Shuru
Apke Nagar Ki App…
बसपा उमेदवार यांच आवाहान..! बारामती गुनवडी गटातुन जिल्हा परिषदसाठी बहुजन समाज पक्षा कडुम उमेदवार सौ.उर्मिला प्रवीण शिंदे यांची मतदारांना भावनिक साद व मतदान रुपी आर्शीवाद देण्याचे आवाहान.
मन्सूर शेख
बसपा उमेदवार यांच आवाहान..! बारामती गुनवडी गटातुन जिल्हा परिषदसाठी बहुजन समाज पक्षा कडुम उमेदवार सौ.उर्मिला प्रवीण शिंदे यांची मतदारांना भावनिक साद व मतदान रुपी आर्शीवाद देण्याचे आवाहान.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बारामती गुनवडी गटातुन जिल्हा परिषदसाठी बहुजन समाज पक्षा कडुम उमेदवार सौ.उर्मिला प्रवीण शिंदे यांची मतदारांना भावनिक साद व मतदान रुपी आर्शीवाद देण्याचे आवाहान.1
- उजनी धरण पाणलोट क्षेत्रात विविध प्रकारचे पक्षी आपले प्रजनन करण्यासाठी येत असतात.. यात प्रामुख्याने फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आकर्षण आहे. तो येथील गावांच्या परिसरात विविध ठिकाणी पाहायला मिळतो... असाच पक्षांची नयनरम्य कवायती करताना पक्षाचा थवा...1
- पूना नाशिक हायवे1
- विक्रम शिंदे /भोर दि.५ विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.1
- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra1
- लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम प्रतिनिधी / स्वाती हडकर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे. कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.1
- नगर मनमाड महामार्ग वरील कोल्हार खुर्द येथे ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात1
- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शेवटचा काॅल त्यामध्ये ही सर्व जाती धर्माला घेऊन पुढे जात आहोत हाच महत्वपूर्ण मेसेच म्हणजेच शेवट पर्यन्त एकीचाच संदेश देण्यात दिला आहे.1