बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर.. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर... सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्पिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर.. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर... सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्पिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- वरवंट बकालमध्ये महिला कंडक्टरची अरेरावी; प्रवाशांशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल*.1
- प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर.. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर... सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्पिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- खामगांव वाडी येथे मोठी दुर्घटना 3 कमर्शियल सिलेंडर फुटून आर्या हॉटेल मध्ये लागली भिषण आग दोन वेक्ती गंभीर जखमी कोणतीही जिवीत हानी नाही1
- आठवडी बाजारात घंटागाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, नगरपालिका चा चुकीचा व्यवहार आहे2
- खामगाव : शहरातील जलंब रोडवरील वाडी परिसरात शुक्रवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता एका हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एक वृद्ध शिवणकाम कारागीर व शेजारच्या इमारतीतील एक युवती जखमी झाली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये एकापाठोपाठ तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात अरुण अनोकार (७२), हे शिवणकाम करणारे कारागीर गंभीररीत्या भाजले. घटनेवेळी ते दुकानातील ग्राहकांचे कपडे आणण्यासाठी आत गेले होते. त्याचवेळी शेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली कादंबरी किरण आचार्य (१९) ही स्फोटाच्या धक्क्यामुळे खाली कोसळली. तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून, फॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमी दोघांनाही तत्काळ वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित हॉटेल अरुण कोलते यांच्या मालकीचे असल्याचे समजते. स्फोटामुळे हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, हिमांशू नाहर या युवकाची दुचाकीदेखील आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण पवार, पीएसआय राजेश गोमासे, संतोष गायकवाड व राम धामोळे घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन विभागाच्या दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच, भाजप मीडिया सेलचे सागर फुंडकर, तहसीलदार सुनील पाटील व महावितरण तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.1
- पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक1
- खुलताबादमध्ये धक्कादायक घटना : सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार, पतीने दिली पूर्ण साथ; सासरा अटकेत, पती फरार खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर), १८ एप्रिल २०२६ : माणुसकीला काळिमा फासणारा एक संतापजनक प्रकार खुलताबाद शहरात उघडकीस आला आहे. २३ वर्षीय एका विवाहित युवतीवर तिच्या सासऱ्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात पीडितेच्या पतीनेही आपल्या वडिलांना पूर्ण पाठिंबा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनाक्रम काय? पीडितेने १४ एप्रिल २०२६ रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये लग्न झाल्यानंतर ती सासरच्या घरी राहत होती. सासरा (नाव : कलीम) पती नाईट ड्युटीवर गेल्यावर वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. पीडितेने प्रथम सासूला ही बाब सांगितली, मात्र सासूने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पतीला सांगितल्यावर तो म्हणाला, “वडील तुझी काळजी घेत आहेत, त्यात काय झाले?” असा अतिशय संवेदनशून्य प्रतिसाद दिला. नंतर पती दुसऱ्या महिलेसोबत राहण्यासाठी घर सोडून गेला. या काळात पीडितेने एक मुलीला जन्म दिला. सामाजिक भय आणि कुटुंबातील दबावामुळे तिने दीर्घकाळ सहन केले. अखेर १५ दिवसांपूर्वी माहेरी गेल्यानंतर तिने आई-भावाला सर्व घटना सांगितल्या आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस कारवाई खुलताबाद पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पतीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सासूविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (अनैतिक हेतूने आक्रमण), ५०६ (धमकी) आणि इतर कलमांसह POCSO व संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. समाजातील प्रतिक्रिया ही घटना समजल्यानंतर खुलताबादसह संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळली आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे. पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे : “आमच्या मुलीला वर्षभर नरक भोगावा लागला. आता पूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देतो.” अशा घटना समाजातील नैतिक घसरगळ दर्शवतात. महिला सुरक्षा, कुटुंबातील मूल्ये आणि कायद्याची अंमलबजावणी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अधिक अपडेटसाठी : खुलताबाद पोलिस ठाणे किंवा छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधा. न्याय मिळेपर्यंत... आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे! (ही बातमी उपलब्ध वृत्तांकन आणि पीडितेच्या तक्रारीवर आधारित आहे. तपास सुरू असल्याने अधिक माहिती उपलब्ध होत राहील.)1
- मनमाड जंक्शनवर थरारक प्रकार; वेडसर व्यक्तीने रेल्वे वाहतूक ठप्प केली1