Shuru
Apke Nagar Ki App…
काळेवाडी - इंगवली जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची दुरवस्था ; दुरुस्तीची ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील चोरघे यांची मागणी विक्रम शिंदे /भोर दि.१४ तालुक्यातील केंजळ, किकवी पुढे काळेवाडी ते इंगवली या गावांना जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केंजळ ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील शंकरराव चोरघे यांनी केली आहे.या मार्गावर शेकडो शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी प्रवास करत असून पुलाच्या तोंडाशी असलेला वळण रस्ता आणि दुरवस्था यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुनील चोरघे यांनी दिला आहे
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
काळेवाडी - इंगवली जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची दुरवस्था ; दुरुस्तीची ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील चोरघे यांची मागणी विक्रम शिंदे /भोर दि.१४ तालुक्यातील केंजळ, किकवी पुढे काळेवाडी ते इंगवली या गावांना जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केंजळ ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील शंकरराव चोरघे यांनी केली आहे.या मार्गावर शेकडो शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी प्रवास करत असून पुलाच्या तोंडाशी असलेला वळण रस्ता आणि दुरवस्था यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुनील चोरघे यांनी दिला आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- राजेश बोडके युवा मंचच्या वतीने 9 गावात स्वेटर वाटप विक्रम शिंदे /भोर दि.14 वेळवंड खोरे भागातील म्हाळवडी येथील राजेश बोडके युवा मंचच्या वतीने 9 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.तालुक्यातील डेरे, भांडवली, भुतोंडे, खुलशी,चांदवने, गुहिणी, कुंबळे , बोपे,वाघमाची येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.हा परिसर दुर्गम आणि डोंगरी भाग असून थंडीचे प्रमाण अधिक असते. पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शालेय विद्यार्थांना उबदार कपडे मिळणे तसे दुरापास्त.शालेय विद्यार्थ्याचे सकाळी शाळेत जाताना थंडीपासून सरंक्षण व्हावे या हेतूने युवा मंचच्या वतीने स्वेटर वाटप केल्याचे युवा मंचचे प्रमुख राजेश बोडके यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,सरपंच प्रवीण जगदाळे आदी उपस्थित होते. थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षणाच्या वाटचालीस नवी उमेद व आत्मविश्वास देणारा हा सामाजिक उपक्रम राबविल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.1
- बालकांना बीड पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांनी दिल्या सूचना1
- आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....1
- भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने पतंग महोत्सवचे आयोजन https://dailynewspost24.com/?p=54564
- भिगवण–राशीन राज्य महामार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात….. अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू….. या *राज्य महामार्गावरील हा सातवा अपघात……* इंदापूर तालुक्यातील भिगवण–राशीन राज्य महामार्गावर डिकसळ गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि चारचाकी स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार (एम.एच. 12 के.वाय. 1615) आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एम.एच. 45 एफ 3025) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. या अपघातात अतुल बाबूलाल गजरमल (रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी वाहनातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला मोठी दुखापत झाली नसली, तरी या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामात बारामती–राशीन राज्य महामार्गावरील हा सातवा बळी ठरला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांच्या बेफिकीर व नियमबाह्य वाहनचालना मुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.2
- अपक्ष उम्मीदवार अमोल जाधव का ज़ोरदार जनसंपर्क | वार्ड 86 सहार #shorts https://youtube.com/shorts/CP4hC3-NSak?si=4xZ3TfQ0pbKVym6Z1
- Post by २४ तास न्युज, आवाज जनतेचा2
- काळेवाडी - इंगवली जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची दुरवस्था ; दुरुस्तीची ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील चोरघे यांची मागणी विक्रम शिंदे /भोर दि.१४ तालुक्यातील केंजळ, किकवी पुढे काळेवाडी ते इंगवली या गावांना जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केंजळ ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील शंकरराव चोरघे यांनी केली आहे.या मार्गावर शेकडो शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी प्रवास करत असून पुलाच्या तोंडाशी असलेला वळण रस्ता आणि दुरवस्था यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुनील चोरघे यांनी दिला आहे1