logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष चोळके यांच्या निवेदनानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागे

4 hrs ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
Journalist Rahuri, Ahmednagar•
4 hrs ago

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष चोळके यांच्या निवेदनानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागे

More news from Ahmednagar and nearby areas
  • वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष चोळके यांच्या निवेदनानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागे
    1
    वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष चोळके यांच्या निवेदनानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागे
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Journalist Rahuri, Ahmednagar•
    4 hrs ago
  • वार्ड नंबर 32 से चर्चित समाजसेवी का नाज़ मोहम्मद अहमद खान बनी उम्मीदवार रैली निकाल कर दिखाया शक्ति प्रदर्शन
    1
    वार्ड नंबर 32 से चर्चित समाजसेवी का नाज़ मोहम्मद अहमद खान बनी उम्मीदवार रैली निकाल कर दिखाया शक्ति प्रदर्शन
    user_AEM TV NEWS
    AEM TV NEWS
    Media, 8108807559 कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मालेगाव महापालिकेसाठी मंत्री भुसे यांनी बजावला मतदानाचा हक्क...सोयगावच्या शुभदा शाळेत कुटुंबासह केले मतदान मालेगाव : महापालिका निवडणुकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या सोयगाव भागातील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.
    3
    मालेगाव महापालिकेसाठी मंत्री भुसे यांनी बजावला मतदानाचा हक्क...सोयगावच्या शुभदा शाळेत कुटुंबासह केले मतदान
मालेगाव : महापालिका निवडणुकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा  भुसे यांनी मालेगावच्या सोयगाव भागातील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    4 hrs ago
  • मुंबई का किंग कौन ?
    1
    मुंबई का किंग कौन ?
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    11 hrs ago
  • बालकांना बीड पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांनी दिल्या सूचना
    1
    बालकांना बीड पोलीस उप निरीक्षक
पल्लवी जाधव यांनी दिल्या सूचना
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • चितेगाव पैठण रस्त्याच्या मधोमध टाटा टेम्पो डिझेल संपल्यामुळे रस्त्यात बंद पडले पोलिसांनी गाडी साईडला घेऊन ट्राफिक क्लिअर केली
    1
    चितेगाव पैठण रस्त्याच्या मधोमध टाटा टेम्पो डिझेल संपल्यामुळे रस्त्यात बंद पडले पोलिसांनी गाडी साईडला घेऊन ट्राफिक क्लिअर केली
    user_TNP NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    TNP NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    Journalist सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    51 min ago
  • भोर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली विक्रम शिंदे /भोर दि.15 सध्या भोर ते कापूरहोळ मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे .मात्र आतापर्यंत अनेकवेळा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली असून नागरिकांना ऐन सणासुदीला पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे.पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका अँड.जयश्री शिंदे यांनी केली आहे .
    1
    भोर शहराला  पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली 
विक्रम शिंदे /भोर दि.15 सध्या भोर ते कापूरहोळ मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे .मात्र आतापर्यंत अनेकवेळा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली असून नागरिकांना ऐन सणासुदीला पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे.पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका अँड.जयश्री शिंदे यांनी केली आहे .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात 3 ठिकाणी 'हिंदुराष्ट्र जागृती सभा' संपन्न! विक्रम शिंदे /भोर दि.15 अर्बन नक्षलवादाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे काळाची गरज - पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती पुणे - अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून हिंदूंची दिशाभूल करण्यात येत आहे. या देशविघातक शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता सर्व हिंदूंनी जात-पात, पक्ष विसरून एकजूट व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. मुळशी तालुक्यातील उरवडे येथे ११ जानेवारी रोजी नवखंडेनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित 'हिंदुराष्ट्र जागृती सभेत' ते बोलत होते. या सभेला २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासूंची उपस्थिती होती. उरवडे गावातील प्रखर हिंदुत्ववादी श्री.