logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साधना न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी जाऊ नये म्हणून नाली खोदकाम सुरू साधना न्युजच्या बातमी नंतर प्रशासन जागे

2 hrs ago
user_Raghunath Aghao
Raghunath Aghao
Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
2 hrs ago

साधना न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी जाऊ नये म्हणून नाली खोदकाम सुरू साधना न्युजच्या बातमी नंतर प्रशासन जागे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साधना न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी जाऊ नये म्हणून नाली खोदकाम सुरू साधना न्युजच्या बातमी नंतर प्रशासन जागे
    1
    साधना न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी जाऊ नये म्हणून नाली खोदकाम सुरू साधना न्युजच्या बातमी नंतर प्रशासन जागे
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे मंगल कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता श्रमणि आर्यिका 105 विशाखा श्री माताजी का 24 वा पावन वर्षायोग 2026 मंगल कलश स्थापना सोहळा दिनांक 1 ऑगस्ट रोजी पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाला. पुसेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेली भगवान बाहुबलीची 31 फूट मूर्ती स्थापन करण्यात आली असून महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याच ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला असून ध्वजारोहण देखील करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला सकल दिगंबर जैन समाज,मान्यवर व प्रमुख पाहुणे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंगल कलश स्थापना निमित्ताने संगीतमय सुरांचा कार्यक्रम देखील पार पडला हिंगोली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील सकल समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बाहुबली मूर्ती निर्माण कार्य अध्यक्ष रवी कान्हेड यांच्यासह जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
    1
    दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे मंगल कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता श्रमणि आर्यिका 105 विशाखा श्री माताजी का 24 वा पावन वर्षायोग 2026 मंगल कलश स्थापना सोहळा दिनांक 1 ऑगस्ट रोजी पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाला. पुसेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेली भगवान बाहुबलीची 31 फूट मूर्ती स्थापन करण्यात आली असून महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याच ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला असून ध्वजारोहण देखील करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला सकल दिगंबर जैन समाज,मान्यवर व प्रमुख पाहुणे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंगल कलश स्थापना निमित्ताने संगीतमय सुरांचा कार्यक्रम देखील पार पडला हिंगोली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील सकल समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बाहुबली मूर्ती निर्माण कार्य अध्यक्ष रवी कान्हेड यांच्यासह जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
    1
    रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम

अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान..

आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम
अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान..
आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    41 min ago
  • बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
    1
    बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर

‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर
‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.
    1
    सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त
जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले.
कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.
    user_दैनिक शुभ प्रभात
    दैनिक शुभ प्रभात
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    1
    जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ग्रामपंचायतचा पैसा नेमका कुठे खर्च होतो हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ग्रामपंचायतीतील 'रोकड वही' (Cash Book) ही सार्वजनिक नोंद आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायदा, 2005 अंतर्गत कोणताही नागरिक रोकड वहीची प्रमाणित प्रत, जमा-खर्चाच्या नोंदी, व्हाउचर आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवू शकतो. पारदर्शक प्रशासनासाठी माहिती मागा, आपला हक्क जाणून घ्या आणि जबाबदार नागरिक बना. अधिक अशाच कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी Shegaon Live ला फॉलो करा."
    1
    ग्रामपंचायतचा पैसा नेमका कुठे खर्च होतो हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.
ग्रामपंचायतीतील 'रोकड वही' (Cash Book) ही सार्वजनिक नोंद आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायदा, 2005 अंतर्गत कोणताही नागरिक रोकड वहीची प्रमाणित प्रत, जमा-खर्चाच्या नोंदी, व्हाउचर आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवू शकतो.
पारदर्शक प्रशासनासाठी माहिती मागा, आपला हक्क जाणून घ्या आणि जबाबदार नागरिक बना.
अधिक अशाच कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी Shegaon Live ला फॉलो करा."
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    12 hrs ago
  • सरसकट कर्जमाफी योजनेसंदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची कोल्हापुरातून मोठी घोषणा. 56 लाख शेतकऱ्यांचे सिबिल खराब होण्याची भीती. सरसकट कर्जमाफी होत नसल्यास क्रांती दिनापासून महाराष्ट्रात मोठे आंदोलन सुरू करणार
    1
    सरसकट कर्जमाफी योजनेसंदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची कोल्हापुरातून मोठी घोषणा. 56 लाख शेतकऱ्यांचे सिबिल खराब होण्याची भीती. सरसकट कर्जमाफी होत नसल्यास क्रांती दिनापासून महाराष्ट्रात मोठे आंदोलन सुरू करणार
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.