पत्रकारावरील हल्ल्याचे निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कापूरहोळ येथील तरुणाने मारली जाळीत उडी पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन विक्रम शिंदे /भोर दि.११ पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी कापूरहोळ (ता.भोर) येथील पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी सोमवार (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जाळीत उडी मारत अनोखे आंदोलन केले. २८ एप्रिल २०२६ रोजी कापूरव्होळ येथील हायवेवरील अतिक्रमण कारवाईचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद दळवी, त्यांचा मुलगा व अन्य दोघांनी मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पाचकाळे यांनी केला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने संज्ञेय गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच स्वतःस व कुटुंबास संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

- पत्रकारावरील हल्ल्याचे निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कापूरहोळ येथील तरुणाने मारली जाळीत उडी पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन विक्रम शिंदे /भोर दि.११ पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी कापूरहोळ (ता.भोर) येथील पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी सोमवार (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जाळीत उडी मारत अनोखे आंदोलन केले. २८ एप्रिल २०२६ रोजी कापूरव्होळ येथील हायवेवरील अतिक्रमण कारवाईचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद दळवी, त्यांचा मुलगा व अन्य दोघांनी मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पाचकाळे यांनी केला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने संज्ञेय गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच स्वतःस व कुटुंबास संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.1
- पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री बुलडोझर; अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई... पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात संयुक्त कारवाई करत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला आहे.... परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये याच भागातील अनधिकृत भंगार दुकानांवर मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १००० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. आता धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. मात्र, नेमकी किती स्थळांवर कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकृत सविस्तर आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.... : डॉ. विजयकुमार सूर्यवंशी ( आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ) #पिंपरीचिंचवड #चिखली #कुदळवाडी #महापालिका #अतिक्रमण #अनधिकृतबांधकाम #धार्मिकस्थळ #संयुक्तकारवाई #पोलीसप्रशासन #बुलडोझरकारवाई #PimpriChinchwad #Chikhali #Kudalwadi #MunicipalCorporation #Encroachment #IllegalConstruction #ReligiousStructure #JointOperation #PoliceAdministration1
- साधं पेट्रोल संपलं म्हणत ग्राहकांना ‘पॉवर पेट्रोल’ची विक्री केली जाते1
- पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.1
- गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी: मेंढा येथील हत्या प्रकरणातील आरोपींना १२ तासांच्या आत अटक1
- युवा नेते जय पवार यांनी घेतला जनता दरबार जनसेवेची परंपरा कायम1
- पुण्यातील बालगंधर्व चौकात नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडील आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते, त्यांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.1