*नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या 'काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एनडीआय आघाडी' विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन* *नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या 'काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एनडीआय आघाडी' विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन* लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एन डी आय आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नसून विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना समान आणि प्रभावी स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आयोजित या आक्रोश आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांच्या हक्क, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. संसदेत महिलांना न्याय देण्याची ही ऐतिहासिक संधी असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षा ने व्यक्त केला आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपा दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह विविध राज्यांतील महिला खासदार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या एकजुटीचा प्रभावी संदेश दिला. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज साठी किरण पाटील मुक्ताईनगर*

- *नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या 'काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एनडीआय आघाडी' विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन* लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एन डी आय आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नसून विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना समान आणि प्रभावी स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आयोजित या आक्रोश आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांच्या हक्क, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. संसदेत महिलांना न्याय देण्याची ही ऐतिहासिक संधी असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षा ने व्यक्त केला आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपा दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह विविध राज्यांतील महिला खासदार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या एकजुटीचा प्रभावी संदेश दिला. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज साठी किरण पाटील मुक्ताईनगर*1
- वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट1
- Post by Sharad Dayedar1
- हिमायतनगर रेल्वे स्थानकावर विकासकामे… पण प्रवासी मात्र त्रस्त! कोट्यवधींच्या निधीतून सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा, पण प्रत्यक्षात मूलभूत सुविधांचा अभाव उघड! प्रमुख समस्या: 🔸 प्लॅटफॉर्म 2 वर कोच पोझिशन डिजिटल डिस्प्ले नाही 🔸 पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई 🔸 निकृष्ट दर्जाचे बांधकाम; छतामधून गळती 🔸 उघडे लोखंडी रॉड – प्रवाशांच्या सुरक्षेला धोका 🔸 पार्सल ऑफिस सेवा अजूनही बंद 🔸 वाहनतळासाठी शेड नाही – वाहनांची गैरसोय एकीकडे पाणीटंचाई, तर दुसरीकडे नळातून अपव्यय! पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल 👉 प्रवाशांची मागणी: ✔️ तात्काळ सुविधा उपलब्ध कराव्यात ✔️ पोलीस चौकी सुरू करावी ✔️ धनबाद एक्सप्रेसला थांबा व काझीपेठ एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी ❗ विकासाच्या नावाखाली दुर्लक्ष? प्रशासन जागे होणार का? #Himayatnagar #RailwayStation #PublicIssues #PassengerProblems #Infrastructure MaharashtraNews GroundReport1
- हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.4
- Post by Amravati News Update1
- नमो उद्यानाच्या उद्घाटनावरून वणीतील राजकारण पुन्हा तापले1
- *यवतमाळ: 95 प्रशिक्षित चालक उमेदवारांचा इशारा – नियुक्ती न मिळाल्यास 27 एप्रिलपासून आमरण उपोषण* #उपनिवड समिती स्थापन करून तातडीने नियुक्ती देण्याची मागणी; प्रशासनावर दिरंगाईचा आरोप आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रातून अवजड वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सत्र 52, 53, 54 व 55 मधील 95 उमेदवारांनी नियुक्तीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देऊनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. उमेदवारांनी विभाग नियंत्रक, यवतमाळ यांना दिलेल्या अंतिम निवेदनात नमूद केले आहे की, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते MEO चाचणीतही उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, नियुक्ती प्रक्रिया रखडलेली असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे तातडीने उपनिवड समिती (Sub-Selection Committee) स्थापन करून नियुक्ती प्रक्रिया गतीमान करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने 26 एप्रिल 2026 पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास 27 एप्रिल 2026 पासून विभाग नियंत्रक कार्यालय, यवतमाळ समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात संबंधित निवेदनाची प्रत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन उपोषणाची वेळ येऊ न देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.1