खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस पदभरती - एकात्मिक बालविकास सेवा योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,खानापूर विटा अंतर्गत अंगणवाडी सेविकांची ५ व अंगणवाडी मदतनिसांची १४ मानधनी पदे भरण्यात येणार असून पात्र व तानी महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी ४ ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती खानापूर विटा येथे प्रत्यक्ष सादर करावेत. मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. अंगणवाडी मानधनी पद भरतीसाठी माधाळमुठी, गोरेवाडी , मोही, कमळापुर व पारे या गावात प्रत्येकी एक या प्रमाणे ५ रिक्त पदे आहेत. अंगणवाडी मदतनिस मानधनी पदभरतीसाठी वेजेगाव, माहुली, वाझर ,पळशी,भिवंडी,कुर्ली,कार्ले,ऐनवाडी,धोंडगेवाडी,चिखलहोळ या गावात प्रत्येकी एक तर आळसंद व पारे या गावात प्रत्येकी दोन अशी एकूण १४ रिक्त पदे आहेत. ही मानधनी पदे भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मी बालविकास सेवा योजना कार्यालय, खानापूर पंचायत समिती विटा येथे संपर्क साधावा.
खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस पदभरती - एकात्मिक बालविकास सेवा योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,खानापूर विटा अंतर्गत अंगणवाडी सेविकांची ५ व अंगणवाडी मदतनिसांची १४ मानधनी पदे भरण्यात येणार असून पात्र व तानी महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी ४ ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज एकात्मिक
बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती खानापूर विटा येथे प्रत्यक्ष सादर करावेत. मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. अंगणवाडी मानधनी पद भरतीसाठी माधाळमुठी, गोरेवाडी , मोही, कमळापुर व पारे या गावात प्रत्येकी एक या प्रमाणे ५ रिक्त पदे आहेत. अंगणवाडी मदतनिस मानधनी पदभरतीसाठी वेजेगाव, माहुली, वाझर ,पळशी,भिवंडी,कुर्ली,कार्ले,ऐनवाडी,धोंडगेवाडी,चिखलहोळ
या गावात प्रत्येकी एक तर आळसंद व पारे या गावात प्रत्येकी दोन अशी एकूण १४ रिक्त पदे आहेत. ही मानधनी पदे भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मी बालविकास सेवा योजना कार्यालय, खानापूर पंचायत समिती विटा येथे संपर्क साधावा.
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली जाहीर आवाहन भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अशी माहिती जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली पुढे खडसे म्हणाल्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच खडसे म्हणाल्या माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि गरजू व बाधित बांधवांना शक्य ती मदत करावी. आपली सतर्कता आणि परस्पर सहकार्य हीच या संकटाच्या काळात सर्वात मोठी ताकद आहे.1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे1
- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.1
- विनायक कॉलनी परिसरात सांडपाण्याची गळती; उग्र दुर्गंधीने नागरिक त्रस्त शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनीदरम्यान CETP पाईपलाईनला गळती लागल्याने गरम आणि दूषित सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. उग्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून आरोग्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.1