अंकुश गुंड, श्री नितीन रायरीकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. पुणे जिल्ह्यात उरवडेसह तळेगाव दाभाडे (मावळ) आणि पेठ (हवेली) अशा तीन ठिकाणी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही सभांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंदिर सरकारीकरण आणि 'वक्फ'च्या विळख्यातून मुक्तता मिळेपर्यंत लढा सुरूच ! - श्री. दीपक आगवणे पेठ (ता. हवेली) येथील सभेत बोलताना समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी सांगितले की, मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून भारतातील मंदिरे आणि त्यांच्या जमिनी मुक्त केल्याशिवाय हिंदु जनजागृती समिती स्वस्थ बसणार नाही. या सभेची सुरुवात ह.भ.प. तुषार आबा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक - नागेश जोशी तळेगाव दाभाडे येथील सभेत श्री. नागेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अयोध्येत श्रीराम मंदिर झाले आता हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक आहे. धर्मावरील आघातांना रोखण्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे गरजेचे आहे. मान्यवरांची उपस्थिती आणि धर्मप्रेमींचा सहभाग ! पेठ येथील सभेत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. सचिन घुले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. चोरघे महाराज, पोलीस पाटील श्री. दत्तात्रय चौधरी, ह.भ.प. रघुनाथ किसन चौधरी, चिंतामणी प्रासादिक दिंडीचे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय चौधरी, माजी सरपंच सौ. शोभाताई चौधरी आणि थेऊरचे ह.भ.प. ज्ञानोबा कुंजीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या तिन्ही सभांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, याचे संपूर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन स्थानिक धर्मप्रेमींनीच स्वयंस्फूर्तीने पार पाडले. समाजातील वाढता सहभाग हा हिंदुराष्ट्राच्या दिशेने पडणारे आश्वासक पाऊल आहे
    1
    हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात 3 ठिकाणी 'हिंदुराष्ट्र जागृती सभा' संपन्न!
विक्रम शिंदे /भोर दि.15 अर्बन नक्षलवादाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे काळाची गरज - पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
पुणे - अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून हिंदूंची दिशाभूल करण्यात येत आहे. या देशविघातक शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता सर्व हिंदूंनी जात-पात, पक्ष विसरून एकजूट व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. मुळशी तालुक्यातील उरवडे येथे ११ जानेवारी रोजी नवखंडेनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित 'हिंदुराष्ट्र जागृती सभेत' ते बोलत होते. या सभेला २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासूंची उपस्थिती होती. उरवडे गावातील प्रखर हिंदुत्ववादी श्री.अंकुश गुंड, श्री नितीन रायरीकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. पुणे जिल्ह्यात उरवडेसह तळेगाव दाभाडे (मावळ) आणि पेठ (हवेली) अशा तीन ठिकाणी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही सभांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंदिर सरकारीकरण आणि 'वक्फ'च्या विळख्यातून मुक्तता मिळेपर्यंत लढा सुरूच ! - श्री. दीपक आगवणे
पेठ (ता. हवेली) येथील सभेत बोलताना समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी सांगितले की, मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून भारतातील मंदिरे आणि त्यांच्या जमिनी मुक्त केल्याशिवाय हिंदु जनजागृती समिती स्वस्थ बसणार नाही. या सभेची सुरुवात ह.भ.प. तुषार आबा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक - नागेश जोशी
तळेगाव दाभाडे येथील सभेत श्री. नागेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अयोध्येत श्रीराम मंदिर झाले आता हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक आहे. धर्मावरील आघातांना रोखण्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे गरजेचे आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि धर्मप्रेमींचा सहभाग !
पेठ येथील सभेत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. सचिन घुले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. चोरघे महाराज, पोलीस पाटील श्री. दत्तात्रय चौधरी, ह.भ.प. रघुनाथ किसन चौधरी, चिंतामणी प्रासादिक दिंडीचे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय चौधरी, माजी सरपंच सौ. शोभाताई चौधरी आणि थेऊरचे ह.भ.प. ज्ञानोबा कुंजीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या तिन्ही सभांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, याचे संपूर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन स्थानिक धर्मप्रेमींनीच स्वयंस्फूर्तीने पार पाडले. समाजातील वाढता सहभाग हा हिंदुराष्ट्राच्या दिशेने पडणारे आश्वासक पाऊल आहे
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.