logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सामाजिक न्याय विभागाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - ना. रामदास आठवले लातूर (एल पी उगीले) : केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ गाव खेड्यांतील पात्र लाभार्थ्यां पर्यंत पोहचवावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच त्यांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले. सर्वांसाठी घरे उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. पात्र नागरिकांना कच्च्या घराच्या जागेवर पक्के घर बांधून देण्यासाठी झोपडपट्टी परिसरात मोहीम राबवावी. लातूर शहरातील विलासनगर, कॉईल नगर भागात सुमारे 30 वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिल्या. यावेळी त्यांनी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, शासन सेवेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त पदे, आंतरजातीय विवाह, वृद्धापकाळ पेन्शन योजना, मुद्रा योजनेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना, मनपा आयुक्त श्रीमती मानसी, समाज कल्याण सहायक आयुक्त गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

5 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

सामाजिक न्याय विभागाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - ना. रामदास आठवले लातूर (एल पी उगीले) : केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ गाव खेड्यांतील पात्र लाभार्थ्यां पर्यंत पोहचवावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच त्यांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले. सर्वांसाठी घरे उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. पात्र नागरिकांना कच्च्या घराच्या जागेवर पक्के घर बांधून देण्यासाठी झोपडपट्टी परिसरात मोहीम राबवावी. लातूर शहरातील विलासनगर, कॉईल नगर भागात सुमारे 30 वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिल्या. यावेळी त्यांनी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, शासन सेवेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त पदे, आंतरजातीय विवाह, वृद्धापकाळ पेन्शन योजना, मुद्रा योजनेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना, मनपा आयुक्त श्रीमती मानसी, समाज कल्याण सहायक आयुक्त गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सामाजिक न्याय विभागाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - ना. रामदास आठवले लातूर (एल पी उगीले) : केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ गाव खेड्यांतील पात्र लाभार्थ्यां पर्यंत पोहचवावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच त्यांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले. सर्वांसाठी घरे उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. पात्र नागरिकांना कच्च्या घराच्या जागेवर पक्के घर बांधून देण्यासाठी झोपडपट्टी परिसरात मोहीम राबवावी. लातूर शहरातील विलासनगर, कॉईल नगर भागात सुमारे 30 वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिल्या. यावेळी त्यांनी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, शासन सेवेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त पदे, आंतरजातीय विवाह, वृद्धापकाळ पेन्शन योजना, मुद्रा योजनेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना, मनपा आयुक्त श्रीमती मानसी, समाज कल्याण सहायक आयुक्त गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
    1
    सामाजिक न्याय विभागाच्या योजना  पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - ना. रामदास आठवले
लातूर (एल पी उगीले) : केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ गाव खेड्यांतील पात्र लाभार्थ्यां पर्यंत पोहचवावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच त्यांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले. 
सर्वांसाठी घरे उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. पात्र नागरिकांना कच्च्या घराच्या जागेवर पक्के घर बांधून देण्यासाठी झोपडपट्टी परिसरात मोहीम राबवावी. लातूर शहरातील विलासनगर, कॉईल नगर भागात सुमारे 30 वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री  आठवले यांनी दिल्या. यावेळी त्यांनी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, शासन सेवेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त पदे, आंतरजातीय विवाह, वृद्धापकाळ पेन्शन योजना, मुद्रा योजनेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. 
