Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर पोलीस ॲक्शन मोड वर गांधी चौक पोलीस स्टेशनं च्या वतीने हनुमान चौक येथे नाका बंदी करून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 28जणांवर दांडात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती -पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.
द महाराष्ट्र न्युज
लातूर पोलीस ॲक्शन मोड वर गांधी चौक पोलीस स्टेशनं च्या वतीने हनुमान चौक येथे नाका बंदी करून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 28जणांवर दांडात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती -पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गांधी चौक पोलीस स्टेशनं च्या वतीने हनुमान चौक येथे नाका बंदी करून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 28जणांवर दांडात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती -पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.1
- अण्णा हजारे यांच्या लोकआंदोलन न्यासच्या वतीने जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांची बैठक.संपन्न व नियुक्ती पत्र प्रधान1
- सामाजिक न्याय विभागाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - ना. रामदास आठवले लातूर (एल पी उगीले) : केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ गाव खेड्यांतील पात्र लाभार्थ्यां पर्यंत पोहचवावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच त्यांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले. सर्वांसाठी घरे उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. पात्र नागरिकांना कच्च्या घराच्या जागेवर पक्के घर बांधून देण्यासाठी झोपडपट्टी परिसरात मोहीम राबवावी. लातूर शहरातील विलासनगर, कॉईल नगर भागात सुमारे 30 वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिल्या. यावेळी त्यांनी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, शासन सेवेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त पदे, आंतरजातीय विवाह, वृद्धापकाळ पेन्शन योजना, मुद्रा योजनेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना, मनपा आयुक्त श्रीमती मानसी, समाज कल्याण सहायक आयुक्त गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.1
- Post by Abhishek Andhale1
- नवी मुंबई महानगरपालिका एच प्रभाग समिती, दिघा येथे सुरू असलेल्या तथाकथित “बंधु शिरोसे–ऐश्वर्या टनल” या कामाबाबत गंभीर भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व अधिकाऱ्यांच्या संगनमताची तीव्र शंका व्यक्त होत आहे. ज्या प्रकारे देशात “अटल टनल” राष्ट्रीय हितासाठी उभारण्यात आली, त्याच नावाची आड घेऊन दिघा मुकुंद गेट, ईश्वर नगर परिसरात केवळ अंदाजे १० फूट लांबीचा टनल उभारण्याचा दिखावा करून एका विशिष्ट कंत्राटदार कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, संबंधित अभियंता श्री. बंधु शिरोसे यांच्यावर इतर एका प्रकरणात गंभीर आरोप माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याने संपूर्ण कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पारदर्शकता व जबाबदारी अपेक्षित असताना, संशयास्पद पद्धतीने काम सुरू ठेवणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महानगरपालिका ही जनतेची संस्था आहे; ती काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरली जाऊ नये. मी, त्रिभुवन सिंह ठाकूर, विरोधी पक्षनेता, एच प्रभाग समिती दिघा, या संशयास्पद टनल प्रकल्पाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर जनहितासाठी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरून ते न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, सत्य बाहेर येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.1
- ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?, आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं। X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं: व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है। कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है। 50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है। जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा। आज ही शुरू करें ! अपनी मेहनत को 'Forward' नहीं, 'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं। याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे। अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है। पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें। लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें। फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी। $ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:1
- Post by Deepak Tikate1
- लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कार्यवाही सुरू लातुर (एल पी उगीले) लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे ट्रिपल सिट, ॲटो- दंडात्मक कार्यवाही तसेच मोठे आवाज करणारे बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) बसवणे चालका विरूध्द कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम १८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम-१९८९ चे कलम १२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहिम राबवण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार लातूर शहरातील नियम बाह्य वाहनावर, बेशिस्त पार्क करणारे चार चाकी, दुचाकी वाहनावर तसेच ॲटोमधील टेप, स्पिकर, एलएडी लाईट, बेशिस्त पार्किंग, रिंगरोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाही तसेच बुलेट भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवित बुलेट सायलन्सर (इंदौरी फटका) मोठे आवाज करून फिरणारे, बुलेटला सायलेन्सर अनाधिकृतरित्या बदल केलेले फटाका आवाज करणारे, मॉडीफाय मफलर सायलेंसर वाहनावर वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर येथे घेवून अनाधिकृत बदल केलेले सायलेंन्सरचा ध्वनी क्षेपक मोजणी यंत्रावरून कर्णकर्कश आवाजाची क्षमता तपासणी करून जास्त डेसीबल इतका आवाज येत असल्याचे मिळून आल्यावर त्या चालकाविरूध्द त्यांच्यावर वेगवेगळया पोलीस स्टेशनला कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम-१८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम १२० प्रमाणे एकूण ८ बुलेट चालकाविरूध्द पो.स्टे. शिवाजीनगर, पो.स्टे. गांधी चौक, पो.स्टे. विवेकानंद चौक, व पो.स्टे. एमआयडीसी गुन्हे दाखल करण्यात आले. आणि त्यातून विक्री करणारे इसमांचा शोध घेऊन त्यांचे विरुध्द त्यांना सह आरोपी करण्याची प्रक्रीया सुरु केलेली आहे. तसेच अशा प्रकारचे मॉडिफाईड सायलेसर बसवणारे गॅरेज मेकॅनिक यांना बोलावून घेऊन अशा प्रकारचे सायलेंसर न बसवणेबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच पार्कीगमध्ये रोडचे कडेला थांबलेले बुलेट यांचे चालकास बोलावून त्यांचे सायलन्सर असे ७ जप्त करण्यात आले व पाठीमागील थकीत ई-चलान दंड ई-चलान मशिनव्दारे भरून त्यांना कायदेशिर पावती देण्यात आली आहे. सदर मोहीम पुढेही राबविण्यात येणार आहे. १) वाहतुक शाखेकडून सिग्नल कॅम्प रोडवर, क्रिडा संकुल, लातूर समोर औसा रोड, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई परिसर, पिव्हीआर चौक, संविधान चौक तसेच बस्वेश्वर चौक परिसरातील येथील रस्त्यावर रोडवर वाहतुकीस आडथळा होणारे बेशिस्त लावण्यात येणारे दुचाकी, चारचाकी वाहनांवर तसेच बुलेट सायलन्स (इंदौरी फटका), टेप, स्पिकर, एलएडी लाईट असे विशेष मोहीम राबवून ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे २) दिनांक २४/०२/२०२६ रोजी बुलेट भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवित बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) मोठे आवाज करून फिरणारे, बुलेटला सायलेन्सर अनाधिकृतरित्या बदल केलेले फटाका आवाज करणारे, मॉडीफाय मफलर सायलेंसर वाहनावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे एकुण ०८ बुलेटवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच पार्कीगमध्ये रोडचे कडेला थांबलेले बुलेट यांचे चालकास बोलावून त्यांचे सायलन्सर असे ०७ जप्त करण्यात आले. तसेच दि.२३/०८/२०२५ पासुन ते दि. २४/०२/२०२६ सर्व मिळुन एकुण सायलेंसर १२० जप्त करण्यात आले आहेत. ३) दि. ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पोवतो रोजी ॲटोरिक्षा यांच्या मागील ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कारवाई केलेला पुर्वीचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली, तसेच ॲटोमधील, टेप, स्पिकर, एलएडी लाईट, बेशिस्त रिंगरोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर व विविध हेडखाली कारवाई करून ८२७ ई चलान केसेस करुन ४,८९,५००/- दंड आकारण्यात आला आहे. ४) दिनांक ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पावेतो रोजी इंटर सेप्टर वाहनाव्दारे ओव्हर स्पीड केसेस-१९०९/- केसेस एकुण दंड २१,१९,४००/ रूपये करण्यात आले. ५) तसेच दि.०१/०२/२०२६ ते दि.२४/०२/२०२६ पावेतो ३७६१ ई चलन केसेस करुन रु.२९,८९,४००/- दंड आकारण्यात आला आहे. ६) ज्या ॲटोचे अनपेड ई-चलान भरणे थकीत असलेले केसेसचा दंड (सेंन्ड टू कोर्ट करून) मा. न्यायालयात त्यांचे विरूध्द खटले दाखल करण्यात येत आहेत. ७) दिनांक ०१/०२/२०२६ ते दिनांक २४/०२/२०२६ पावेतो मोटार वाहन कायदया अंतर्गत 66 (1)/192 प्रमाणे ०७कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढेही सर्व वाहनावर मोहिग चालू आहे. मुख्य चौकामध्ये ५० ते ७५ मिटर अंतराचे आत थांबणारे ॲटोवर व कोठेही थांबून वेशिस्तपणे प्रवासी चढ उतार करणारे वाहनावर भारतीय न्याय संहीता कलम २८५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कडून कडक कार्यवाही करण्याची मोहिम राबवित आहोत. लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस अवाहन करण्यात येते की, लातूर शहरातील ॲटो रिक्षा, खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनधारकांनी व जनतेनी वाहतुकीचे नियमपाळावे व वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येते आहे. ही मोहीम आणखी तीव्र होणार असुन त्यानंतरही कायम चालु राहणार आहे. सदरची कामगिरी श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनात श्री. विठ्ठल दराडे, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा व त्यांचे अधिनस्थ अधिकारी व अंमलदार हे करीत आहेत.1