Shuru
Apke Nagar Ki App…
पार्थ पवार व जय पवार विद्या प्रतिष्ठान मध्ये दाखल उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार व जय पवार विद्या प्रतिष्ठाण बारामती येथील बैठकीसाठी झाले दाखल.सोबत अजित पवारांच्या भगिनी रजनी इंदुलकर ह्या देखील उपस्थितीत. # ParthPawar #jayPawar #baramati #viralnews
मन्सूर शेख
पार्थ पवार व जय पवार विद्या प्रतिष्ठान मध्ये दाखल उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार व जय पवार विद्या प्रतिष्ठाण बारामती येथील बैठकीसाठी झाले दाखल.सोबत अजित पवारांच्या भगिनी रजनी इंदुलकर ह्या देखील उपस्थितीत. # ParthPawar #jayPawar #baramati #viralnews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- इंदापूर शहरात दोन कारची समोरासमोर धडक झाली... अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान...1
- विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.1
- विद्येचं माहेर घर की, कोयता गँगचं घर ? पुण्यातील वाढलेली गुंडगिरी संपवायला पाहिजे आपल्याच मित्रावर कोयता हल्ला1
- लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम प्रतिनिधी / स्वाती हडकर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे. कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.1
- नगर मनमाड महामार्ग वरील कोल्हार खुर्द येथे ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात1
- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले चिपळूणमध्ये दमदार भाषण कितीही भिडले तरी मी सोडणार नाही एकाला असं शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली1
- उपमुख्यमंत्री अजितदादा याच्यां बरोबर घडलेली दुर्दैवी घटना बद्दल ९ तारेखे नंतर बोलेल - आ.रोहित पवार #rohitpawar #sharadpawar #sunetrapawar #baramati #poltics #news #ncp #viralnews1
- पुणे सोलापूर हायवेवर भादलवाडी गावा जवळ दोन कारचा भीषण अपघात... मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्याने अपघात घडला, अपघातात तीन ते चार जण जखमी..1
- मिठाच्या पुड्यात निघाली खडी ? धानोरा येथील धक्कादायक प्रकार उघडकीस1