गौ सेवक सुरजभैय्या यादव यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव-सेवा पुरस्कार जाहीर खामगांव :- सामाजिक कार्यकर्ते गौ सेवक सुरजभैय्या यादव यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव-सेवा पुरस्कार जाहीर आज दिनांक 12 जानेवारी रोजी रिसरा जिल्हा हुगली पश्चिम बंगाल मध्ये होणार गौरव सोहळा सामाजिक क्षेत्रात व तसेच गौ सेवेत सदैव अग्रेसर राहणारे एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी आता पर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची स्वामी विवेकानंद गौरव-सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सेवा जीव कल्याण ट्रस्ट 22/11, पी. टी.लहा स्ट्रीट रिसरा जिल्हा हुगली पश्चिम बंगाल यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यात सुरजभैय्या यादव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे सामाजिक कार्यकर्ते सुरजभैय्या यादव यांनी नेहमी गरजू गरीब दिव्यांग लोकांसाठी निःस्वार्थ पणे कार्य सुरु ठेवुन त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे सामाजिक प्रश्न जनतेच्या अडचणी व तसेच गौ सेवेच्या माध्यमातून त्यांनी निर्भीडपणे समस्या सोडविलेल्या आहे त्यांच्या समाजोपयोगी व मूल्याधिष्ठीत कार्याची दखल घेत सेवा जीव कल्याण ट्रस्ट कडून हा राष्ट्रीय पातळीवरील गौरव -सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला या सन्मानाच्या घोषनेमुळे सामाजिक, क्षेत्रासह गौ सेवा वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत असून, विविध स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे अशी माहिती विनोद घोराळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- Post by Peoples News 241
- 📍“अंजनगाव सुर्जीत चाकूहल्ल्याचा थरार | LIVE अपडेट” शहरात दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून नवीन बस स्थानकाजवळील परकाले वाइन शॉप परिसरात दोन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचे नाव गौर असे समजले तर दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दोघांनाही तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. #police #PoliceInvestigation #NewsUpdate #public #viralvideochallenge #InvestigationUpdate #PublicIssue #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Nagesh Awachar1
- Post by YUVA JALNA NEWS1
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- Post by Sharad Dayedar1
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1