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना, मनपा आयुक्त श्रीमती मानसी, समाज कल्याण सहायक आयुक्त गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बाल्की
    1
    बाल्की
    user_Swapnil Chavhan
    Swapnil Chavhan
    Mukhed, Nanded•
    15 hrs ago
  • तालुक्यातील १०९ ग्रा. पं. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर. ग्रामीण भागातील विकासाचा महत्वाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक योजनेचा कालावधी फेब्रुवारी महिण्यात संपला असून माहे जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित प्रभाग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे गावपातळीवर निवडणुकीचे वारे वाहु लागले असुन ग्रामीण भागातील गावपुढारी व कार्यकर्ते अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहेत. राज्य शासनाच्या पत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या ६ महिने अगोदर कालावधीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तात्काळ सुरु करावी लागणार आहे. त्यानुसार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे करुन सुपर इम्पोज प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम करावा लागणार आहे तसेच दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांना संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडून व सीमा निश्चित करावी लागणार आहे तर दिनांक ५ मार्च रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणार असून त्या समितीमध्ये गट-विकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असणार आहे तसेच दिनांक ११ मार्च रोजी समितीने प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्यामान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे त्याचबरोबर दिनांक १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी (नमुना ब) प्रारूप प्रभाग रचनाची संक्षिप्त तपासणी करून त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या कराव्यात व सदर प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करावेत तसेच दिनांक २३ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यासप्रस्तावात दुरुस्ती व त्यास मान्यता द्यावी तर दिनांक ३० मार्च रोजी दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना तहसीलदार यांचे अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी तसेच प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत त्याचबरोबर दिनांक ७एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेला नमुना व व्यापक प्रसिद्धी देऊन तहसीलदार यांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध कराव्यात तसेच दिनांक १३ एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे त्याचबरोबर दिनांक १६ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर कराव्या लागणार आहेत तसेच दिनांक २१ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेणार आहेत तर दिनांक२३ एप्रिल रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे तर २८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करावे लागणार आहेत तसेच दिनांक ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी लागणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम १७ फेबुवारी रोजी जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागात ज्या गावच्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे त्या गावात निवडणूकीचे वारे वाहु लागले आहे. २० फेब्रुवारीपासुन प्रभाग रचना प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याने निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे.
    1
    तालुक्यातील १०९ ग्रा. पं. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर.
ग्रामीण भागातील विकासाचा महत्वाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक योजनेचा कालावधी फेब्रुवारी महिण्यात संपला असून माहे जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित प्रभाग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे गावपातळीवर निवडणुकीचे वारे वाहु लागले असुन ग्रामीण भागातील गावपुढारी व कार्यकर्ते अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहेत.
राज्य शासनाच्या पत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या ६ महिने अगोदर कालावधीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तात्काळ सुरु करावी लागणार आहे. त्यानुसार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे करुन सुपर इम्पोज प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम करावा लागणार आहे तसेच दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ग्राम महसूल
अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांना संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडून व सीमा निश्चित करावी लागणार आहे तर दिनांक ५ मार्च रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणार असून त्या समितीमध्ये गट-विकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असणार आहे तसेच दिनांक ११ मार्च रोजी समितीने प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्यामान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे त्याचबरोबर दिनांक १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी (नमुना ब) प्रारूप प्रभाग रचनाची संक्षिप्त तपासणी करून त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या कराव्यात व सदर प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करावेत तसेच दिनांक २३ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यासप्रस्तावात दुरुस्ती व त्यास मान्यता द्यावी तर दिनांक ३० मार्च रोजी दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना तहसीलदार यांचे अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी तसेच प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत त्याचबरोबर दिनांक ७एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेला नमुना व व्यापक प्रसिद्धी देऊन तहसीलदार यांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध कराव्यात तसेच दिनांक १३ एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे त्याचबरोबर दिनांक १६ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर कराव्या लागणार आहेत तसेच दिनांक २१ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेणार आहेत तर दिनांक२३ एप्रिल रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे तर २८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करावे लागणार आहेत तसेच दिनांक ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी लागणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम १७ फेबुवारी रोजी जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागात ज्या गावच्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे त्या गावात निवडणूकीचे वारे वाहु लागले आहे. २० फेब्रुवारीपासुन प्रभाग रचना प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याने निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • गांधी चौक पोलीस स्टेशनं च्या वतीने हनुमान चौक येथे नाका बंदी करून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 28जणांवर दांडात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती -पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.
    1
    गांधी चौक पोलीस स्टेशनं च्या वतीने हनुमान चौक येथे नाका बंदी करून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 28जणांवर दांडात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती -पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Deepak Tikate
    1
    Post by Deepak Tikate
    user_Deepak Tikate
    Deepak Tikate
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • #कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜 पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण. प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. “रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. #Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia
    1
    #कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜
पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण.
