Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगर - पिकअप विहिरीत कोसळले; पहा भयानक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर - पिकअप विहिरीत कोसळले; पहा भयानक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर-जळगाव सीमेलगत असलेल्या कंकराळा शिवारात एक पिकअप चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याची घटना रविवारी समोर आली आहे. ही घटना सोयगाव तालुक्यात घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट शेतातील विहिरीत जाऊन पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुदैवाने, वाहनातील सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
पत्रकार ओमप्रकाश उढाण
छत्रपती संभाजीनगर - पिकअप विहिरीत कोसळले; पहा भयानक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर - पिकअप विहिरीत कोसळले; पहा भयानक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर-जळगाव सीमेलगत असलेल्या कंकराळा शिवारात एक पिकअप चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याची घटना रविवारी समोर आली आहे. ही घटना सोयगाव तालुक्यात घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट शेतातील विहिरीत जाऊन पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुदैवाने, वाहनातील सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
More news from Beed and nearby areas
- वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न1
- एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.1
- --- अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी. --- (सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)1
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे1
- आमच्या रक्तात बेइमानी नाही! गद्दारांना आणि विरोधकांना आ.संजय गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर.*1
- छत्रपती संभाजीनगर - पिकअप विहिरीत कोसळले; पहा भयानक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर-जळगाव सीमेलगत असलेल्या कंकराळा शिवारात एक पिकअप चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याची घटना रविवारी समोर आली आहे. ही घटना सोयगाव तालुक्यात घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट शेतातील विहिरीत जाऊन पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुदैवाने, वाहनातील सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते1
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या पारंपरिक श्रृंगाराबाबत केलेल्या एका विधानामुळे नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी चिखलीतील महिला आता आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक खळबळजनक विधान केले. आपण पक्ष सोडणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चक्क महिलांच्या कुंकू आणि मंगळसूत्राचा आधार घेतला. बोंद्रे म्हणाले की, "ज्या महिलेला मी पतिव्रता आहे असं दाखवायचं असतं, तीच महिला मोठं कुंकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते." त्यांच्या या विधानानंतर चिखली शहरात संतापाची लाट उसळली.राहुल बोंद्रे यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच चिखलीतील महिलांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. संतप्त महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या फोटोला चपला मारल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर, त्यांच्या फोटोवर कुंकू आणि मंगळसूत्र रेखाटून महिलांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला.यावेळी स्थानिक महिला प्रतिनिधी आणि महिला बालकल्याण सभापती सुषमा चव्हाण यांनी बोंद्रे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, "हा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊ आणि रेणुका मातेचा आहे. कुंकू आणि मंगळसूत्र हे महिलांच्या अस्मितेचे आणि सौभाग्याचे लेणे आहे. सुशिक्षित म्हणवणाऱ्या नेत्याला अशा प्रकारची विधाने करणे शोभत नाहीमहिलांनी राहुल बोंद्रे यांनी या विधानाबद्दल समस्त स्त्री शक्तीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आणि राहुल बोंद्रे यावर काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.." बिरो रिपोर्ट चिखली1