logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भ्रस्टचार विरोध लढाई मवी मुंबईनवी मुंबई महानगरपालिका एच प्रभाग समिती, दिघा येथे सुरू असलेल्या तथाकथित “बंधु शिरोसे–ऐश्वर्या टनल” या कामाबाबत गंभीर भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व अधिकाऱ्यांच्या संगनमताची तीव्र शंका व्यक्त होत आहे. ज्या प्रकारे देशात “अटल टनल” राष्ट्रीय हितासाठी उभारण्यात आली, त्याच नावाची आड घेऊन दिघा मुकुंद गेट, ईश्वर नगर परिसरात केवळ अंदाजे १० फूट लांबीचा टनल उभारण्याचा दिखावा करून एका विशिष्ट कंत्राटदार कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, संबंधित अभियंता श्री. बंधु शिरोसे यांच्यावर इतर एका प्रकरणात गंभीर आरोप माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याने संपूर्ण कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पारदर्शकता व जबाबदारी अपेक्षित असताना, संशयास्पद पद्धतीने काम सुरू ठेवणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महानगरपालिका ही जनतेची संस्था आहे; ती काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरली जाऊ नये. मी, त्रिभुवन सिंह ठाकूर, विरोधी पक्षनेता, एच प्रभाग समिती दिघा, या संशयास्पद टनल प्रकल्पाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. नवी मुंबई महानगरपालिका एच प्रभाग समिती, दिघा येथे सुरू असलेल्या तथाकथित “बंधु शिरोसे–ऐश्वर्या टनल” या कामाबाबत गंभीर भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व अधिकाऱ्यांच्या संगनमताची तीव्र शंका व्यक्त होत आहे. ज्या प्रकारे देशात “अटल टनल” राष्ट्रीय हितासाठी उभारण्यात आली, त्याच नावाची आड घेऊन दिघा मुकुंद गेट, ईश्वर नगर परिसरात केवळ अंदाजे १० फूट लांबीचा टनल उभारण्याचा दिखावा करून एका विशिष्ट कंत्राटदार कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, संबंधित अभियंता श्री. बंधु शिरोसे यांच्यावर इतर एका प्रकरणात गंभीर आरोप माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याने संपूर्ण कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पारदर्शकता व जबाबदारी अपेक्षित असताना, संशयास्पद पद्धतीने काम सुरू ठेवणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महानगरपालिका ही जनतेची संस्था आहे; ती काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरली जाऊ नये. मी, त्रिभुवन सिंह ठाकूर, विरोधी पक्षनेता, एच प्रभाग समिती दिघा, या संशयास्पद टनल प्रकल्पाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर जनहितासाठी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरून ते न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, सत्य बाहेर येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.

2 hrs ago
user_Mahadev Shinde
Mahadev Shinde
Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नवी मुंबई महानगरपालिका एच प्रभाग समिती, दिघा येथे सुरू असलेल्या तथाकथित “बंधु शिरोसे–ऐश्वर्या टनल” या कामाबाबत गंभीर भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व अधिकाऱ्यांच्या संगनमताची तीव्र शंका व्यक्त होत आहे. ज्या प्रकारे देशात “अटल टनल” राष्ट्रीय हितासाठी उभारण्यात आली, त्याच नावाची आड घेऊन दिघा मुकुंद गेट, ईश्वर नगर परिसरात केवळ अंदाजे १० फूट लांबीचा टनल उभारण्याचा दिखावा करून एका विशिष्ट कंत्राटदार कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, संबंधित अभियंता श्री. बंधु शिरोसे यांच्यावर इतर एका प्रकरणात गंभीर आरोप माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याने संपूर्ण कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पारदर्शकता व जबाबदारी अपेक्षित असताना, संशयास्पद पद्धतीने काम सुरू ठेवणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महानगरपालिका ही जनतेची संस्था आहे; ती काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरली जाऊ नये. मी, त्रिभुवन सिंह ठाकूर, विरोधी पक्षनेता, एच प्रभाग समिती दिघा, या संशयास्पद टनल प्रकल्पाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर जनहितासाठी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरून ते न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, सत्य बाहेर येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.
    1
    नवी मुंबई महानगरपालिका एच प्रभाग समिती, दिघा येथे सुरू असलेल्या तथाकथित “बंधु शिरोसे–ऐश्वर्या टनल” या कामाबाबत गंभीर भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व अधिकाऱ्यांच्या संगनमताची तीव्र शंका व्यक्त होत आहे. ज्या प्रकारे देशात “अटल टनल” राष्ट्रीय हितासाठी उभारण्यात आली, त्याच नावाची आड घेऊन दिघा मुकुंद गेट, ईश्वर नगर परिसरात केवळ अंदाजे १० फूट लांबीचा टनल उभारण्याचा दिखावा करून एका विशिष्ट कंत्राटदार कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच, संबंधित अभियंता श्री. बंधु शिरोसे यांच्यावर इतर एका प्रकरणात गंभीर आरोप माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याने संपूर्ण कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पारदर्शकता व जबाबदारी अपेक्षित असताना, संशयास्पद पद्धतीने काम सुरू ठेवणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महानगरपालिका ही जनतेची संस्था आहे; ती काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरली जाऊ नये.
मी, त्रिभुवन सिंह ठाकूर, विरोधी पक्षनेता, एच प्रभाग समिती दिघा, या संशयास्पद टनल प्रकल्पाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर जनहितासाठी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरून ते न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, सत्य बाहेर येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.
    user_Mahadev Shinde
    Mahadev Shinde
    Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?, आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं। X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं: व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है। कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है। 50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है। जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा। आज ही शुरू करें ! अपनी मेहनत को 'Forward' नहीं, 'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं। याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे। अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है। पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें। लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें। फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी। $ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:
    1
    ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?,
आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं।
X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं:
व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है।
कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है।
50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है।
जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर
मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा।
आज ही शुरू करें !
अपनी मेहनत को 'Forward' नहीं,
'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं।
याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे।
अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का
फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है।
पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें।
लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें।
फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी।
$ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:
    user_MAKKI TV
    MAKKI TV
    Mediation service Osmanabad, Maharashtra•
    21 hrs ago
  • Post by Abhishek Andhale
    1
    Post by Abhishek Andhale
    user_Abhishek Andhale
    Abhishek Andhale
    केज, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मोहोळ :- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शिवाय बसवल्यानंतर प्रशासनाने तणावाचे वातावरण निर्माण केले. महापुरुषांच्या पुतळा व स्मारक परवानगीसाठी शासनाकडे महाराष्ट्रात असंख्य फायली पडून आहेत परंतु त्या पाहिजे वर कुठलाही निर्णय होत नाही परिणामी महापुरुषांचा पुतळा बसवण्यास वर्षानुवर्ष परवानगी दिली जात नाही म्हणून मोहोळ येथे परवानगी शिवाय पुतळा बसण्याची दुर्दैवी वेळ आल्याची माहिती. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील पुतळा परवानगी ला विलंब झाल्याची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. त्यामुळे पुतळा व स्मारकाचे परवानगी सुलभ करून ताबडतोब परवानगी देण्यात याव्यात अशी मागणी सभागृहात केली. दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार का.? मोहोळ येथे परवानगी शिवाय बसवल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी होऊन. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका बाजूला प्रशासन परवानगी देण्यास विलंब करते तर दुसऱ्या बाजूला संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार का.? असा एक यक्ष प्रश्न महाराष्ट्रातील शिवप्रेमी समोर आहे.
    1
    मोहोळ  :-  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शिवाय  बसवल्यानंतर प्रशासनाने तणावाचे वातावरण निर्माण केले. महापुरुषांच्या पुतळा व स्मारक परवानगीसाठी शासनाकडे महाराष्ट्रात असंख्य फायली पडून आहेत परंतु त्या पाहिजे वर कुठलाही निर्णय होत नाही परिणामी महापुरुषांचा पुतळा बसवण्यास वर्षानुवर्ष  परवानगी दिली जात नाही म्हणून मोहोळ येथे परवानगी शिवाय पुतळा बसण्याची दुर्दैवी वेळ आल्याची माहिती. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील पुतळा परवानगी ला विलंब झाल्याची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. त्यामुळे पुतळा व स्मारकाचे परवानगी सुलभ करून ताबडतोब परवानगी देण्यात याव्यात अशी मागणी सभागृहात केली. 
दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार का.?
मोहोळ येथे परवानगी शिवाय  बसवल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात  चौकशी होऊन. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका बाजूला प्रशासन परवानगी देण्यास विलंब करते तर दुसऱ्या बाजूला संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार का.? असा एक यक्ष प्रश्न महाराष्ट्रातील शिवप्रेमी समोर आहे.
    user_गो.रा.  कुंभार
    गो.रा. कुंभार
    मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • गांधी चौक पोलीस स्टेशनं च्या वतीने हनुमान चौक येथे नाका बंदी करून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 28जणांवर दांडात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती -पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.
    1
    गांधी चौक पोलीस स्टेशनं च्या वतीने हनुमान चौक येथे नाका बंदी करून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 28जणांवर दांडात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती -पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸 या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹 हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
    1
    आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर  फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸
या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹
हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    1 hr ago
  • जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...
    1
    जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मागणी केली आहे.
    1
    सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मागणी केली आहे.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.