढाणा:-सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग
​केंद्र व राज्य सरकारने ४ श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ​जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण​#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar
    1
    ​जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण​#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    5 hrs ago
  • गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागील भागात मनपाच्या जागेवर अवैधरित्या गोवंशाची हत्या करून मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान गौरक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याचाही दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    1
    गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी

बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी..


गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी
बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी..
आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागील भागात मनपाच्या जागेवर अवैधरित्या गोवंशाची हत्या करून मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान गौरक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याचाही दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 min ago
  • चिखली:-अमर रहे अमर रहे, च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा निरोप . शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार . मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी. तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी
    1
    चिखली:-अमर रहे अमर रहे,  च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा  निरोप .
शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार .
मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी.
तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.