logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांच्या कठोर निर्देशानंतर, वर्धा शहर परिसरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या व विकी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस ठाणे वर्धा शहर (गुन्हे प्रगटीकरण पथक) आणि अन्न व औषधी विभागाने संयुक्त कारवाई करत अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. दिनांक २२.०६.२०२६ रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, वर्धा येथील भामटीपुरा येथील रहिवासी शेख इम्राण शेख सुलतान उर्फ सोनु सुपारीवाला याच्या ताज किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात आरोपी शेख इम्राण शेख सुलतान याच्या ताब्यात असलेल्या तीन वेगवेगळ्या गोदामांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर अन्न व औषधी विभागाला पाचारण करून त्यांच्यामार्फत विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२,२९,८७२/- (बारा लाख एकोणतीस हजार आठशे बाहत्तर) रुपयांचा माल जप्त करण्यात आला. भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्री रविराज धाबर्डे व त्यांचे सहकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, विवेक बन्सोड, प्रशांत वंजारी, नितीन इटकरे, नरेंद्र कांबळे, श्रवण पवार, अमोल ढोबाले व इतरांनी ही कामगिरी यशस्वी केली. या संयुक्त कारवाईमुळे शहर परिसरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

1 hr ago
user_राजेंद्र वामनराव खंडारे
राजेंद्र वामनराव खंडारे
आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
1 hr ago
d2707d9f-15d7-4d50-94e6-6010d5e6039a

माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांच्या कठोर निर्देशानंतर, वर्धा शहर परिसरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या व विकी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस ठाणे वर्धा शहर (गुन्हे प्रगटीकरण पथक) आणि अन्न व औषधी विभागाने संयुक्त कारवाई करत अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. दिनांक २२.०६.२०२६ रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, वर्धा येथील भामटीपुरा येथील रहिवासी शेख इम्राण शेख सुलतान उर्फ सोनु सुपारीवाला याच्या ताज किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात आरोपी शेख इम्राण शेख सुलतान याच्या ताब्यात असलेल्या तीन वेगवेगळ्या गोदामांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर अन्न व औषधी विभागाला पाचारण करून त्यांच्यामार्फत विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२,२९,८७२/- (बारा लाख एकोणतीस हजार आठशे बाहत्तर) रुपयांचा माल जप्त करण्यात आला. भारतीय न्याय संहिता तसेच

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्री रविराज धाबर्डे व त्यांचे सहकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, विवेक बन्सोड, प्रशांत वंजारी, नितीन इटकरे, नरेंद्र कांबळे, श्रवण पवार, अमोल ढोबाले व इतरांनी ही कामगिरी यशस्वी केली. या संयुक्त कारवाईमुळे शहर परिसरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांच्या कठोर निर्देशानंतर, वर्धा शहर परिसरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या व विकी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस ठाणे वर्धा शहर (गुन्हे प्रगटीकरण पथक) आणि अन्न व औषधी विभागाने संयुक्त कारवाई करत अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. दिनांक २२.०६.२०२६ रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, वर्धा येथील भामटीपुरा येथील रहिवासी शेख इम्राण शेख सुलतान उर्फ सोनु सुपारीवाला याच्या ताज किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात आरोपी शेख इम्राण शेख सुलतान याच्या ताब्यात असलेल्या तीन वेगवेगळ्या गोदामांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर अन्न व औषधी विभागाला पाचारण करून त्यांच्यामार्फत विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२,२९,८७२/- (बारा लाख एकोणतीस हजार आठशे बाहत्तर) रुपयांचा माल जप्त करण्यात आला. भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्री रविराज धाबर्डे व त्यांचे सहकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, विवेक बन्सोड, प्रशांत वंजारी, नितीन इटकरे, नरेंद्र कांबळे, श्रवण पवार, अमोल ढोबाले व इतरांनी ही कामगिरी यशस्वी केली. या संयुक्त कारवाईमुळे शहर परिसरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.
    2
    माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांच्या कठोर निर्देशानंतर, वर्धा शहर परिसरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या व विकी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस ठाणे वर्धा शहर (गुन्हे प्रगटीकरण पथक) आणि अन्न व औषधी विभागाने संयुक्त कारवाई करत अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

