logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंदिरातील दानपेटी चोरणारा चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला मंदिरातील दानपेटी चोरणारा चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात मालेगाव शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी व मलानेश्वर हॉटेल दिनांक ९व१० च्या मध्यरात्री चोरट्याने चोरल्याची घटना घडली होती. याबाबत पोलीस स्टेशन मालेगाव मध्ये गुन्हा क्र.219/2026 कलम 334(1) BNS व गुन्हा क्र. 220/2026 कलम 303(2)BNS मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दिनांक 09/03/2026 ते 10/03/2026 चे रात्री दरम्यान चोरी झाली होती सदर गुन्ह्यात संशयावरून दोन आरोपी यांना अटक करुन त्यांचे कडून दोन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. मालनेश्वर हॉटेलमधील चोरीस गेलेले चांदीचे दोन नाणे,सिगारेटचे पाकीट, चिल्लर खुर्दा, नगदी रुपये व संग्रही असलेले जुने चलनी नोटा.तसेच संत श्री गुणवंत बाबा मंदिरातील दान पेटी व नगदी रुपये एकुण 8675/₹ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी नाव*मंगेश शेषराव बदर वय 25 वर्षे रा.गांधीनगर,मालेगाव,2) राहुल दौलत गायकवाड वय 31 वर्षे रा. चांडस ता. मालेगाव या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पी आय श राजेश खेरडे यांचे मार्गदर्शनात पी एस आय रवी सैबेवार जमादार सुनिल पवार, किशोर चिंचोळकर शिवाजी काळे, जितु पाटील,मनिष राठोड, पोलिस शिपाई आमोल पवार, गणेश मेटांगळे, प्रशांत चौधरी, मिलिंद राजगुरु, मारोती गायकवाड.सैनिक महादेव मुठाळ. पोलीस स्टेशन मालेगाव यांनी कारवाई केल आहे.

on 12 March
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nagesh Awachar
    1
    Post by Nagesh Awachar
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by शैलेंद्र वानखडे✍️
    1
    Post by शैलेंद्र वानखडे✍️
    user_शैलेंद्र वानखडे✍️
    शैलेंद्र वानखडे✍️
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.
    3
    खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून  भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?
    1
    घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.