Shuru
Apke Nagar Ki App…
चिखली:-अमर रहे अमर रहे, च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा निरोप . शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार . मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी. तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी
बुलढाणा माझा न्युज
चिखली:-अमर रहे अमर रहे, च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा निरोप . शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार . मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी. तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ; रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.4
- सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #1
- news 4 by bogus come Mumbai Nagpur Bhusawal Warangal road 4 way railway bridge1
- बुलढाणा:-सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग केंद्र व राज्य सरकारने ४ श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात.1
- जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- चिखली:-अमर रहे अमर रहे, च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा निरोप . शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार . मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी. तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी1