logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड ग्रामीण पोलिसाची मोठी कारवाई 19 हायवा जप्त 38 आरोपीवर गुन्हे दाखल

1 day ago
user_गौतम कांबळे
गौतम कांबळे
Journalist Nanded, Maharashtra•
1 day ago

नांदेड ग्रामीण पोलिसाची मोठी कारवाई 19 हायवा जप्त 38 आरोपीवर गुन्हे दाखल

More news from Maharashtra and nearby areas
  • 🙏🌺 अंगरिका संकष्टी चतुर्थी – वरद विनायक दर्शन 🌺🙏 नववर्ष २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावन अंगरिका संकष्टी चतुर्थी निमित्त हिमायतनगर–वाढोणा येथील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी 🙏✨ हिरवाईने नटलेला परिसर, तलावातील पाणी आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तीने भारावून गेला 💐 भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन मनोकामना केल्या 🌼 गणपती बाप्पा मोरया…! 🙌🐘 #अंगरिका_संकष्टी_चतुर्थी #वरद_विनायक #गणपती_बाप्पा_मोरया #हिमायतनगर #वाढोणा कनकेश्वर_तलाव भक्तीमय_क्षण नववर्ष_२०२६ GanpatiBappa Devotion https://www.instagram.com/reel/DTMST9iEhHO/?igsh=dWM3NXl4Zzkzbmds
    1
    🙏🌺 अंगरिका संकष्टी चतुर्थी – वरद विनायक दर्शन 🌺🙏
नववर्ष २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावन अंगरिका संकष्टी चतुर्थी निमित्त
हिमायतनगर–वाढोणा येथील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या
इच्छापूर्ती वरद विनायक गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी 🙏✨
हिरवाईने नटलेला परिसर, तलावातील पाणी आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तीने भारावून गेला 💐
भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन मनोकामना केल्या 🌼
गणपती बाप्पा मोरया…! 🙌🐘
#अंगरिका_संकष्टी_चतुर्थी
#वरद_विनायक
#गणपती_बाप्पा_मोरया
#हिमायतनगर
#वाढोणा
कनकेश्वर_तलाव
भक्तीमय_क्षण
नववर्ष_२०२६
GanpatiBappa
Devotion
https://www.instagram.com/reel/DTMST9iEhHO/?igsh=dWM3NXl4Zzkzbmds
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • अर्धापूर दाबड येथे सत्य गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
    1
    अर्धापूर दाबड येथे सत्य गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन आम्हाला गोळ्या घाला आम्ही मरायला तयार मात्र गुरुढोरांच्या गायरानमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही आंदोलकांचा निर्धार अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे सेनगाव ते रिसोड पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गावकऱ्यांनी आंदोलन करून मिळवलेल्या गायरान जमिनीवर प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्याने गावकरी गेल्या महिनाभरापासून आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत सोलर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ३१ डिसेंबर रोजी महोदय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ५ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याचा अनुषंगाने सेनगाव ते रिसोड महामार्गावर पानकनेरगांव फाट्यावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो गावकरी आंदोलक आक्रमक पहायला मिळाले सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हद्दीत तीनशे एकर गायरान जमीन आहे ही गायरान जमीन अतिक्रम धारकांच्या विळख्यात अडकली होती सदर अतिक्रमण मूक्त करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून गावकरी बांधव रस्त्यावर उतरून न्यायाची भिक मागत आहे परंतु प्रशासनाने पूर्णतः न्याय दिलाच नाही मात्र आंदोलन करून थोडेफार यश मिळाले आहे तेही यश हिरावून घेत प्रशासनाने डल्ला मारत ही जमीन उद्योगपतीच्या घशात घातली म्हणून गावकरी मध्ये नाराजीची सूर उमटत होता व तसेच गायरान जमीन संपुष्टात आल्यावर वैरण व गुराढोरांची गैरसोय निर्माण होईल व तसेच वन्य प्राण्याची सूद्धा वसाहत निर्माण होईल वन्यप्राणी मालकीच्या शेतात येतील म्हणून शेतकरी बांधवांच्या वतीने ५ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले आंदोलन एवढे आक्रमक दिसत होते की आम्हाला गोळ्या घाला आम्ही मागे हटणार नाही आणि गायरान जमीन सूद्धा उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार गुरु ढोरे आणि खाटकाल विकायची का असा सवाल करत आंदोलकांच्या तीव्र भावना दिसत होते सदर आंदोलन स्थळी प्रशासनाचे अधिकारी नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरत आंदोलन स्थगित करण्यात आले व तसेच लेखी निवेदनात उर्वरित राहिलेले अतिक्रमण हटवून सौर ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात यावा सदर ७ दिवसाच्या आत काम न थांबवल्यास जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या मजल्यावर उड्या मारून जिवन संपवून घेऊ असा इशारा आंदोलकांकडून यावेळी देण्यात आला आंदोलनाला पाठिंबा म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,सेनगाव तालुकाध्यक्ष प्रवीण मते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. येथील प्रश्नासाठी गावकऱ्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. व तसेच यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक दीपक मस्के साहेब व बिड जमादार राजेश जाधव, तुकाराम मार्कळ, व सर्व पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला
    4
    पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन 
आम्हाला गोळ्या घाला आम्ही मरायला तयार
मात्र गुरुढोरांच्या गायरानमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही आंदोलकांचा निर्धार 
अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
सेनगाव ते रिसोड पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले 
गावकऱ्यांनी आंदोलन करून मिळवलेल्या गायरान जमिनीवर प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्याने गावकरी गेल्या महिनाभरापासून आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत
