logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अमरावती विभागात दारव्हा नगरपरिषदेने पटकावीला  प्रथम क्रमांक  महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तर्फे राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अभियानात दारव्हा नगरपरिषदेने घवघवीत यश संपादन करत 25 हजार ते 40 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अमरावती विभागात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून तब्बल 75 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित हे अभियान 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे डेस्कटॉप तसेच प्रत्यक्ष फिल्ड मुल्यमापन करून शासनाने 17 फेब्रुवारी  रोजी विजेत्यांची अधिकृत यादी जाहीर केली. दारव्हा नगरपरिषदेने नियोजनबद्ध कामकाज, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर हे यश मिळवले.या यशामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक उपक्रमांना आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

2 hrs ago
user_GAJAANNAN THHAKKARE
GAJAANNAN THHAKKARE
दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
2 hrs ago

अमरावती विभागात दारव्हा नगरपरिषदेने पटकावीला  प्रथम क्रमांक  महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तर्फे राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अभियानात दारव्हा नगरपरिषदेने घवघवीत यश संपादन करत 25 हजार ते 40 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अमरावती विभागात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून तब्बल 75 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित हे अभियान 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे डेस्कटॉप तसेच प्रत्यक्ष फिल्ड मुल्यमापन करून शासनाने 17 फेब्रुवारी  रोजी विजेत्यांची अधिकृत यादी जाहीर केली. दारव्हा नगरपरिषदेने नियोजनबद्ध कामकाज, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर हे यश मिळवले.या यशामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक उपक्रमांना आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तर्फे राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अभियानात दारव्हा नगरपरिषदेने घवघवीत यश संपादन करत 25 हजार ते 40 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अमरावती विभागात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून तब्बल 75 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित हे अभियान 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे डेस्कटॉप तसेच प्रत्यक्ष फिल्ड मुल्यमापन करून शासनाने 17 फेब्रुवारी  रोजी विजेत्यांची अधिकृत यादी जाहीर केली. दारव्हा नगरपरिषदेने नियोजनबद्ध कामकाज, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर हे यश मिळवले.या यशामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक उपक्रमांना आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तर्फे राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अभियानात दारव्हा नगरपरिषदेने घवघवीत यश संपादन करत 25 हजार ते 40 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अमरावती विभागात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून तब्बल 75 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित हे अभियान 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे डेस्कटॉप तसेच प्रत्यक्ष फिल्ड मुल्यमापन करून शासनाने 17 फेब्रुवारी  रोजी विजेत्यांची अधिकृत यादी जाहीर केली. दारव्हा नगरपरिषदेने नियोजनबद्ध कामकाज, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर हे यश मिळवले.या यशामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक उपक्रमांना आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील बसस्थानकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक व्यक्ती हा गणेशपुर कारेगावचा रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन समोर आलं.घटनेचा पुढील तपास हा पोलीसांनी सुरु केला आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील बसस्थानकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक व्यक्ती हा गणेशपुर कारेगावचा रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन समोर आलं.घटनेचा पुढील तपास हा पोलीसांनी सुरु केला आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    3 hrs ago
  • अशोकनगर येथे संत लहानुजी महाराज जयंतीनिमित्त पालखीचे भक्तिमय आगमन
    1
    अशोकनगर येथे संत लहानुजी महाराज जयंतीनिमित्त पालखीचे भक्तिमय आगमन
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    तिवसा, अमरावती, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by स्वामींनी
    1
    Post by स्वामींनी
    user_स्वामींनी
    स्वामींनी
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ 2) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
    3
    आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ 2) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस  तपासादरम्यान  या प्रकरणात  रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.
    1
    दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस  तपासादरम्यान  या प्रकरणात  रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.