logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना जयंती निमित्त आदरांजली..* अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र गायकवाड (संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी) हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यानंतर शिक्षिका मयुरी गोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा देवरे, सुयोग वाकचौरे त्यानंतर शिक्षिका निलिमा देशमुख, शिक्षक दीपक खैरनार, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी महात्मा फुलेंबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली.महात्मा ज्योतिराव फुले हे कोणा एकाजातीचे किंवा एकधर्माचे नव्हते.त्यांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सदर कार्यक्रमास मंगेश शिंदे, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, शर्मिला पवार, सुनीता वडे, शोभा निकम, खुशी वाडेकर सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियंका कहार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका मनिषा लहरे यांनी मानले.

on 11 April
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
on 11 April
fbba0728-7745-4ac8-8c1b-a0fa1b2e22bd

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना जयंती निमित्त आदरांजली..* अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र गायकवाड (संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी) हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यानंतर शिक्षिका मयुरी गोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा देवरे, सुयोग वाकचौरे त्यानंतर शिक्षिका निलिमा देशमुख, शिक्षक दीपक खैरनार, प्रिन्सिपल अल्ताफ खान

यांनी महात्मा फुलेंबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली.महात्मा ज्योतिराव फुले हे कोणा एकाजातीचे किंवा एकधर्माचे नव्हते.त्यांनी सर्व धर्म समभावचा संदेश दिला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सदर कार्यक्रमास मंगेश शिंदे, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, शर्मिला पवार, सुनीता वडे, शोभा निकम, खुशी वाडेकर सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियंका कहार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका मनिषा लहरे यांनी मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • 📍 थेऊर | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात विद्यार्थिनींना मिळाली प्रेरणादायी संधी ✨ थेऊर येथील आशिर्वाद बॅंक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात विभागीय आयुक्त मा. श्री. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) आणि हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज (नाना) काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा येथील विद्यार्थिनींना मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्याची संधी मिळाली. या अनुभवातून विद्यार्थिनींना शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली. 🎥 संपूर्ण बातमी पाहा आणि चॅनलला Subscribe करा! #थेऊर #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #Education #StudentInspiration #ChhatrapatiShivajiMaharaj #MaharashtraTodayTVNews #ViralNews #Motivation #Students #PuneNews #YouTubeNews #TrendingNews #MarathiBreakingNews #NewsUpdate #InspirationalStory #SchoolStudents #ViralVideo #Maharashtra
    1
    📍 थेऊर | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात विद्यार्थिनींना मिळाली प्रेरणादायी संधी ✨
थेऊर येथील आशिर्वाद बॅंक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात विभागीय आयुक्त मा. श्री. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) आणि हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज (नाना) काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा येथील विद्यार्थिनींना मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्याची संधी मिळाली. या अनुभवातून विद्यार्थिनींना शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली.
🎥 संपूर्ण बातमी पाहा आणि चॅनलला Subscribe करा!
#थेऊर #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #Education #StudentInspiration #ChhatrapatiShivajiMaharaj #MaharashtraTodayTVNews #ViralNews #Motivation #Students #PuneNews #YouTubeNews #TrendingNews #MarathiBreakingNews #NewsUpdate #InspirationalStory #SchoolStudents #ViralVideo #Maharashtra
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter Niphad, Nashik•
    53 min ago
  • Post by RAHIM BHIKAN SHAH
    1
    Post by RAHIM BHIKAN SHAH
    user_RAHIM BHIKAN SHAH
    RAHIM BHIKAN SHAH
    Chef निफाड, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नाशिक: एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते ध्वजारोहण नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी उपस्थित
    1
    नाशिक: एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते ध्वजारोहण नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी उपस्थित
    user_साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
    साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
    पत्रकार Nashik, Maharashtra•
    3 hrs ago
  • फायनान्स करताय अटी नियम समजावून घा रस्त्यावर हवे रोडला गाडी अडवणारे भेटतात, गाडी जमा करा, गाडीचं हप्ते थकले, गाडी जमा करा, आमचं चार्जेस द्या गाडी सोडून देतो प्रथम आयडि चेक करा
    1
    फायनान्स करताय अटी नियम समजावून घा रस्त्यावर हवे रोडला गाडी अडवणारे भेटतात, गाडी जमा करा, गाडीचं हप्ते थकले, गाडी जमा करा, आमचं चार्जेस द्या गाडी सोडून देतो प्रथम आयडि चेक करा
    user_Madhu Bule
    Madhu Bule
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कोर्ट पहुंचा प्यार, मंदिर में बनी शादी! परिवार के खिलाफ भोला-राधा का बड़ा कदम” बिहार के मांझा थाना क्षेत्र से सामने आई यह अनोखी प्रेम कहानी हर किसी को भावुक कर रही है। 💔❤️ 3 सालों से एक-दूसरे से प्यार करने वाले भोला और राधा ने परिवार और समाज के विरोध के बावजूद अपने रिश्ते को शादी का नाम दे दिया। जब मामला कोर्ट तक पहुंचा, तो दोनों ने साहस दिखाते हुए कोर्ट परिसर के पास हनुमान मंदिर में वकीलों की मौजूदगी में शादी कर ली। 🛕⚖️ बताया जा रहा है कि युवती गर्भवती थी, लेकिन युवक ने हर परिस्थिति में उसका साथ निभाते हुए उसे अपनी पत्नी के रूप में अपनाया। यह सिर्फ एक लव स्टोरी नहीं, बल्कि सच्चे प्यार, जिम्मेदारी और हिम्मत की मिसाल है। 💯 क्या आप ऐसे प्यार का समर्थन करते हैं? कमेंट में जरूर बताएं 👇
    1
    कोर्ट पहुंचा प्यार, मंदिर में बनी शादी! परिवार के खिलाफ भोला-राधा का बड़ा कदम”
बिहार के मांझा थाना क्षेत्र से सामने आई यह अनोखी प्रेम कहानी हर किसी को भावुक कर रही है। 💔❤️
3 सालों से एक-दूसरे से प्यार करने वाले भोला और राधा ने परिवार और समाज के विरोध के बावजूद अपने रिश्ते को शादी का नाम दे दिया।
जब मामला कोर्ट तक पहुंचा, तो दोनों ने साहस दिखाते हुए कोर्ट परिसर के पास हनुमान मंदिर में वकीलों की मौजूदगी में शादी कर ली। 🛕⚖️
बताया जा रहा है कि युवती गर्भवती थी, लेकिन युवक ने हर परिस्थिति में उसका साथ निभाते हुए उसे अपनी पत्नी के रूप में अपनाया।
यह सिर्फ एक लव स्टोरी नहीं, बल्कि सच्चे प्यार, जिम्मेदारी और हिम्मत की मिसाल है। 💯
क्या आप ऐसे प्यार का समर्थन करते हैं? कमेंट में जरूर बताएं 👇
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    1
    📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी
एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
#GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter Niphad, Nashik•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.