logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वादळी वारा व पावसामुळे राष्ट्रीय शाळेजवळ झाड रस्त्यावरच झाड कोसळले खामगाव: हवामान खात्याने ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.

3 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

वादळी वारा व पावसामुळे राष्ट्रीय शाळेजवळ झाड रस्त्यावरच झाड कोसळले खामगाव: हवामान खात्याने ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खामगाव: हवामान खात्याने ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
    1
    खामगाव: हवामान खात्याने  ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वरवंड नगरीत खंडेरायाचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; विजय सपकाळ यांनी ओढला मानाचा नंगर!
    1
    वरवंड नगरीत खंडेरायाचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; विजय सपकाळ यांनी ओढला मानाचा नंगर!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बुलढाणा बसस्थानकाची अंतिम पाहणी ... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियानाअंतर्गत बुलढाणा येथील बसस्थानकाची चौथ्यांदा व अंतिम पाहणी पुणे येथील विशेष पथकाने केली... या पाहणीमध्ये बसस्थानक परिसरातील स्वच्छता आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.. पथकाने बसस्थानक परिसरातील एकूण स्वच्छता, पुरुष व महिला शौचालयांची स्थिती, बगीचा व हिरवळ यांची निगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच बसफेऱ्यांची माहिती देणारे फलक यांची तपशीलवार तपासणी केली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली... या पाहणी पथकामध्ये पुणे येथील दोन महिला अधिकारी, एक पत्रकार तसेच प्रवासी संघटनेचा एक सदस्य अशा चार जणांचा समावेश होता. त्यांनी पाहणीदरम्यान काही आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्या अंमलात आणण्याबाबतही निर्देश दिले आहेत... यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाच्या अंतिम टप्प्यातील ही पाहणी असल्यामुळे आता या अहवालाच्या आधारे बसस्थानकाच्या दर्जाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बुलडाणा आगारा कडून देण्यात आली आहे..
    1
    बुलढाणा बसस्थानकाची अंतिम पाहणी ... 
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियानाअंतर्गत बुलढाणा येथील बसस्थानकाची चौथ्यांदा व अंतिम पाहणी पुणे येथील विशेष पथकाने केली...
या पाहणीमध्ये बसस्थानक परिसरातील स्वच्छता आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला..
पथकाने बसस्थानक परिसरातील एकूण स्वच्छता, पुरुष व महिला शौचालयांची स्थिती, बगीचा व हिरवळ यांची निगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच बसफेऱ्यांची माहिती देणारे फलक यांची तपशीलवार तपासणी केली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली... 
या पाहणी पथकामध्ये पुणे येथील दोन महिला अधिकारी, एक पत्रकार तसेच प्रवासी संघटनेचा एक सदस्य अशा चार जणांचा समावेश होता. त्यांनी पाहणीदरम्यान काही आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्या अंमलात आणण्याबाबतही निर्देश दिले आहेत...
यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाच्या अंतिम टप्प्यातील ही पाहणी असल्यामुळे आता या अहवालाच्या आधारे बसस्थानकाच्या दर्जाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बुलडाणा आगारा कडून देण्यात आली आहे..
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    11 hrs ago
  • Post by Santosh Bahekar PRESS
    1
    Post by Santosh Bahekar PRESS
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे. घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे. डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या काय? घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.
    1
    तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट
तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे.
घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे.
डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या काय?
घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे.
मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    55 min ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बुलढाण्यात महामानवांच्या जयंतीचा जयघोष; चार दिवस रंगणार वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सव
    1
    बुलढाण्यात महामानवांच्या जयंतीचा जयघोष; चार दिवस रंगणार वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सव
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.