logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे मंगल कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता श्रमणि आर्यिका 105 विशाखा श्री माताजी का 24 वा पावन वर्षायोग 2026 मंगल कलश स्थापना सोहळा दिनांक 1 ऑगस्ट रोजी पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाला. पुसेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेली भगवान बाहुबलीची 31 फूट मूर्ती स्थापन करण्यात आली असून महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याच ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला असून ध्वजारोहण देखील करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला सकल दिगंबर जैन समाज,मान्यवर व प्रमुख पाहुणे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंगल कलश स्थापना निमित्ताने संगीतमय सुरांचा कार्यक्रम देखील पार पडला हिंगोली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील सकल समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बाहुबली मूर्ती निर्माण कार्य अध्यक्ष रवी कान्हेड यांच्यासह जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

15 hrs ago
user_Shankar bhairane
Shankar bhairane
Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न
    1
    आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा
    1
    तिरंगा विजय जल्लोष  साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा
तिरंगा विजय जल्लोष  साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
    1
    रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम

अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान..

आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.

    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    25 min ago
  • जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    1
    जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
    1
    बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर

‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर
‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दहीहंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या विचारांना प्रेरणा मानत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी
    1
    दहीहंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या विचारांना प्रेरणा मानत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आरक्षण उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालय यांनी एस सी उपवर्गीकरण करण्याचे निर्देश दिले राज्य सरकारला महाराष्ट्र सरकार काय करते असा प्रश्न निर्माण होत आहे
    1
    आरक्षण उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालय यांनी एस सी उपवर्गीकरण करण्याचे निर्देश दिले राज्य सरकारला महाराष्ट्र सरकार काय करते असा प्रश्न निर्माण होत आहे
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याच्या कारणावरून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने या प्रकरणाची दखल घेत रात्रीच वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.
    1
    माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत

मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही..

माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत
मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही..
आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याच्या कारणावरून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने या प्रकरणाची दखल घेत रात्रीच वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    32 min ago
  • शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
    1
    शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.