logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाण्यासाठी 'रणरागिणी' आक्रमक; गणुर ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप! ​चांदवड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे गणुर येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत संतप्त महिला आणि नागरिकांनी हातात रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदवला. ​गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते. मात्र, या योजनेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये (लाईनमध्ये) तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, २९ मार्चपासून संपूर्ण गावात पाण्याचा थेंबही आलेला नाही. भर उन्हाळ्यात सलग आठ-नऊ दिवस पाणी नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. ​ ​"उन्हाचा कडाका वाढत असताना घरात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आम्ही जायचे कुठे?" असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. ​ ​MGP लाईनचा बिघाड तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा. ​पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. ​भविष्यात अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी. ​या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रशासन यावर नेमकी काय आणि किती लवकर कार्यवाही करते, याकडे संपूर्ण गाण्याचे लक्ष लागले आहे.

6 hrs ago
user_SUNIL ANNA SONAWANE
SUNIL ANNA SONAWANE
Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
6 hrs ago

पाण्यासाठी 'रणरागिणी' आक्रमक; गणुर ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप! ​चांदवड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे गणुर येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत संतप्त महिला आणि नागरिकांनी हातात रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदवला. ​गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते. मात्र, या योजनेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये (लाईनमध्ये) तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, २९ मार्चपासून संपूर्ण गावात पाण्याचा थेंबही आलेला नाही. भर उन्हाळ्यात सलग आठ-नऊ दिवस पाणी नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. ​ ​"उन्हाचा कडाका वाढत असताना घरात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आम्ही जायचे कुठे?" असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. ​ ​MGP लाईनचा बिघाड तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा. ​पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. ​भविष्यात अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी. ​या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रशासन यावर नेमकी काय आणि किती लवकर कार्यवाही करते, याकडे संपूर्ण गाण्याचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पाण्यासाठी 'रणरागिणी' आक्रमक; गणुर ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप! ​चांदवड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे गणुर येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत संतप्त महिला आणि नागरिकांनी हातात रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदवला. ​गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते. मात्र, या योजनेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये (लाईनमध्ये) तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, २९ मार्चपासून संपूर्ण गावात पाण्याचा थेंबही आलेला नाही. भर उन्हाळ्यात सलग आठ-नऊ दिवस पाणी नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. ​ ​"उन्हाचा कडाका वाढत असताना घरात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आम्ही जायचे कुठे?" असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. ​ ​MGP लाईनचा बिघाड तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा. ​पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. ​भविष्यात अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी. ​या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रशासन यावर नेमकी काय आणि किती लवकर कार्यवाही करते, याकडे संपूर्ण गाण्याचे लक्ष लागले आहे.
    1
    पाण्यासाठी 'रणरागिणी' आक्रमक; गणुर ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप!
​चांदवड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे गणुर येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत संतप्त महिला आणि नागरिकांनी हातात रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदवला.
​गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते. मात्र, या योजनेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये (लाईनमध्ये) तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, २९ मार्चपासून संपूर्ण गावात पाण्याचा थेंबही आलेला नाही. भर उन्हाळ्यात सलग आठ-नऊ दिवस पाणी नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.
​
​"उन्हाचा कडाका वाढत असताना घरात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आम्ही जायचे कुठे?" असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
​
​MGP लाईनचा बिघाड तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा.
​पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा.
​भविष्यात अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी.
​या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रशासन यावर नेमकी काय आणि किती लवकर कार्यवाही करते, याकडे संपूर्ण गाण्याचे लक्ष लागले आहे.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ठाण्यात 'प्रेसिडेंट कप'चा उत्साह; राजकीय दिग्गजांची उपस्थिती ​ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमवर 'प्रेसिडेंट कप' क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार किशोर भाऊ दराडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला. ​या प्रसंगीनासिक जिल्ह्यातील येवला येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय ताकद आणि क्रिकेटचा जल्लोष या निमित्ताने पाहायला मिळाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ठाण्यात 'प्रेसिडेंट कप'चा उत्साह; राजकीय दिग्गजांची उपस्थिती
​ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमवर 'प्रेसिडेंट कप' क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार किशोर भाऊ दराडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला.
​या प्रसंगीनासिक जिल्ह्यातील येवला येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय ताकद आणि क्रिकेटचा जल्लोष या निमित्ताने पाहायला मिळाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बिहार में 'शोले' पार्ट-2: प्रेमी के लिए टावर पर चढ़ी लड़की, घंटों चला हाई वोल्टेज ड्रामा! हद हो गई! प्यार की खातिर टावर पर चढ़कर बेटी ने मां-बाप की इज्जत दांव पर लगाई। मोतिहारी/वैशाली में हाई वोल्टेज ड्रामा: प्रेमी से शादी की जिद और 100 फीट ऊंचा टावर! मोबाइल टावर बना सुसाइड पॉइंट? बिहार की बेटी का खतरनाक स्टंट सोशल मीडिया
    1
    बिहार में 'शोले' पार्ट-2: प्रेमी के लिए टावर पर चढ़ी लड़की, घंटों चला हाई वोल्टेज ड्रामा!
हद हो गई! प्यार की खातिर टावर पर चढ़कर बेटी ने मां-बाप की इज्जत दांव पर लगाई।
मोतिहारी/वैशाली में हाई वोल्टेज ड्रामा: प्रेमी से शादी की जिद और 100 फीट ऊंचा टावर!
मोबाइल टावर बना सुसाइड पॉइंट? बिहार की बेटी का खतरनाक स्टंट सोशल मीडिया
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी गंगापूर रोडवर सुरू असलेल्या वृक्षतोडीला सोमवारी तीव्र विरोध झाला. वटवृक्षांच्या फांद्या छाटण्याविरोधात वृक्षप्रेमींनी झाडांवर चढून आंदोलन केले. पोलिसांशी शाब्दिक वाद होत वाहतूक कोंडी झाली. काही स्थानिकांनी अपघातांचा मुद्दा उपस्थित करत तोडीला समर्थन दिले. वाढता गोंधळ लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, त्यानंतर वृक्षतोडीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.
    1
    नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी गंगापूर रोडवर सुरू असलेल्या वृक्षतोडीला सोमवारी तीव्र विरोध झाला. वटवृक्षांच्या फांद्या छाटण्याविरोधात वृक्षप्रेमींनी झाडांवर चढून आंदोलन केले. पोलिसांशी शाब्दिक वाद होत वाहतूक कोंडी झाली. काही स्थानिकांनी अपघातांचा मुद्दा उपस्थित करत तोडीला समर्थन दिले. वाढता गोंधळ लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, त्यानंतर वृक्षतोडीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • देशभरातील गॅस सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणांसह केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले.
    1
    देशभरातील गॅस सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणांसह केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Shahnaz Sameeksha
    3
    Post by Shahnaz Sameeksha
    user_Shahnaz Sameeksha
    Shahnaz Sameeksha
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • तलावात बुडून चौघांचा मृत्यू, अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधले मृतदेह छत्रपती संभाजी नगर शहरातील हर्सूल तलावात दोन अल्पवयीन मुलांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.
    1
    तलावात बुडून चौघांचा मृत्यू, अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधले मृतदेह छत्रपती संभाजी नगर शहरातील हर्सूल तलावात दोन अल्पवयीन मुलांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला. ​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते. ​या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ​यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते.
​या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
​यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.