Shuru
Apke Nagar Ki App…
जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल जप्त.. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे
पत्रकार ओमप्रकाश उढाण
जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल जप्त.. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल जप्त.. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे1
- जालन्यात भरदिवसा तरुणाला अमानुष मारहाण मारहाणीत गंभीर जखमी तरुणाचे नाव सुनील साळवे रा.आदर्शनगर जालना1
- चारा घेन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, हर्सूल-जटवाडा मार्गावरील थरार.... चालत्या ट्रकला आग लागल्याचे कळताच ड्रायव्हरने काय डेअरिंग केली बघा...1
- अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे. १०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी? लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल. महत्त्वाच्या अटी केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव प्रशासनाचे आवाहन अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.1
- 9 साल पहले एक नाबालिग छात्रा को फ्लाइंग किस देने के मामले में मुंबई की एक अदालत ने लड़के को तीन साल की सजा सुनाई है. रोडसाइड रोमियोज़ के लिए ये एक बड़ी सबक़ है.1
- भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या मोफत पाणी वाटप1
- *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप* (एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता) मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1
- श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामसगाव येथे आज सोमवारी (२७ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोदावरी नदीत उडी घेतल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला.1