logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले. यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

1 hr ago
user_Taha Mirza
Taha Mirza
Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
1 hr ago

काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले. यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले. यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
    1
    काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात 
काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी
काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले.
यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे डीजे आणि फटाक्यांविना एक आगळावेगळा भक्तिमय विवाह सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार पौर्णिमा इटनकर यांचा सौरभ चांदेवार यांच्याशी हरिनामाच्या गजरात विवाह विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने पार पडला. या संस्कारमय सोहळ्याने समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे.
    2
    भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे डीजे आणि फटाक्यांविना एक आगळावेगळा भक्तिमय विवाह सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार पौर्णिमा इटनकर यांचा सौरभ चांदेवार यांच्याशी हरिनामाच्या गजरात विवाह विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने पार पडला. या संस्कारमय सोहळ्याने समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका राईस मिलमधील लाकडं थेट गावात फेकली गेली. यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि घरांना मोठा धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
    1
    गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका राईस मिलमधील लाकडं थेट गावात फेकली गेली. यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि घरांना मोठा धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
    user_हिमालय धकाते
    हिमालय धकाते
    साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.
    1
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    11 hrs ago
  • मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए। मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
    1
    मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    1
    *Breaking News...*
नागपुर.
(New Ring Road)
*खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.
    1
    उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.