Shuru
Apke Nagar Ki App…
अजितदादांसारखीच स्टाईल आणि कामाचा तोच सपाटा.. जय पवार यांनी नागरीकांच्या भेटी घेत समस्याही जाणून घेतल्या..! JAY PAWAR JANTA DARBAR : अजितदादांसारखीच स्टाईल आणि कामाचा तोच सपाटा.. आज बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.. निमित्त होतं राष्ट्रवादी भवनात जय पवार यांच्या नागरीकांशी गाठीभेटीचं.. आज जय पवार यांनी नागरीकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजनाही सुचवल्या.. या निमित्तानं बारामतीकरांना अजितदादांची आठवण झाली नसेल तरच नवल..
News Katta Live

More news from महाराष्ट्र and nearby areas
- बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागली असून यामध्ये लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे संकेत दिले असून लोकशाहीत निवडणूक बिनविरोध होणे हे घातक असून निवडणुका लढले पाहिजे व संविधान व लोकशाहीचा सन्मान राखला पाहिजे असे सांगितले #Lakshmanhake #election #Baramati #politics #Pawar1
- JAY PAWAR JANTA DARBAR : अजितदादांसारखीच स्टाईल आणि कामाचा तोच सपाटा.. आज बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.. निमित्त होतं राष्ट्रवादी भवनात जय पवार यांच्या नागरीकांशी गाठीभेटीचं.. आज जय पवार यांनी नागरीकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजनाही सुचवल्या.. या निमित्तानं बारामतीकरांना अजितदादांची आठवण झाली नसेल तरच नवल..1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- मोहम्मद वाडी सांगरिया सोसायटीच्या मागे अचानक झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा1
- पिंपरी चिंचवड : - राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिलीये. मग घोडं कुठं अडलंय....? : गणेश कुदळे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन : नवीन लायगुडे - कार्याध्यक्ष, हॉटेल असोसिएशन : तेजस जुनवणे - सचिव, हॉटेल असोसिएशन #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #हॉटेलव्यवसायिक #पीएनजीगॅस #स्थानिकबातम्या #व्यवसायबातमी #पुणे #गॅसटंचाई #महानगरपालिका #हॉटेलअसोसिएशन #न्यायमिळवा #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #PNG #HotelBusiness #Hoteliers #PuneNews #LocalNews #GasIssue #BusinessNews #CivicIssues #Delay1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- बारामती तालुक्यातील पणदरे धुमाळवाडी भिकोबा नगर या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले यावेळी युवा नेते जय पवारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले1