Shuru
Apke Nagar Ki App…
मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए। मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
Jivandas Gedam
मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए। मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए। मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।1
- दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.1
- काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले. यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.1
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.1
- औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur1
- *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*1
- हजारो लोक वैज्ञानिक जीवनशैलीच्या माध्यमातून टाइप 2 मधुमेह औषधांशिवाय नियंत्रित करत आहेत. यामुळे रक्तातील साखर कमी होते, औषधे टाळता येतात आणि अधिक ऊर्जा मिळते. तुम्हीही या प्रवासात सामील होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता.1
- अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थायिक कुटुंबे आणि माजी सैनिकांना भेटून त्यांच्या त्यागाच्या आणि अदम्य भावनांच्या कथा ऐकल्या. त्यांच्या चिंता आणि आकांक्षा ऐकल्या जाणे तसेच त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हे केवळ इथेच नव्हे तर देशभरात महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ कृतज्ञता नाही, तर कृतीचीही गरज आहे.1