भैरवनाथ नगरातील मुख्य रस्त्यावरील गटाराचा स्लॅब कोसळला; नागरिकांमध्ये संताप प्रतिनिधी |निळकंठ साने पोलादपूर शहरातील भैरवनाथ नगर येथील मुख्य रस्त्यावर नगरपंचायतीमार्फत मागील वर्षी बांधण्यात आलेल्या गटारावरील स्लॅब अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून संबंधित काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारावरील स्लॅब कोसळल्याने मोठा खड्डा निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना या ठिकाणी मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, अवघ्या एका वर्षात स्लॅब कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नगरपंचायतीने केलेल्या कामात योग्य

- इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते1
- भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.2
- माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप1
- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिसांनी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात ४ अनधिकृत धार्मिक स्थळे बुलडोझरने जमीनदोस्त केली आहेत. २१ हून अधिक अनधिकृत स्थळे असल्याची माहिती असून, मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे यातून दिसून येते.1
- गडचिरोली पोलिसांनी मेंढा येथील एका हत्या प्रकरणाचा १२ तासांत छडा लावला. आरोपींना तातडीने अटक करून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.1
- महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.1
- जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.1
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.1