logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महिला तलाठींना दोरीने बांधून मारहाण 4 जना विरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्टी येथील घटना शासकीय कामात अडथळा#news#mahurnews#nandednews#kinwatnews#nandedpolice#mahasulvibhag

1 day ago
user_गौतम कांबळे
गौतम कांबळे
किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
1 day ago

महिला तलाठींना दोरीने बांधून मारहाण 4 जना विरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्टी येथील घटना शासकीय कामात अडथळा#news#mahurnews#nandednews#kinwatnews#nandedpolice#mahasulvibhag

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    4
    नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला.
या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि  आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
  • हिंगोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे एचपीव्ही लस घेण्याविषयी पालकांना आवाहन #Hingoli #HPVvaccine #hpvawareness #cervicalcancer #VaccinesSaveLives #PreventionIsBetterThanCure
    1
    हिंगोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे एचपीव्ही लस घेण्याविषयी पालकांना आवाहन #Hingoli #HPVvaccine #hpvawareness #cervicalcancer #VaccinesSaveLives #PreventionIsBetterThanCure
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प मालेगाव मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे हजारो निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून गंभीर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखादग्रस्त व्हावे लागत आहे तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे लाखो तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदारे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषण 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमनवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत असून पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदार राहणार आहेत अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे
    1
    आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी  पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन 
आता आश्वासन नाहीतर
जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प 
मालेगाव 
मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे हजारो निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून गंभीर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे 
मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते  
कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखादग्रस्त व्हावे लागत आहे तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत 
सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे लाखो तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदारे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषण 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमनवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत असून पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदार राहणार आहेत अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प जऊळका रेल्वे मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे . मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    4
    आता आश्वासन नाहीतर
जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प 
जऊळका रेल्वे
मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील  पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे .
मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते  
कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत .
सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Painter and Decorator मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    8 hrs ago
  • 🌺 श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बाबा संस्थान 🌺 (श्रीकृष्ण अवधूत महाराज प्रसन्न) 📍 श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), पो. मालखेड, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती 📅 यात्रा महोत्सव कालावधी 👉 बुधवार दि. १८/०३/२०२६ ते शुक्रवार दि. २०/०३/२०२६ 🎉 यात्रा महोत्सवाचे हार्दिक स्वागत! 🎉 या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. 👥 विश्वस्त मंडळ व पदाधिकारी 🔹 अध्यक्ष श्री पुनीराम ब. नेमाडे 🔹 उपाध्यक्ष श्री कृष्णराव रा. राठोड 🔹 सचिव श्री अशोक ह. सोनवणे 👤 विश्वस्त सदस्य श्री विनायक ब. पाटील श्री गोविंद रा. राठोड श्री फुलसिंग रा. राठोड श्री चंद्रकांत ना. कांडळकर श्री प्रवीण ना. कुकडकर श्री लक्ष्मण दि. राठोड श्री वैभव दि. मानकर श्री स्वप्निल ब. चौधरी 🙏 आयोजक विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) 📢 सूचना : बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अमरावती व चांदूर रेल्वे बस स्थानकावरून बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ✨ आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे! ✨
    1
    🌺 श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बाबा संस्थान 🌺
(श्रीकृष्ण अवधूत महाराज प्रसन्न)
📍 श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), पो. मालखेड, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती
📅 यात्रा महोत्सव कालावधी
👉 बुधवार दि. १८/०३/२०२६ ते शुक्रवार दि. २०/०३/२०२६
🎉 यात्रा महोत्सवाचे हार्दिक स्वागत! 🎉
या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे.
👥 विश्वस्त मंडळ व पदाधिकारी
🔹 अध्यक्ष
श्री पुनीराम ब. नेमाडे
🔹 उपाध्यक्ष
श्री कृष्णराव रा. राठोड
🔹 सचिव
श्री अशोक ह. सोनवणे
👤 विश्वस्त सदस्य
श्री विनायक ब. पाटील
श्री गोविंद रा. राठोड
श्री फुलसिंग रा. राठोड
श्री चंद्रकांत ना. कांडळकर
श्री प्रवीण ना. कुकडकर
श्री लक्ष्मण दि. राठोड
श्री वैभव दि. मानकर
श्री स्वप्निल ब. चौधरी
🙏 आयोजक
विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी
श्री क्षेत्र सावंगा (विठोबा)
📢 सूचना :
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अमरावती व चांदूर रेल्वे बस स्थानकावरून बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
✨ आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे! ✨
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    2 hrs ago
  • यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चितळे यांनी ठाम भूमिका मांडली की, मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन याला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे, त्यामुळे त्यांच्या नावाने महत्त्वाच्या ठिकाणांचे नामकरण होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले असून, सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
    1
    यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चितळे यांनी ठाम भूमिका मांडली की, मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन याला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे, त्यामुळे त्यांच्या नावाने महत्त्वाच्या ठिकाणांचे नामकरण होणे गरजेचे आहे.
या मागणीसाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले असून, सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प जऊळका रेल्वे मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे . मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    4
    आता आश्वासन नाहीतर
जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प 
जऊळका रेल्वे
मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील  पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे .
मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते  
कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत .
सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Painter and Decorator मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा पंचायत समिती धामणगांव रेल्वे अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “आपल्या गावाचा सन्मान” या भावनेतून आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी जलपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प केला. कार्यक्रमादरम्यान गावातील पाणीपुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे सुयोग्य नियोजन व देखभाल याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. जलसंधारण, पाणी बचत तसेच स्वच्छ पाणीपुरवठा या विषयांवरही सखोल चर्चा झाली. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत जलपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “पाणी वाचवा, पाणी जपा” हा संदेश देत भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे गावात जलव्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली असून, ही मोहीम सातत्याने राबविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पिंपळखुटा व सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा
पंचायत समिती धामणगांव रेल्वे अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “आपल्या गावाचा सन्मान” या भावनेतून आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी जलपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमादरम्यान गावातील पाणीपुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे सुयोग्य नियोजन व देखभाल याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. जलसंधारण, पाणी बचत तसेच स्वच्छ पाणीपुरवठा या विषयांवरही सखोल चर्चा झाली.
ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत जलपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “पाणी वाचवा, पाणी जपा” हा संदेश देत भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे गावात जलव्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली असून, ही मोहीम सातत्याने राबविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पिंपळखुटा व सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.