logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद

3 hrs ago
user_GS BHALERAO
GS BHALERAO
News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कानोलीबारा रस्ता रोको आंदोलन चिघळले; महसूल प्रशासनावर साठगाठीचा गंभीर आरोप, ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप कानोलीबारा रस्ता रोको आंदोलन चिघळले; महसूल प्रशासनावर साठगाठीचा गंभीर आरोप, ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप नागपुर : हिंगणा तालुक्यातील कानोलीबारा येथे रेती, गिट्टी व मुरूम वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड ट्रकांमुळे रस्त्यांची अक्षरशः वाट लागल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडले. संतप्त नागरिकांनी ओव्हरलोड ट्रक रस्त्यातच अडवून वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनस्थळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, गणेश बरवटकर, शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणभाऊ घवघवे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रविचंद गव्हाळे, उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश ठाकरे तसेच शेतकरी पुत्र सागर पडोळे यांनी आंदोलनात सहभाग घेत प्रशासनावर थेट हल्लाबोल केला. यावेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणभाऊ घवघवे यांनी खदान मालक आणि ट्रक वाहतूकदार यांच्याशी तहसील व महसूल प्रशासनाची साठगाठ असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळेच वारंवार तक्रारी करूनही ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनीही प्रशासनावर कठोर टीका करत, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, ओव्हरलोड वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदोबस्त, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "रस्ते उद्ध्वस्त, प्रशासन मस्त" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. घटनास्थळी सरपंच, हिंगणा पोलीस, वाहतूक पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार नितीन गोहने, ब्रम्हे तसेच महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक सुरू असतानाच संबंधित वाहनांच्या रॉयल्टीची तपासणीही सुरू करण्यात आली. सध्या आंदोलन सुरू असून प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    1
    कानोलीबारा रस्ता रोको आंदोलन चिघळले; महसूल प्रशासनावर साठगाठीचा गंभीर आरोप, ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप

कानोलीबारा रस्ता रोको आंदोलन चिघळले; महसूल प्रशासनावर साठगाठीचा गंभीर आरोप, ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप
नागपुर : हिंगणा तालुक्यातील कानोलीबारा येथे रेती, गिट्टी व मुरूम वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड ट्रकांमुळे रस्त्यांची अक्षरशः वाट लागल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडले. संतप्त नागरिकांनी ओव्हरलोड ट्रक रस्त्यातच अडवून वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
आंदोलनस्थळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, गणेश बरवटकर, शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणभाऊ घवघवे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रविचंद गव्हाळे, उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश ठाकरे तसेच शेतकरी पुत्र सागर पडोळे यांनी आंदोलनात सहभाग घेत प्रशासनावर थेट हल्लाबोल केला.
यावेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणभाऊ घवघवे यांनी खदान मालक आणि ट्रक वाहतूकदार यांच्याशी तहसील व महसूल प्रशासनाची साठगाठ असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळेच वारंवार तक्रारी करूनही ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनीही प्रशासनावर कठोर टीका करत, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, ओव्हरलोड वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदोबस्त, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "रस्ते उद्ध्वस्त, प्रशासन मस्त" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. घटनास्थळी सरपंच, हिंगणा पोलीस, वाहतूक पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार नितीन गोहने, ब्रम्हे तसेच महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक सुरू असतानाच संबंधित वाहनांच्या रॉयल्टीची तपासणीही सुरू करण्यात आली.
सध्या आंदोलन सुरू असून प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    31 min ago
  • भाजपचे ५०० कार्यकर्ते आमदार निवासात अनधिकृत मुक्कामी; SIR प्रक्रियेवरून प्रशासनावर आरोप
    1
    भाजपचे ५०० कार्यकर्ते आमदार निवासात अनधिकृत मुक्कामी; SIR प्रक्रियेवरून प्रशासनावर आरोप
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
    1
    धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. 
धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. 
विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी परिस्थिती गंभीर अनेक प्रश्न पालकांना निर्माण झाले
    1
    नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी परिस्थिती गंभीर अनेक प्रश्न पालकांना निर्माण झाले
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह नागपूर/भिवापूर: तालुक्यातील मालेवाडा येथील बंद पडलेला बाजार आजपासून पूर्ववत सुरू झाल्याने शेतकरी आनंदात आहे.
    1
    आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह
आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह
नागपूर/भिवापूर: तालुक्यातील मालेवाडा येथील बंद पडलेला बाजार आजपासून पूर्ववत सुरू झाल्याने शेतकरी आनंदात आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप आहे की हिंगणा तहसील प्रशासन या माफी यांना संरक्षण देते. ओव्हरलोड विना नंबर विना नंबर प्लेट, विना रॉयल्टी काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप असे आरोप केले की महसूल विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग यांची 60 गट आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली असता याबाबत काय कारवाई केली अद्याप स्पष्ट झाले नाही की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार पण याबाबत सर्व व्हिडिओ पुरावे संबंधिताकडे उपलब्ध आहेत.
    1
    हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक 

हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक 
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप आहे की हिंगणा तहसील प्रशासन या माफी यांना संरक्षण देते. ओव्हरलोड विना नंबर विना नंबर प्लेट, विना रॉयल्टी काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप असे आरोप केले की महसूल विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग यांची 60 गट आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली असता याबाबत काय कारवाई केली अद्याप स्पष्ट झाले नाही की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार पण याबाबत सर्व व्हिडिओ पुरावे संबंधिताकडे उपलब्ध आहेत.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात. नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी नाल्यावर पूल नसल्यामुळे चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो. येथून मोटर सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व हिंगणघाट विधानसभा क्षेत्र आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.
    1
    खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी
आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी
उमरेड (प्रतिनिधी )
उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने  पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा  सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना  अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.               पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे  गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात.  नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी  नाल्यावर पूल नसल्यामुळे  चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो.
येथून मोटर  सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व  हिंगणघाट विधानसभा क्षेत्र  आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.  या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद
    1
    शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद 
शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.