सोलर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ३१ डिसेंबर रोजी महोदय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ५ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याचा अनुषंगाने सेनगाव ते रिसोड महामार्गावर पानकनेरगांव फाट्यावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या  आंदोलनात शेकडो गावकरी आंदोलक  आक्रमक पहायला मिळाले
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हद्दीत तीनशे एकर गायरान जमीन आहे ही गायरान जमीन अतिक्रम धारकांच्या विळख्यात अडकली होती सदर अतिक्रमण मूक्त करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून गावकरी बांधव रस्त्यावर उतरून न्यायाची भिक मागत आहे
परंतु प्रशासनाने पूर्णतः न्याय दिलाच नाही मात्र आंदोलन करून थोडेफार यश मिळाले आहे 
तेही यश हिरावून घेत प्रशासनाने डल्ला मारत ही जमीन उद्योगपतीच्या घशात घातली म्हणून गावकरी मध्ये नाराजीची सूर उमटत होता व तसेच गायरान जमीन संपुष्टात आल्यावर वैरण व गुराढोरांची गैरसोय निर्माण होईल व तसेच वन्य प्राण्याची सूद्धा वसाहत निर्माण होईल वन्यप्राणी मालकीच्या शेतात येतील म्हणून शेतकरी बांधवांच्या वतीने 
५ जानेवारी  रोजी आंदोलन करण्यात आले
आंदोलन एवढे आक्रमक दिसत होते की आम्हाला गोळ्या घाला आम्ही मागे हटणार नाही आणि गायरान जमीन सूद्धा उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार गुरु ढोरे आणि खाटकाल विकायची का असा सवाल करत आंदोलकांच्या तीव्र भावना दिसत होते 
सदर आंदोलन स्थळी प्रशासनाचे अधिकारी नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरत आंदोलन स्थगित करण्यात आले 
व तसेच लेखी निवेदनात उर्वरित राहिलेले अतिक्रमण हटवून सौर ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात यावा सदर ७ दिवसाच्या आत काम न थांबवल्यास  जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या मजल्यावर उड्या मारून जिवन संपवून घेऊ असा इशारा आंदोलकांकडून यावेळी  देण्यात आला 
आंदोलनाला पाठिंबा म्हणून
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष  गजानन कावरखे,जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,सेनगाव तालुकाध्यक्ष प्रवीण मते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. येथील प्रश्नासाठी गावकऱ्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला.
व तसेच यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक दीपक मस्के साहेब व बिड जमादार राजेश जाधव, तुकाराम मार्कळ, व सर्व पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला
    user_Gangadhar Govindrao Magar
    Gangadhar Govindrao Magar
    Journalist हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by K NEWS INDIA REPORTER
    1
    Post by K NEWS INDIA REPORTER
    user_K NEWS INDIA REPORTER
    K NEWS INDIA REPORTER
    Journalist शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 🚩हिंदु शेर 🚩 प्रवीण भाई तोगडिया
    1
    🚩हिंदु शेर 🚩
प्रवीण भाई तोगडिया
    user_अखंड भारत
    अखंड भारत
    Samaj Sevak Latur, Mumbai•
    10 hrs ago
  • वडवणी तालुक्यातील डोंगरेचेवाडी येथील स्व.गणेश डोंगरे यांच्या घरी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी कुंटूबांची भेट घेऊन मदत करण्यासाठी
    1
    वडवणी तालुक्यातील डोंगरेचेवाडी येथील स्व.गणेश डोंगरे यांच्या घरी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी कुंटूबांची भेट घेऊन मदत करण्यासाठी
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Journalist वडवणी, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 🖊️📸 हिमायतनगरमध्ये दर्पण दिन उत्साहात साजरा 📸🖊️ हिमायतनगर येथे दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या हस्ते शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांना सन्मान व स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, यासाठी पुढील वर्षी नूतन पत्रकार भवनात दर्पण दिन अधिक व्यापक स्वरूपात साजरा केला जाणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली. दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात पत्रकारांना सन्मानपत्र, पेन व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकारांनी नवोदित पत्रकारांना सकारात्मक व निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ✨ #दर्पण_दिन #पत्रकार_दिन #हिमायतनगर #पत्रकार_सन्मान #चौथा_स्तंभ निर्भीड_पत्रकारिता RafikSeth Journalism MediaUnity PressFreedom https://www.instagram.com/reel/DTLW-ggkkJz/?igsh=MXVpNGlwZDZjNW93aQ==
    1
    🖊️📸 हिमायतनगरमध्ये दर्पण दिन उत्साहात साजरा 📸🖊️
हिमायतनगर येथे दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकनियुक्त नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या हस्ते शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांना सन्मान व स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, यासाठी पुढील वर्षी नूतन पत्रकार भवनात दर्पण दिन अधिक व्यापक स्वरूपात साजरा केला जाणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात पत्रकारांना सन्मानपत्र, पेन व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकारांनी नवोदित पत्रकारांना सकारात्मक व निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ✨
#दर्पण_दिन
#पत्रकार_दिन
#हिमायतनगर
#पत्रकार_सन्मान
#चौथा_स्तंभ
निर्भीड_पत्रकारिता
RafikSeth
Journalism
MediaUnity
PressFreedom
https://www.instagram.com/reel/DTLW-ggkkJz/?igsh=MXVpNGlwZDZjNW93aQ==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.