logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

1 hr ago
user_Marathi News Point
Marathi News Point
Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 hr ago

व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    1
    व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका *छत्रपती संभाजीनगर* अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    1
    झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका

*छत्रपती संभाजीनगर*
अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    3 hrs ago
  • Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    1
    Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    8 hrs ago
  • Murde Per kiya 12 Ghante Ilaj Hospital Aur Dr Ka Kand
    1
    Murde Per kiya 12 Ghante Ilaj  Hospital Aur Dr Ka Kand
    user_क्राइम रिपोर्टर
    क्राइम रिपोर्टर
    Advertising Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁 🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️ रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा. Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦 राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️ यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका. 🎁 Rakhi & Gifts पाठवा 📦 सुरक्षित Courier Service 🚚 Doorstep Pickup ची सुविधा ❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी! Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा! 📞 आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲 Book Your Rakhi Parcel Today! #KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial
    1
    💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁
🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️
रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा.
Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦
राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️
यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका.
🎁 Rakhi & Gifts पाठवा
📦 सुरक्षित Courier Service
🚚 Doorstep Pickup ची सुविधा
❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी!
Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा!
📞
आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲
Book Your Rakhi Parcel Today!
#KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • हाणेगावच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा - चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या; रुग्णालयात दाखल - अँकर - नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मांसाहारी भोजनातून विषबाधा झाली... . जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले... सध्या देगलूर येथील रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . काल रविवार असल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणात चिकन देण्यात आले होते .. सकाळी त्यांना त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ... वीसहून अधिक विद्यार्याना विषबाधा झाली .... आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर विषबाधेचे कारण स्पष्ट होईल ..
    3
    हाणेगावच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा     

- चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या; रुग्णालयात दाखल
-  
अँकर - नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मांसाहारी भोजनातून विषबाधा झाली... . जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले... सध्या देगलूर येथील रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . काल रविवार असल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणात चिकन देण्यात आले होते .. सकाळी त्यांना त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ... वीसहून अधिक विद्यार्याना विषबाधा झाली .... आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर विषबाधेचे कारण स्पष्ट होईल ..
    user_बोल बिंदास बोल
    बोल बिंदास बोल
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    1
    संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ची धडक कारवाई; परवाना निलंबित सिल्लोड येथील एसटी बस डेपोमधील कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनमध्ये अपूर्ण खरेदी नोंदी, पाणी तपासणी अहवालाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचेही निदर्शनास आले. या त्रुटींमुळे कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
    1
    सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ची धडक कारवाई; परवाना निलंबित
सिल्लोड येथील एसटी बस डेपोमधील कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनमध्ये अपूर्ण खरेदी नोंदी, पाणी तपासणी अहवालाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचेही निदर्शनास आले. या त्रुटींमुळे कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.