Shuru
Apke Nagar Ki App…
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते
सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते1
- महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि संबंधित बँकांमधील प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मते, सरकारी यादीत दर्शविलेली रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम जुळत नसल्याने पुढील प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी सरकारच्या यादीतील कर्जाची रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम काळजीपूर्वक पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही रक्कम समान असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दुरुस्तीची मागणी करावी. दरम्यान, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वारंवार वेठीस धरले जात असल्याची भावना व्यक्त होत असून, ही परिस्थिती तातडीने सुधारावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्यभरातील शेतकरी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.1
- नांदेड शहरात वाहतूक विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवत भरदिवसा जड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात जड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी असतानाही, बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची मोठी वाहने मुख्य रस्त्यांवरून बिनधास्तपणे धावत आहेत. विशेष म्हणजे, यातील काही वाहनांवर नंबर प्लेट देखील नसून, त्यांना प्रशासनाची कोणतीही भीती उरलेली नाही की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नियमानुसार शहरात जड वाहनांची वाहतूक केवळ रात्री १० नंतर करणे बंधनकारक आहे. परंतु, सध्या शहरात दिवसाढवळ्या बांधकाम साहित्य, वाळू आणि सिमेंट मिक्सरच्या मोठ्या गाड्या सर्रास फिरताना दिसत आहेत. या बेजबाबदार वाहतुकीमुळे गेल्या काही महिन्यांत अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून काही निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या जड वाहनांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, सर्वसामान्य वाहनधारक, पादचारी आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एकीकडे वाहतूक शाखा सर्वसामान्य दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात तत्परता दाखवते; मग दुसरीकडे या बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या आणि विना नंबरच्या गाड्यांवर कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल जनता उपस्थित करत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा जीवितहानीची वाट पाहत आहे का? असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आता या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नांदेड वाहतूक पोलीस प्रशासन या मुजोर वाहनधारकांवर कडक कायदेशीर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.4
- हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने अल्पसा पाऊस होताच नव्याने केलेल्या नालीचे घाण दुर्गंधी युक्त पाणी परत गावातील वस्तीत येत असल्याने नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागतो आहे. कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून हिमायतनगर शहराच्या दोन्ही बाजूने बनविलेल्या नाल्याचे काम निकृष्ट पद्धतीने व मनमानी करून झाल्याने याचा नाहक फटका शहरातील सखल भागातील नागरिकांना बसत आहे अशा बेपरवा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि याला अभय देणारे अभियंता यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे. #Himayatnagar #drene #WaterCrisis #हिमायतनगर #नांदेड1
- मेंढपाळांचे मुले दररोज सकाळ संध्याकाळ करतात बाळुमामाची आरती हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी आत्मग्रस्त शेतकरी निराधार व मेंढपाळांच्या मुलांसाठी नवीनच केले त्यांच्या शाळेची निवेजन वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी रोज सकाळ संध्याकाळी संत बाळूमामाची आरती व महापूजा होत आहे1
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते1
- भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा दोरीने लटकवल्याचा प्रकार शुक्रवार दिनांक 24 जुलै 2017 रोजी सायंकाळी झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षाने संबंधित दोषींविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींना लवकरात लवकर अटक न झाल्यास कायद्याच्या चौकटीत लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपने प्रशासनाला दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या घटनेमुळे खूपच आक्रोशित झाले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, दोषींवर जर त्वरित कारवाई केली गेली नाही तर ते आंदोलन करण्यास भाग पाडले जातील. भाजपने प्रशासनाला आंदोलनाची चेतावणी दिली आहे.1