लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम प्रतिनिधी / स्वाती हडकर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे. कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.

- लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम प्रतिनिधी / स्वाती हडकर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे. कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.1
- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले चिपळूणमध्ये दमदार भाषण कितीही भिडले तरी मी सोडणार नाही एकाला असं शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली1
- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra1
- विक्रम शिंदे /भोर दि.५ विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.1
- बारामती गुनवडी गटातुन जिल्हा परिषदसाठी बहुजन समाज पक्षा कडुम उमेदवार सौ.उर्मिला प्रवीण शिंदे यांची मतदारांना भावनिक साद व मतदान रुपी आर्शीवाद देण्याचे आवाहान.1
- पनवेलची सत्ता कोणाच्या हाती प्रचाराच्या तोफा थंडावल्या1
- पूना नाशिक हायवे1
- विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.1