logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हाणेगावच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा - चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या; रुग्णालयात दाखल - अँकर - नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मांसाहारी भोजनातून विषबाधा झाली... . जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले... सध्या देगलूर येथील रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . काल रविवार असल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणात चिकन देण्यात आले होते .. सकाळी त्यांना त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ... वीसहून अधिक विद्यार्याना विषबाधा झाली .... आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर विषबाधेचे कारण स्पष्ट होईल ..

1 day ago
user_बोल बिंदास बोल
बोल बिंदास बोल
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 day ago

हाणेगावच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा - चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या; रुग्णालयात दाखल - अँकर - नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मांसाहारी भोजनातून विषबाधा झाली...

. जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले... सध्या देगलूर येथील रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . काल रविवार असल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना

जेवणात चिकन देण्यात आले होते .. सकाळी त्यांना त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ... वीसहून अधिक विद्यार्याना विषबाधा झाली .... आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर विषबाधेचे कारण स्पष्ट होईल ..

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कांदा उत्पादक शेतकऱ्याला दमदाटी; आंदोलन होताच तासाभरात दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द! गंगापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून दमदाटी व अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अवघ्या एका तासात संबंधित दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
    1
    कांदा उत्पादक शेतकऱ्याला दमदाटी; आंदोलन होताच तासाभरात दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द!

गंगापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून दमदाटी व अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अवघ्या एका तासात संबंधित दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 min ago
  • सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड प्रतिनिधी : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले. FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.
    1
    सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित
सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई
अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित
सिल्लोड  प्रतिनिधी  : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.
फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता
कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले.
FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही
कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते.
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या.
या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    25 min ago
  • Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    1
    Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    9 hrs ago
  • Murde Per kiya 12 Ghante Ilaj Hospital Aur Dr Ka Kand
    1
    Murde Per kiya 12 Ghante Ilaj  Hospital Aur Dr Ka Kand
    user_क्राइम रिपोर्टर
    क्राइम रिपोर्टर
    Advertising Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁 🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️ रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा. Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦 राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️ यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका. 🎁 Rakhi & Gifts पाठवा 📦 सुरक्षित Courier Service 🚚 Doorstep Pickup ची सुविधा ❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी! Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा! 📞 आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲 Book Your Rakhi Parcel Today! #KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial
    1
    💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁
🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️
रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा.
Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦
राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️
यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका.
🎁 Rakhi & Gifts पाठवा
📦 सुरक्षित Courier Service
🚚 Doorstep Pickup ची सुविधा
❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी!
Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा!
📞
आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲
Book Your Rakhi Parcel Today!
#KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    1
    संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कन्नड चे जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात कन्नड तालुक्यातील नगर परिषद ला लागून असलेली व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच तहसील कन्नड, शहरी पोलीस स्टेशनं ला जवळ असलेल्या कन्नड तालुक्यातील मुख्य जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात आहे. सदर अतिक्रमण हटवून जुने बस स्टॅन्ड चि जागा खुली करण्याची शासनाने तजवीज करावी.
    1
    कन्नड चे जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात
कन्नड तालुक्यातील नगर परिषद ला लागून असलेली व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच तहसील कन्नड, शहरी पोलीस स्टेशनं ला जवळ असलेल्या कन्नड तालुक्यातील मुख्य जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात आहे. सदर अतिक्रमण हटवून जुने बस स्टॅन्ड चि जागा खुली करण्याची शासनाने तजवीज करावी.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural Product Wholesaler कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    1
    व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.