प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
“रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
#Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कार्यवाही सुरू  लातुर (एल पी उगीले) लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे ट्रिपल सिट,  ॲटो- दंडात्मक कार्यवाही तसेच मोठे आवाज करणारे बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) बसवणे चालका विरूध्द कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम १८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम-१९८९ चे कलम १२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहिम राबवण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार  लातूर शहरातील नियम बाह्य वाहनावर, बेशिस्त पार्क करणारे चार चाकी, दुचाकी वाहनावर तसेच  ॲटोमधील टेप, स्पिकर, एलएडी लाईट, बेशिस्त पार्किंग, रिंगरोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाही तसेच बुलेट भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवित बुलेट सायलन्सर (इंदौरी फटका) मोठे आवाज करून फिरणारे, बुलेटला सायलेन्सर अनाधिकृतरित्या बदल केलेले फटाका आवाज करणारे, मॉडीफाय मफलर सायलेंसर वाहनावर वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर येथे घेवून अनाधिकृत बदल केलेले सायलेंन्सरचा ध्वनी क्षेपक मोजणी यंत्रावरून कर्णकर्कश आवाजाची क्षमता तपासणी करून जास्त डेसीबल इतका आवाज येत असल्याचे मिळून आल्यावर त्या चालकाविरूध्द त्यांच्यावर वेगवेगळया पोलीस स्टेशनला कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम-१८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम १२० प्रमाणे एकूण ८ बुलेट चालकाविरूध्द पो.स्टे. शिवाजीनगर, पो.स्टे. गांधी चौक, पो.स्टे. विवेकानंद चौक, व पो.स्टे. एमआयडीसी गुन्हे दाखल करण्यात आले. आणि त्यातून विक्री करणारे इसमांचा शोध घेऊन त्यांचे विरुध्द त्यांना सह आरोपी करण्याची प्रक्रीया सुरु केलेली आहे. तसेच अशा प्रकारचे मॉडिफाईड सायलेसर बसवणारे गॅरेज मेकॅनिक यांना बोलावून घेऊन अशा प्रकारचे सायलेंसर न बसवणेबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच पार्कीगमध्ये रोडचे कडेला थांबलेले बुलेट यांचे चालकास बोलावून त्यांचे सायलन्सर असे ७ जप्त करण्यात आले व पाठीमागील थकीत ई-चलान दंड ई-चलान मशिनव्दारे भरून त्यांना कायदेशिर पावती देण्यात आली आहे. सदर मोहीम पुढेही राबविण्यात येणार आहे. १) वाहतुक शाखेकडून सिग्नल कॅम्प रोडवर, क्रिडा संकुल, लातूर समोर औसा रोड, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई परिसर, पिव्हीआर चौक, संविधान चौक तसेच बस्वेश्वर चौक परिसरातील येथील रस्त्यावर रोडवर वाहतुकीस आडथळा होणारे बेशिस्त लावण्यात येणारे दुचाकी, चारचाकी वाहनांवर तसेच बुलेट सायलन्स (इंदौरी फटका), टेप, स्पिकर, एलएडी लाईट असे विशेष मोहीम राबवून ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे २) दिनांक २४/०२/२०२६ रोजी बुलेट भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवित बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) मोठे आवाज करून फिरणारे, बुलेटला सायलेन्सर अनाधिकृतरित्या बदल केलेले फटाका आवाज करणारे, मॉडीफाय मफलर सायलेंसर वाहनावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे एकुण ०८ बुलेटवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच पार्कीगमध्ये रोडचे कडेला थांबलेले बुलेट यांचे चालकास बोलावून त्यांचे सायलन्सर असे ०७ जप्त करण्यात  आले. तसेच दि.२३/०८/२०२५ पासुन ते दि. २४/०२/२०२६  सर्व मिळुन एकुण सायलेंसर १२० जप्त करण्यात आले आहेत. ३) दि. ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पोवतो रोजी  ॲटोरिक्षा यांच्या मागील ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कारवाई केलेला पुर्वीचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली, तसेच ॲटोमधील, टेप, स्पिकर, एलएडी लाईट, बेशिस्त रिंगरोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर व विविध हेडखाली कारवाई करून ८२७ ई चलान केसेस करुन ४,८९,५००/- दंड आकारण्यात आला आहे. ४) दिनांक ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पावेतो रोजी इंटर सेप्टर वाहनाव्दारे ओव्हर स्पीड केसेस-१९०९/- केसेस एकुण दंड २१,१९,४००/ रूपये करण्यात आले. ५) तसेच दि.