दिनांक २२.०६.२०२६ रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, वर्धा येथील भामटीपुरा येथील रहिवासी शेख इम्राण शेख सुलतान उर्फ सोनु सुपारीवाला याच्या ताज किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात आरोपी शेख इम्राण शेख सुलतान याच्या ताब्यात असलेल्या तीन वेगवेगळ्या गोदामांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर अन्न व औषधी विभागाला पाचारण करून त्यांच्यामार्फत विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२,२९,८७२/- (बारा लाख एकोणतीस हजार आठशे बाहत्तर) रुपयांचा माल जप्त करण्यात आला. भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्री रविराज धाबर्डे व त्यांचे सहकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, विवेक बन्सोड, प्रशांत वंजारी, नितीन इटकरे, नरेंद्र कांबळे, श्रवण पवार, अमोल ढोबाले व इतरांनी ही कामगिरी यशस्वी केली. या संयुक्त कारवाईमुळे शहर परिसरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी, अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार २२ जूनपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत, धामणगांव रेल्वे येथील दत्तापूर पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध विशेष जनजागृती आणि कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांचा हार घालून अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि भविष्यात नेहमी हेल्मेट घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुचाकी चालकांसोबतच, मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दत्तापूर पोलिसांनी विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर विशेष बंदोबस्त तैनात करून विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे, नारायण फड तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली. पोलिस प्रशासनाने नागरिकांना स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले आहे, कारण हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून अपघाताच्या वेळी जीव वाचवणारे प्रभावी सुरक्षा कवच आहे. दत्तापूर पोलिसांनी नागरिकांना असा संदेश दिला आहे की, हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षिततेची गरज आहे, कारण आपला जीव अमूल्य आहे आणि त्याच्या रक्षणासाठी हेल्मेटचा वापर अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
    1
    रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी, अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार २२ जूनपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत, धामणगांव रेल्वे येथील दत्तापूर पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध विशेष जनजागृती आणि कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांचा हार घालून अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि भविष्यात नेहमी हेल्मेट घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुचाकी चालकांसोबतच, मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दत्तापूर पोलिसांनी विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर विशेष बंदोबस्त तैनात करून विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे, नारायण फड तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली.

पोलिस प्रशासनाने नागरिकांना स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले आहे, कारण हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून अपघाताच्या वेळी जीव वाचवणारे प्रभावी सुरक्षा कवच आहे. दत्तापूर पोलिसांनी नागरिकांना असा संदेश दिला आहे की, हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षिततेची गरज आहे, कारण आपला जीव अमूल्य आहे आणि त्याच्या रक्षणासाठी हेल्मेटचा वापर अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    23 hrs ago
  • अद्याप नाला बनवण्यात आलेला नाही. याच कारणामुळे लोकांना अपघात होत आहेत.
    1
    अद्याप नाला बनवण्यात आलेला नाही. याच कारणामुळे लोकांना अपघात होत आहेत.
    user_Sonu Kamlesh Sahu
    Sonu Kamlesh Sahu
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दत्तापूर पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे, ज्यामध्ये हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकांचे फुलांच्या हाराने स्वागत करण्यात येत आहे.
    1
    दत्तापूर पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे, ज्यामध्ये हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकांचे फुलांच्या हाराने स्वागत करण्यात येत आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अमरावतीमध्ये पोलिसांकडून दादागिरी सुरू असल्याचा मुद्दा समोर आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडे सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही त्यांना पोलिसांच्या या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.
    1
    अमरावतीमध्ये पोलिसांकडून दादागिरी सुरू असल्याचा मुद्दा समोर आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडे सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही त्यांना पोलिसांच्या या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.
    user_Amarsheel tayade
    Amarsheel tayade
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • दिनेश दादा पाटील यांनी सरकारवर सणसणीत प्रहार केला आहे, ज्यात त्यांनी सरकारची दुटप्पी भूमिका उघड केली आहे. पाटील यांच्या मते, सरकार हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवते, परंतु याच वेळी गोरक्षकांना जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. ही परिस्थिती सरकारच्या दुहेरी मापदंडाचे प्रदर्शन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
    1
    दिनेश दादा पाटील यांनी सरकारवर सणसणीत प्रहार केला आहे, ज्यात त्यांनी सरकारची दुटप्पी भूमिका उघड केली आहे. पाटील यांच्या मते, सरकार हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवते, परंतु याच वेळी गोरक्षकांना जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. ही परिस्थिती सरकारच्या दुहेरी मापदंडाचे प्रदर्शन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील शिलफाटा येथील आचार्य गल्लीत महानगरपालिकेच्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचा आरोप आहे की, त्यांच्या संबंधित गाळ्यांवरून (दुकाने/गोदामे) कोणताही कर आकारण्यात आला नव्हता, तरीही अतिक्रमणविरोधी कारवाईच्या नावाखाली तोडफोड करण्यात आली. बाधित व्यापाऱ्यांनी असा दावा केला आहे की, त्यांना या कारवाईपूर्वी कोणतीही योग्य नोटीस देखील देण्यात आली नाही. महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर परिसरात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या प्रकरणी प्रशासन आणि व्यापारी यांच्यात प्रश्नोत्तरांची फेरी अजूनही सुरू आहे.
    1
    ठाणे जिल्ह्यातील शिलफाटा येथील आचार्य गल्लीत महानगरपालिकेच्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचा आरोप आहे की, त्यांच्या संबंधित गाळ्यांवरून (दुकाने/गोदामे) कोणताही कर आकारण्यात आला नव्हता, तरीही अतिक्रमणविरोधी कारवाईच्या नावाखाली तोडफोड करण्यात आली.

बाधित व्यापाऱ्यांनी असा दावा केला आहे की, त्यांना या कारवाईपूर्वी कोणतीही योग्य नोटीस देखील देण्यात आली नाही. महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर परिसरात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या प्रकरणी प्रशासन आणि व्यापारी यांच्यात प्रश्नोत्तरांची फेरी अजूनही सुरू आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत प्रवीण पोटे पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
    1
    स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत प्रवीण पोटे पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.