Shuru
Apke Nagar Ki App…
श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामसगाव येथे आज सोमवारी (२७ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोदावरी नदीत उडी घेतल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामसगाव येथे आज सोमवारी (२७ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोदावरी नदीत उडी घेतल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला.
More news from Maharashtra and nearby areas
- हरसूल स्थित सईदा कॉलोनी में उस समय अफरा-तफरी मच गई जब सड़क पर चल रहे एक ट्रक में अचानक भीषण आग लग गई। देखते ही देखते आग ने पूरे ट्रक को अपनी चपेट में ले लिया और लपटें ऊंची उठने लगीं। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, ट्रक चालक ने सूझबूझ दिखाते हुए तुरंत वाहन रोक दिया और सुरक्षित बाहर निकल गया। स्थानीय लोगों ने भी मौके पर पहुंचकर मदद की और स्थिति को नियंत्रित करने का प्रयास किया। आग इतनी तेज थी कि ट्रक में रखा सामान (चारा) पूरी तरह जलकर खाक हो गया। हालांकि राहत की बात यह रही कि इस घटना में किसी भी प्रकार की जनहानि नहीं हुई। फिलहाल आग लगने के कारणों का पता नहीं चल पाया है। सूचना मिलने पर दमकल विभाग मौके पर पहुंचा और आग पर काबू पाया गया।1
- बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!1
- वार्ड क्रमांक 18 में सड़क और नाली निर्माण कार्य का उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न1
- फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 26 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें | बीड न्यूज़ आपतक1
- 📚 अभ्यासासाठी शांत आणि योग्य ठिकाण शोधताय? Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, स्वच्छ आणि एकाग्रतेसाठी योग्य वातावरण. 👉 आजच Admission घ्या! Call 93720036441
- भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे1
- कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.1
- Post by राजश्री दत्तात्रय गवळी1
- Post by Jansagar 9 Marathi1