०१/०२/२०२६ ते दि.२४/०२/२०२६ पावेतो ३७६१ ई चलन केसेस करुन रु.२९,८९,४००/- दंड आकारण्यात आला आहे. ६) ज्या ॲटोचे अनपेड ई-चलान भरणे थकीत असलेले केसेसचा दंड (सेंन्ड टू कोर्ट करून) मा. न्यायालयात त्यांचे विरूध्द खटले दाखल करण्यात येत आहेत. ७) दिनांक ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पावेतो मोटार वाहन कायदया अंतर्गत 66 (1)/192 प्रमाणे ०७कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढेही सर्व वाहनावर मोहिग चालू आहे. मुख्य चौकामध्ये ५० ते ७५ मिटर अंतराचे आत थांबणारे  ॲटोवर व कोठेही थांबून वेशिस्तपणे प्रवासी चढ उतार करणारे वाहनावर भारतीय न्याय संहीता कलम २८५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कडून कडक कार्यवाही करण्याची मोहिम राबवित आहोत. लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस अवाहन करण्यात येते की, लातूर शहरातील ॲटो रिक्षा, खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनधारकांनी व जनतेनी वाहतुकीचे नियमपाळावे व वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येते आहे. ही मोहीम आणखी तीव्र होणार असुन त्यानंतरही कायम चालु राहणार आहे. सदरची कामगिरी  श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनात श्री. विठ्ठल दराडे, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा व त्यांचे अधिनस्थ अधिकारी व अंमलदार हे करीत आहेत.
    1
    लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कार्यवाही सुरू 
लातुर (एल पी उगीले)
लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे ट्रिपल सिट, 
ॲटो- दंडात्मक कार्यवाही तसेच मोठे आवाज करणारे बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) बसवणे चालका विरूध्द कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम १८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम-१९८९ चे कलम १२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहिम राबवण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार  लातूर शहरातील नियम बाह्य वाहनावर, बेशिस्त पार्क करणारे चार चाकी, दुचाकी वाहनावर तसेच 
ॲटोमधील टेप, स्पिकर, एलएडी लाईट, बेशिस्त पार्किंग, रिंगरोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाही तसेच बुलेट भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवित बुलेट सायलन्सर (इंदौरी फटका) मोठे आवाज करून फिरणारे, बुलेटला सायलेन्सर अनाधिकृतरित्या बदल केलेले फटाका आवाज करणारे, मॉडीफाय मफलर सायलेंसर वाहनावर वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर येथे घेवून अनाधिकृत बदल केलेले सायलेंन्सरचा ध्वनी क्षेपक मोजणी यंत्रावरून कर्णकर्कश आवाजाची क्षमता तपासणी करून जास्त डेसीबल इतका आवाज येत असल्याचे मिळून आल्यावर त्या चालकाविरूध्द त्यांच्यावर वेगवेगळया पोलीस स्टेशनला कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम-१८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम १२० प्रमाणे एकूण ८ बुलेट चालकाविरूध्द पो.स्टे. शिवाजीनगर, पो.स्टे. गांधी चौक, पो.स्टे. विवेकानंद चौक, व पो.स्टे. एमआयडीसी गुन्हे दाखल करण्यात आले. आणि त्यातून विक्री करणारे इसमांचा शोध घेऊन त्यांचे विरुध्द त्यांना सह आरोपी करण्याची प्रक्रीया सुरु केलेली आहे. तसेच अशा प्रकारचे मॉडिफाईड सायलेसर बसवणारे गॅरेज मेकॅनिक यांना बोलावून घेऊन अशा प्रकारचे सायलेंसर न बसवणेबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच पार्कीगमध्ये रोडचे कडेला थांबलेले बुलेट यांचे चालकास बोलावून त्यांचे सायलन्सर असे ७ जप्त करण्यात आले व पाठीमागील थकीत ई-चलान दंड ई-चलान मशिनव्दारे भरून त्यांना कायदेशिर पावती देण्यात आली आहे. सदर मोहीम पुढेही राबविण्यात येणार आहे.
