Shuru
Apke Nagar Ki App…
मेंढपाळांचे मुले दररोज सकाळ संध्याकाळ करतात बाळुमामाची आरती हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी आत्मग्रस्त शेतकरी निराधार व मेंढपाळांच्या मुलांसाठी नवीनच केले त्यांच्या शाळेची निवेजन वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी रोज सकाळ संध्याकाळी संत बाळूमामाची आरती व महापूजा होत आहे
वैजनाथ पावडे
मेंढपाळांचे मुले दररोज सकाळ संध्याकाळ करतात बाळुमामाची आरती हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी आत्मग्रस्त शेतकरी निराधार व मेंढपाळांच्या मुलांसाठी नवीनच केले त्यांच्या शाळेची निवेजन वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी रोज सकाळ संध्याकाळी संत बाळूमामाची आरती व महापूजा होत आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते1
- बस में सफर या बारिश का कहर? टपकती एसटी बस का वीडियो सोशल मीडिया पर वायरल अकोला में महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल (एसटी) की एक बस का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि बस में सफर कर रहे एक यात्री ने बारिश के दौरान यह वीडियो बनाकर अपने इंस्टाग्राम अकाउंट पर साझा किया। वायरल वीडियो में बस की छत से बारिश का पानी लगातार अंदर टपकता दिखाई दे रहा है। पानी सीटों पर गिर रहा है, जबकि एक वृद्ध यात्री बस के अंदर ही छाता खोलकर खुद को भीगने से बचाने का प्रयास करता नजर आ रहा है। इस दृश्य ने बसों के रखरखाव और यात्रियों को उपलब्ध कराई जा रही सुविधाओं पर सवाल खड़े कर दिए हैं। हालांकि, इस वीडियो की स्वतंत्र रूप से पुष्टि नहीं हो सकी है, लेकिन सोशल मीडिया पर वायरल होने के बाद लोग संबंधित अधिकारियों से मामले की जांच कर आवश्यक कार्रवाई तथा बसों की समय पर मरम्मत कराने की मांग कर रहे हैं।1
- रिधोरा येथील वसंतरावबापू देशमुख विद्यालय परिपाठातून विद्यार्थी गिरवताहेत सामान्य ज्ञानाचे धडे! अकोला : शालेय जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, बाह्य जगाचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन रिधोरा येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयात परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज सामान्य ज्ञानाचे धडे दिले जात आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असून, त्यांचा आत्मविश्वासही दुणावत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय वयातच मजबूत व्हावा, या उद्देशाने विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज सकाळी होणाऱ्या परिपाठात विद्यार्थी देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, दिनविशेष, वैज्ञानिक शोध, इतिहास आणि भूगोलाशी संबंधित रंजक माहिती सर्वांसमोर मांडतात. परिपाठात नवीन माहिती सांगण्यासाठी विद्यार्थी दररोज वर्तमानपत्रे आणि संदर्भात्मक पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. रोज शेकडो विद्यार्थ्यांसमोर उभे राहून माहिती मांडल्यामुळे मुलांमधील व्यासपीठाची भीती पूर्णपणे गळून पडली आहे. केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता रोजच्या सरावामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि आकलन क्षमता वाढत आहे. "केवळ पाठ्यपुस्तक नव्हे, तर बाह्य जगातील चालू घडामोडींचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. परिपाठातील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली आहे.1
- महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि संबंधित बँकांमधील प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मते, सरकारी यादीत दर्शविलेली रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम जुळत नसल्याने पुढील प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी सरकारच्या यादीतील कर्जाची रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम काळजीपूर्वक पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही रक्कम समान असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दुरुस्तीची मागणी करावी. दरम्यान, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वारंवार वेठीस धरले जात असल्याची भावना व्यक्त होत असून, ही परिस्थिती तातडीने सुधारावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्यभरातील शेतकरी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.1
- गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह इतर असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.1
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते1
- मिळालेल्या माहितीनुसार, कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड हे 'नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स' परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी शनिवार, २५ एप्रिल रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमेरिकेला रवाना झाले. तर आज, २७ जुलै रोजी मिळालेल्या ताज्या अपडेट्सनुसार, त्यांचा हा दौरा विविध देशांतील संसदीय कार्यपद्धती आणि सुशासनाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. अमेरिकेतील राज्यांच्या विधिमंडळांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या परिषदेसाठी आणि 'नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही संस्था विधिमंडळ कार्यपद्धती, सार्वजनिक धोरणे, संशोधन आणि आंतरराज्य सहकार्य वाढवण्यासाठी कार्य करते. अमेरिकेला रवाना होताना विमानतळावर सहकारी, समर्थक आणि हितचिंतकांनी आमदार डॉ. तुषार राठोड यांना शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यादरम्यान आमदार राठोड विविध राज्यांच्या विधिमंडळांची कार्यपद्धती, सुशासन, लोकाभिमुख धोरणे आणि नावीन्यपूर्ण विकास मॉडेल्सचा सखोल अभ्यास करत आहेत. विशेष म्हणजे, आज मिळालेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तब्बल ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.1
- रोहणा येथील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त; पालकांनी शाळेला ठोकले कुलूप शिक्षकांविरुद्ध पालकांचा रोष खामगाव: केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी खामगाव तालुक्यातील रोहणा येथील पालक आणि ग्रामस्थ काही दिवसापासून करत होते.यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभागाने याकडे लक्ष न दिल्याने, संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप लावून पंचायत समितीसमोर आंदोलन केले आणि गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांची 'शाळा' भरवली. रोहणा येथील या केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत.विद्यार्थ्यांची संख्या पाहता,केवळ दोन शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अपुरे पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.याविरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी पालकांनी एकत्र येत शाळेच्या गेटला कुलूप ठोकले. त्यानंतर, त्यांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. पंचायत समितीच्या समोर धरणे धरत पालकांनी आपल्या मागण्या मांडल्या. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा एक भाग म्हणून, पालकांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी बसविले होते. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शाळेत शिक्षकच नसतील, तर मुले काय शिकणार? आम्ही अनेकदा विनंत्या केल्या, पण कोणीही ऐकायला तयार नाही. म्हणून आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. या आंदोलनाची दखल घेत, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पालकांशी चर्चा केली आणि रिक्त पदे लवकरच भरण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात आश्वासन पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा पालकांनी दिला आहे.4
- अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहर पोलिसांनी वीजवाहक अॅल्युमिनियम तारे चोरी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ₹३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात अॅल्युमिनियम तारे, अर्थिंग वायर, महिंद्रा जितो चारचाकी, सुझुकी बर्गमन दुचाकी व लोखंडी कटरचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या पथकाने केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.1