Shuru
Apke Nagar Ki App…
नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.
माधव गायकवाड
नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोहळी येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर भरवण्यात आले असून, यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त सहकार्य लाभले आहे.1
- देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली या हाय पॉवर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तिची सुरक्षितता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवणार आहे.1
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने देगलूर येथील राघवेंद्र स्वामी मंदिरात संगीत साधना मंचच्या वतीने 'विठ्ठल नामाची गजर' हा भक्तिमय गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सुरेश देशमुख मंच यांच्या वतीने भक्तिगीतांचे गायन सादर करण्यात आले. आषाढी एकादशीचे औचित्य साधून संगीत साधना मंच, देगलूर तर्फे आयोजित करण्यात आलेला हा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.2
- उमरखेड खरेदी-विक्री संघाच्या कामात मनमानी कारभार चालला असून शासनाची कोणतीही रॉयल्टी न घेता हजारो ब्रास मुरुम थेट बाजारात विकला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराने स्वतःच्या मर्जीने हजारो ब्रास मुरुमाची बाजारात विक्री केली आहे. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता मनमानी पद्धतीने मुरुमाची विक्री केल्याप्रकरणी आणि खरेदी-विक्री संघाच्या या कारभारावर आता सामान्य नागरिकांमधून थेट सवाल उपस्थित केले जात आहेत.1
- शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.1
- परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.1
- नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादरीकृत करण्यात आले असून त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अतिशय मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली.1