१) वाहतुक शाखेकडून सिग्नल कॅम्प रोडवर, क्रिडा संकुल, लातूर समोर औसा रोड, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई परिसर, पिव्हीआर चौक, संविधान चौक तसेच बस्वेश्वर चौक परिसरातील येथील रस्त्यावर रोडवर वाहतुकीस आडथळा होणारे बेशिस्त लावण्यात येणारे दुचाकी, चारचाकी वाहनांवर तसेच बुलेट सायलन्स (इंदौरी फटका), टेप, स्पिकर, एलएडी लाईट असे विशेष मोहीम राबवून ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे २) दिनांक २४/०२/२०२६ रोजी बुलेट भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवित बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) मोठे आवाज करून फिरणारे, बुलेटला सायलेन्सर अनाधिकृतरित्या बदल केलेले फटाका आवाज करणारे, मॉडीफाय मफलर सायलेंसर वाहनावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे एकुण ०८ बुलेटवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच पार्कीगमध्ये रोडचे कडेला थांबलेले बुलेट यांचे चालकास बोलावून त्यांचे सायलन्सर असे ०७ जप्त करण्यात  आले. तसेच दि.२३/०८/२०२५ पासुन ते दि. २४/०२/२०२६  सर्व मिळुन एकुण सायलेंसर १२० जप्त करण्यात आले आहेत. ३) दि. ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पोवतो रोजी 
ॲटोरिक्षा यांच्या मागील ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कारवाई केलेला पुर्वीचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली, तसेच ॲटोमधील, टेप, स्पिकर, एलएडी लाईट, बेशिस्त रिंगरोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर व विविध हेडखाली कारवाई करून ८२७ ई चलान केसेस करुन ४,८९,५००/- दंड आकारण्यात आला आहे.
४) दिनांक ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पावेतो रोजी इंटर सेप्टर वाहनाव्दारे ओव्हर स्पीड केसेस-१९०९/- केसेस एकुण दंड २१,१९,४००/ रूपये करण्यात आले.
५) तसेच दि.०१/०२/२०२६ ते दि.२४/०२/२०२६ पावेतो ३७६१ ई चलन केसेस करुन रु.२९,८९,४००/- दंड आकारण्यात आला आहे.
६) ज्या ॲटोचे अनपेड ई-चलान भरणे थकीत असलेले केसेसचा दंड (सेंन्ड टू कोर्ट करून) मा. न्यायालयात त्यांचे विरूध्द खटले दाखल करण्यात येत आहेत.
७) दिनांक ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पावेतो मोटार वाहन कायदया अंतर्गत 66 (1)/192 प्रमाणे ०७कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढेही सर्व वाहनावर मोहिग चालू आहे. मुख्य चौकामध्ये ५० ते ७५ मिटर अंतराचे आत थांबणारे 
ॲटोवर व कोठेही थांबून वेशिस्तपणे प्रवासी चढ उतार करणारे वाहनावर भारतीय न्याय संहीता कलम २८५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कडून कडक कार्यवाही करण्याची मोहिम राबवित आहोत. लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस अवाहन करण्यात येते की, लातूर शहरातील ॲटो
रिक्षा, खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनधारकांनी व जनतेनी वाहतुकीचे नियमपाळावे व वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येते आहे. ही मोहीम आणखी तीव्र होणार असुन त्यानंतरही कायम चालु राहणार आहे. सदरची कामगिरी  श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनात श्री. विठ्ठल दराडे, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा व त्यांचे अधिनस्थ अधिकारी व अंमलदार हे करीत आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.